Pune Wakad News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या 4 वर्षांच्या मुलासोबत इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे.
पुण्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलेने तिच्या 4 वर्षांच्या मुलासह इमारतीच्या 9व्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली आहे. शनिवारी पहाटे 5 च्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाकड येथील रीगालिया या उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ही स्क्रिझोफेनिया या आजाराने ग्रस्त होती. कोमल आवटे असं या महिलेचे नाव असून ती तिच्या 4 वर्षांच्या मुलासह राहत होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल यांनी इमारतीतून उडी मारताना चार वर्षांचा मुलगा विहान याला कडेवर घेत उडी मारली होती. या घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोमल या स्किझोफ्रेनिया या आजाराने त्रासलेल्या होत्या. त्यांच्यावर परदेशात आणि भारतात उपचार सुरू होते. मात्र, या उपचारांना काहीच प्रतिसाद येत नव्हते. त्यामुळं त्या नैराश्यात गेल्या होत्या. काहीच दिवसांपूर्वी त्या पुण्यात परतल्या होत्या. त्यानंतर इथे आल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला तिच्या पतीसह अमेरिकेत राहत होती. तर त्यांचे सासू-सासरे पुण्यात राहत होत्या. काही दिवसांपूर्वीच पुण्यात आल्या होत्या.
Pune News Today Pune Live News Pune News पुणे ताज्या बातम्या पुणे आजच्या बातम्या पुणे महिला आत्महत्या Mother Committed Suicide In Wakad Mother Jumping From A Building With Her Child In
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पुणेकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार; खडकवासला धरणात फक्त 'इतके' पाणी शिल्लकPune s Water Crisis: पुणेकरांवर पाणी टंचाईची भीषण संकट ओढवू शकते. खडकवासला धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.
और पढो »
बारामतीकरांना पाणी पुरवणाऱ्या दोन्ही धरणातील पाणी बंद; असं अचानक झालं तरी काय?बारामती विरुद्ध भोर असा नवा वाद होण्याची शक्यता आहे. धरणाच्या पाण्यावरुन वाद पेटला आहे.
और पढो »
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा!; 18-19 एप्रिलला 'या' भागात 100 टक्के पाणी कपातMumbai Water Cut: अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कंपाऊंडमध्ये २४०० मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचं आणि जोडणीचं काम होणार असल्याचं बीएमसीच्या हायड्रोलिक विभागाकडून सांगण्यात आलंय.
और पढो »
Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.
और पढो »
महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलंधारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसामुळे पाणी शिरले आहे.
और पढो »
सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोरFiring On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.
और पढो »