Pune Bopdev Ghat Rape Case: 'तिन्ही आरोपींचे Encounter करा, फडणवीसांनी कमरेला...'

Eknath Shinde समाचार

Pune Bopdev Ghat Rape Case: 'तिन्ही आरोपींचे Encounter करा, फडणवीसांनी कमरेला...'
Devendra FadnavisPune Bopdev Ghat Rape CasePune Bopdev Ghat
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Pune Bopdev Ghat Rape Case: बोपदेव घाटामध्ये मित्राबरोबर गेलेल्या तरुणीचं अपहरण करुन तीन तरुण तिला कारमधून घेऊन गेल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे.

पुण्यातील बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरले आहे. ही तरुणी बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेली होती. त्यावेळी या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तरुणीला आणि तिच्या मित्राच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आपण खरोखरच मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते असल्याचं पटवून देण्यासाठी आधी तिन्ही आरोपींनी बोपदेव घाटात या तरुणी आणि तिच्या मित्राचे फोटो काढले. त्यानंतर त्यांनी या तरुणीला कारमधे बसवून कार येवलेवाडी भागातील एका गल्लीत नेली. तिथे कारमध्ये या तरुणीवर तिघांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपींच्या शोधासाठी 10 पथके रवाना केली आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Devendra Fadnavis Pune Bopdev Ghat Rape Case Pune Bopdev Ghat Pune Rape Case Bopdev Ghat Rape Bopdev Ghat Rape Case Sanjay Raut

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पुणे में 21 साल की लड़की से गैंगरेप: दोस्त के साथ बोपदेव घाट घूमने गई थी; क्राइम ब्रांच की 10 टीमें आरोपियों...पुणे में 21 साल की लड़की से गैंगरेप: दोस्त के साथ बोपदेव घाट घूमने गई थी; क्राइम ब्रांच की 10 टीमें आरोपियों...Mumbai And Pune Rape Cases Update; Follow Bopdev Ghat, Mahalaxmi Area Girl Rape Case Latest News, Headlines On Dainik Bhaskar.
और पढो »

महाराष्ट्राने गुजरातलाही मागे टाकलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावामहाराष्ट्राने गुजरातलाही मागे टाकलं; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावाDevendra Fadnavis : परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल ठरल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. महाराष्ट्रानं गुजरातलाही मागे टाकल्याचं फडणवीसांनी म्हटलंय.
और पढो »

Pune Porsche Case New Revelation: Check How Doctors Tried To Save Minor AccusedPune Porsche Case New Revelation: Check How Doctors Tried To Save Minor AccusedPune Police made startling new revelations in Pune Porsche crash case on Friday, alleging that several family members of the underage accused were reportedly intoxicated at the time of the incident.
और पढो »

Kolkata Rape Case: नहीं होगा संजय रॉय का नार्को टेस्ट, अदालत ने सीबीआई की याचिका की खारिजKolkata Rape Case: नहीं होगा संजय रॉय का नार्को टेस्ट, अदालत ने सीबीआई की याचिका की खारिजKolkata Rape Case Sanjay Roy Narco Test Kolkata Rape Case: अब सच्चाई उगलेगा ‘राक्षस’...कोलकाता रेप के आरोपी संजय रॉय का होगा नार्को टेस्ट, कोर्ट ने दी अनुमति देश
और पढो »

अक्षय के एनकाउंटर पर इंस्पेक्टर शिंदे- वो हमें मार देता: छीनाझपटी में अनलॉक हुई रिवॉल्वर, कोर्ट ने पूछा- गो...अक्षय के एनकाउंटर पर इंस्पेक्टर शिंदे- वो हमें मार देता: छीनाझपटी में अनलॉक हुई रिवॉल्वर, कोर्ट ने पूछा- गो...Badlapur School Sexual Assault Accused Akshay Shinde Encounter Case Update.
और पढो »

SC On RG Kar Case: আরজি কর মামলার সুপ্রিম শুনানি সোমবার...SC On RG Kar Case: আরজি কর মামলার সুপ্রিম শুনানি সোমবার...r-g-kar-doctor-rape-and-murder-case-hearing-will be on monday at-supreme-court
और पढो »



Render Time: 2025-02-20 23:00:26