Pune Bus Rape: 'पालकमंत्री या नात्याने मी...', स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर अजित पवारांचं मोठं विधान, 'पुढील दोन दिवसात...'

Ajit Pawar समाचार

Pune Bus Rape: 'पालकमंत्री या नात्याने मी...', स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर अजित पवारांचं मोठं विधान, 'पुढील दोन दिवसात...'
Devendra FadnavisPune News TodayPune Live News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 48%
  • Publisher: 63%

Ajit Pawar on Pune Bus Rape: स्वारगेट बस स्थानकातील घटना क्लेशदायक, संतापदायक, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

Pune Bus Rape: 'पालकमंत्री या नात्याने मी...', स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर अजित पवारांचं मोठं विधान, 'पुढील दोन दिवसात...'

अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की,"काल पहाटे पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकाच अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. 9.30 वाजता पोलिसांनी तक्रार मिळाली. पोलिसांचा तपास सुरु असून मी आयुक्तांशी बोललो आहे. संशयितपणे फिरणारा आरोपी शिरुर तालुक्यातील आहे. एकाला ताब्यात घेतलं असून तो आरोपी सापडला नाही. पोलीस शिरुर आणि आसपासच्या परिसरात शोध घेत आहेत"."ही घटना क्लेशदायक आहे यात दुमत नाही. आपण काळजी घेण्याचा प्रयत्न करुनही अशा दुर्दैवी घटना घडत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Devendra Fadnavis Pune News Today Pune Live News Pune Crime News Pune Rape Case पुणे ताज्या बातम्या पुणे आजच्या बातम्या पुणे बातम्या पुणे शिवशाही बसमध्ये बलात्कार शिवशाही बसमध्ये बलात्कार

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Pune News: शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, स्वारगेट स्थानकात थांबलेली असतानाची घटनाPune News: शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार, स्वारगेट स्थानकात थांबलेली असतानाची घटनाPune News Today: शिवशाही बसमध्ये प्रवासी महिलेवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
और पढो »

पुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेलीपुणे स्वारगेट बस स्थानक बलात्कार प्रकरणात सर्वात मोठी कारवाई; एकाचवेळी 23 जणांची नोकरी गेलीपुण्यात स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाला आहे. या प्रकरणी 20 जणांचे निवंबन करण्यात आले आहे.
और पढो »

आधी भावाचे अपहरण, फोन करुन तिला बोलावलं अन्...; भिवंडीत 6 नराधमांकडून तरुणीवर सामूहिक बलात्कारआधी भावाचे अपहरण, फोन करुन तिला बोलावलं अन्...; भिवंडीत 6 नराधमांकडून तरुणीवर सामूहिक बलात्कारBhiwandi Rape Case: भिवंडीत तरुणीवर सहा नराधमांनी एका तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
और पढो »

'अत्याचाराचा सीसीटीव्ही...'; स्वारगेट बस स्थानकात नेमकं काय घडलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रम'अत्याचाराचा सीसीटीव्ही...'; स्वारगेट बस स्थानकात नेमकं काय घडलं? पोलिसांनी सांगितला घटनाक्रमPune Shivshahi Bus Raped Latest Update: पुण्यातील स्वारगेट बस डेपोत उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. वर्दळीच्या ठिकाणी तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी हा जामिनीवर सुटलेला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
और पढो »

छावा फिल्म की अग्रिम बुकिंग में कमीछावा फिल्म की अग्रिम बुकिंग में कमीविक्की कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या 'छावा' ही चित्रपटाची अग्रिम बुकिंग तिसऱ्या दिवशी कमी झाली आहे. सोमवार सकाळी विक्रीच्या आकडेवारीमध्ये चार कोटी रुपये आणि अधिकाची टिकट विकली होती. परंतु, पुढील दोन दिवसात ही चित्रपट तिच्या जोडलेल्या विक्रीच्या आकडेवारीत सातत्याने वाढ करण्यात अडकली आहे.
और पढो »

Basant Panchami 2025 : 2 या 3 फरवरी कब मनाए बसंत पंचमी? ज्योतिषाचार्य से जानेंBasant Panchami 2025 : 2 या 3 फरवरी कब मनाए बसंत पंचमी? ज्योतिषाचार्य से जानेंBasant Panchami 2025 : 2 या 3 फरवरी कब मनाए बसंत पंचमी? ज्योतिषाचार्य ने दूर किया कन्फ्यूजन, जानें उत्तम विधान
और पढो »



Render Time: 2025-04-22 13:29:33