Pune Porsche Car Accident: हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ अपघाताच्या आधीचा असल्याचं स्पष्ट होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्या कारने कल्याणी नगर परिसरामध्ये दोघांचा जीव घेतला तीच कार दिसत आहे.
पुण्यातील कल्याणी नगर येथे 19 मे रोजी झालेल्या भीषण अपघातानामध्ये अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने दोन तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये दुचाकीवरील तरुण आणि तरुणीचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर अल्पवयीन मुलाला आधी जामीन मंजूर करण्यात आला. मात्र त्यानंतर सामाजिक संघटना, राजकीय नेत्यांकडून निषेध नोंदवण्यात आल्यानंतर बालन्यायालय मंडळाने जामीन रद्द करत त्याला बालसुधारगृहामध्ये पाठवलं. या मुलाच्या वडिलांनाही पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणात रोज नवीन खुलासे होत आहेत.
अल्पवयीन मुलगा अपघात झाला तेव्हा पहिल्यांदा पोर्शे कार चालवत नव्हता हे स्पष्ट होत आहे. अपघात झाला त्या दिवशी तो कार चालवत होता असं पोलिसांनी या आधीच स्पष्ट केलं आहे. सध्या समोर आलेला सीसीटीव्ही व्हिडीओ हा अपघात झाला त्या दिवसाच्या आधीचा आहे. या व्हिडीओमध्ये या मुलाचे काही कुटुंबियही दिसून येत असल्याने व्हिडीओ दुसऱ्या कुठल्या तरी प्रसंगाच्या वेळचा असल्याचं स्पष्ट होत आहे. पोर्शे कारमधून तो उतरताना दिसतोय.वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली नाहीत, त्याने कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही.
Teen Driving Porsche Car CCTV Footage Watch Video
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Pune Porsche Accident : 'अपघाताच्या रात्री काय झालं? CCTV चेक करा अन्...', रविंद्र धंगेकरांची फडणवीसांकडे मागणीPune Porsche Accident Update : पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी तत्परता दाखवली अन् विशाल अग्रवालला अटक केली. अशातच आता काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पोलीस स्टेशनची सीसीटीव्ही चेक करण्याची मागणी केलीये.
और पढो »
Saheb Bhattacharya| Sonika Chauhan Accident: পুণেতে মদ্যপ নাবালকের গাড়ি কাড়ল ২ প্রাণ, সোনিকার স্মৃতিতে রক্তাক্ত সাহেব...Saheb Bhattacharya remembering Sonika Chauhan accident case as similar to Pune Porsche Accident
और पढो »
Pune Porsche Accident Latest News: Shocking Details Revealed; Top 10 DevelopmentsPune Porsche Accident Latest News Update
और पढो »
स्पॉटलाइट- पोर्श कार एक्सीडेंट मामले में क्या कहता है कानून: नाबालिगों की वजह से सड़कों पर बढ़ रहे हादसे, आ...Maharashtra Pune Porsche Car Accident.
और पढो »
'मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..'Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
और पढो »
Pune Accident: नाश्त्यात अंड, 1 तास TV, 2 तास खेळ अन् दुपारी..; अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील दिनक्रमPune Porsche Accident Teen Driver Timetable: या अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहामध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हा मुलगा आता 5 जूनपर्यंत बालसुधारगृहात राहणार आहे. तेथील त्याचं वेळापत्रक कसं असेल तो दिवसभर काय करणार याची माहिती समोर आली आहे.
और पढो »