China howitzer gun deployed on LoC: पाकिस्तान आणि चीन या दोन्ही राष्ट्रांचं भारतासोबत असणारं समीकरण सर्वज्ञात असून, आता देशाचे हे दोन्ही शत्रू एक नवी चाल चालण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे.
भारताविरोधातील भूमिका घेणारे चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आता पुन्हा एकदा देशाविरोधात नवी चाल चालताना दिसत असून, त्यांनी लष्करी कारवायांना वेग दिल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये चीन नं जम्मू काश्मीर येथील नियंत्रण रेषेनजीक असणाऱ्या पाकिस्तान ी लष्कराला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या पाठिंबा देताना दिसत आहे.
चीनकडून LOC वर स्टीलहेड बंकर तयार केले जात असून, ड्रोनची क्षमताही वाढवली असून, लष्करी अधिकाऱ्यांचा हवाला देत ही माहिती मिळाल्याचं वृत्त बिझनेस टुडेनं प्रसिद्ध केलं आहे. नियंत्रण रेषेनदीक भारतविरोधी कारवायांसाठी चीनकडून पाकिस्तानला पुरवण्यात येणारी मदत वाढवण्यात आली असून, सध्याच्या घडीला या भागात एन्क्रिप्टेड संचार टॉवरपासून भूमिगत फायबर केबलचं जाळं टाकण्याचं काम सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.
पाकिस्तान आणि चीन ही दोन्ही राष्ट्र एकत्र येत भारताविरोधातील कुरापतीं करत असून, कमी आणि मध्यम उंचीवर असणाऱ्या शत्रूचा लक्ष्यभेद करण्यासाठी 'JY' आणि 'HGR' या चिनी रडार यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहे. ज्या माध्मयातून पाकिस्तानी लष्कराला गोपनीयरित्या मदत मिळत राहणार आहे.लष्कराशी संलग्न सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान आणि चीन ही दोन्ही शत्रू राष्ट्र एकत्र येत नियंत्रण रेषेपाशी तणावाच्या परिस्थिती आणखी भर टाकताना दिसत आहेत.
एकिकडे चीनची शस्त्र समीरेषेनजीक तैनात असतानच दुसरीकडे सीमेनजीक असणाऱ्या लष्करी तळांवर चिनी लष्करातील कोणाही वरिष्ठ अधिकाऱ्याची उपस्थिती दिसली नसल्याचंही सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीत सांगण्यात आलं आहे. असं असलं तरीही काही गुप्तहेरांच्या माहितीनुसार चिनधील काही अभियंते आणि लष्करातील जवान भूमिगत बंकर तयार करण्याच्या कामाला वेग गेत असून, लीपा खोऱ्यात या बांधकामाचे नमुने आढळले होते.
Bunkers Pok Pakistan LOC China Is Building Bunkers China Bunkers POK China Bunkers LOC China Buildingtunnels In Pok Truck-Mounted Howitzer Gun Howitzer Gun Deployed On Loc China With Pakistan On LOC India चीन पाकिस्तान इंडिया पाकिस्तान हॉविट्झर गन मराठी बातम्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
IPL 2024 Final: टीमने माझ्यासाठी खूप केलं...; IPL विजयानंतर आंद्रे रसेलना अश्रू अनावर!IPL 2024 Final: आंद्रे रसेल आयपीएल 2024 मध्ये हैदराबादसाठी धोकादायक ठरताना दिसला आहे. या सिझनमध्ये हैदराबादविरुद्धच्या साखळी फेरीच्या सामन्यात त्याने फलंदाजीमध्ये कहर केला.
और पढो »
डोंबिवलीत आग लागलेल्या 'त्या' कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस, उत्पादन बंद करण्याचे आदेशया कंपनीच्या शेजारी असलेल्या ज्या कंपन्या बाधित झाल्या आहेत, त्या चार कंपनी मालकांनी स्वत:हून उत्पादन प्रक्रिया बंद करावी, असेही या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे.
और पढो »
कोरोना लस घेतलेल्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी; कोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिनच्या साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासाकोव्हिशिल्डनंतर कोवॅक्सिन या कोरोना लसीचे साईडइफेक्ट समोर आले आहेत. कोवॅक्सिन (covaxin) या लसीचे साइड इफेक्ट्सबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.
और पढो »
SBI मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, तब्बल12000 हून अधिक रिक्त पदांवर होणार भरतीGovernment Jobs 2024 : सर्वांना प्रतिक्षा असलेल्या SBI मध्ये आता मोठी भरती प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेत एकूण 12000 कर्मचाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आलीये.
और पढो »
'तुम्ही ना प्रचार केलात, ना संघटनेच्या कामात रस दाखवता,' भाजपाने आपल्याच माजी केंद्रीय मंत्र्याला पाठवली नोटीसभारतीय जनता पक्षाने माजी केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा यांना नोटीस बजावली आहे. त्यांना या नोटीशीवर दोन दिवसात उत्तर देण्यास सांगण्यात आलं आहे.
और पढो »
22 वर्षीय तरुणाचा मृतदेह कुझलेल्या अवस्थेत सापडला! साडी नेसून, चुडा घालून..; गूढ वाढलंYouth Found Dead In Rented Room: या प्रकरणासंदर्भात पोलिसांना हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. दोन दिवसांपूर्वीच हा तरुण फोनवरुन त्याच्या आईशी बोलला होता.
और पढो »