Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटना

Pune समाचार

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटना
Pune Porsche Car AccidentSurendra Kumar AgrawalPorsche Car Accident
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

पुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे.

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटना Pune Porsche Car Accident :

पुणे अपघात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात येत आहेत. कल्याणी नगर परिसरात पोर्शे कार चालवत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका दुचाकीला धडक दिली होती. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. आता प्रकरणामुळं महाराष्ट्रात मोठा गदारोळ माजला आहे. याप्रकरणी वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालवर शाईफेक करण्यात आली.पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर आता वंदे मातरम संघटनेकडून विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरात ही घटना घडली.

तसंच चालक मुलाचा वैद्यकीय तपासणीचा अहवाल अपेक्षित असून त्यातून त्याने मद्यप्राशन केले होते का? याबाबतचा अधिकृत खुलासा होणार आहे. याशिवाय घटनेसाठी कारणीभूत इतर खासगी तसंच सरकारी व्यक्तींवर बेजबाबदारपणा दाखवल्याबद्दल कारवाई अपेक्षित आहे.Pune Porsche Accident: 'त्या' मुलानं पबमध्ये 90 मिनिटांत उधळले 48 हजार रुपये, बिल ठरणार मोठा पुरावाFull Scorecard →

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Porsche Car Accident Surendra Kumar Agrawal Porsche Car Accident Kalyani Nagar Accident Porsche Car

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Pune Porsche Accident Latest News: Shocking Details Revealed; Top 10 DevelopmentsPune Porsche Accident Latest News: Shocking Details Revealed; Top 10 DevelopmentsPune Porsche Accident Latest News Update
और पढो »

स्पॉटलाइट- पोर्श कार एक्सीडेंट मामले में क्या कहता है कानून: नाबालिगों की वजह से सड़कों पर बढ़ रहे हादसे, आ...स्पॉटलाइट- पोर्श कार एक्सीडेंट मामले में क्या कहता है कानून: नाबालिगों की वजह से सड़कों पर बढ़ रहे हादसे, आ...Maharashtra Pune Porsche Car Accident.
और पढो »

5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रम5 अटक, 2 CCTV अन् ब्लड रिपोर्ट; पुणे अपघात प्रकरणात नेमकं काय घडलं? आयुक्तांनी सांगितला घटनाक्रमPune Police Commissioner Press Conference: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकऱणी आतापर्यंत नेमकं काय घडलं आहे याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
और पढो »

Pune Porsche Accident Update: पुणे हिट एंड रन मामले में संजय राउत का बयान आया सामनेPune Porsche Accident Update: पुणे हिट एंड रन मामले में संजय राउत का बयान आया सामनेPune Porsche Accident Update: पुणे हिट एंड रन मामले में संजय राउत का बयान- पुलिस कमिश्नर को सस्पेंड Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Pune Porsche Accident Update: पुणे केस में कार्रवाई पर कमिश्नर का भी बयान आया सामनेPune Porsche Accident Update: पुणे केस में कार्रवाई पर कमिश्नर का भी बयान आया सामनेPune Porsche Accident Update: पुणे पोर्शे कार हादसे में कार्रवाई पर कमिश्नर का बयान, हमने शुरू से Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Pune Porsche Accident Update: अनीश की मां का रो-रोकर हुआ बुरा हालPune Porsche Accident Update: अनीश की मां का रो-रोकर हुआ बुरा हालPune Porsche Accident Update: पुणे में 17 वर्षीय लड़का, जो पोर्श चला रहा था उसने बाइक को टक्कर मार Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-16 00:17:57