Pune Porsche Accident: अपघातानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या आमदाराचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन; 6 महिन्यांपूर्वीचं पत्र चर्चेत

Pune Porsche Accident समाचार

Pune Porsche Accident: अपघातानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या आमदाराचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन; 6 महिन्यांपूर्वीचं पत्र चर्चेत
Local MLASunil Tingre Recommendation LetterSunil Tingre
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 54 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Pune Porsche Accident Sunil Tingre Recommendation Letter For Ajay Taware: ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर आणि एका कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी रविवारी तसेच सोमवारी अटक केल्यानंतर स्थानिक आमदाराचं डिसेंबर महिन्यातील एक पत्र व्हायरल झालं आहे.

Pune Porsche Accident : अपघातानंतर पोलीस स्टेशनला गेलेल्या आमदाराचं अटकेतील डॉक्टरशी कनेक्शन; 6 महिन्यांपूर्वीचं पत्र चर्चेत

Pune Porsche Accident Sunil Tingre Recommendation Letter For Ajay Taware: कल्याणी नगरमधील पोर्शे कारच्या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यांमध्ये ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर या दोघांनी फेरफार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दोन्ही डॉक्टरांना रविवारी रात्री उशीरा अटक केली. तसेच सोमवारी पोलिसांनी ससून रुग्णालयातील शवविच्छेदन विभागातील शिपाई अतुल घटकांबळेला अटक केली.

Pune Porsche Accident: 'मी पोलिसांना फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर टिंगरेंनी 19 मे च्या रात्रीचा घटनाक्रमच सांगितला तावरेंना सोमवारी म्हणजेच 27 मे 2024 रोजी अटक झाल्यानंतर टिंगरेंचं हे पत्र चांगलेच व्हायरल झाले. यानंतर सायंकाळी प्रसारमाध्यमांनी टिंगरेंनी एक निवेदन जारी करत आपली बाजू मांडली."आज माझ्या शिफारस पत्रावरून ज्या बातम्या सुरू आहेत त्यावरून या विषयाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते," असं टिंगरे म्हणाले आहेत."वास्तविक मी लोकप्रतिनिधी असल्याने अनेक जण माझ्याकडे शिफारसपत्र घेण्यासाठी येत असतात.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Local MLA Sunil Tingre Recommendation Letter Sunil Tingre Recommendation Letter Ajay Taware Sassoon Hospital

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Pune Porsche Accident: 'मी पोलिसांनी फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितलाPune Porsche Accident: 'मी पोलिसांनी फोन केला असता..'; दबाव आणल्याच्या आरोपानंतर 'त्या' आमदाराने घटनाक्रमच सांगितलाPune Porsche Accident Local MLA Post: रविवारी रात्री घडलेल्या या अपघातानंतर स्थानिक आमदाराचं नाव अनेकदा या प्रकरणामध्ये अगदी सोशल मीडियापासून प्रसारमाध्यमांपर्यंत चर्चेत आल्याचं पाहायला मिळाल्यानंतर या आमदारानेच खुलासा केला आहे.
और पढो »

'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोला'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोलाPune Porsche Accident Ajit Pawar Group MLA: 19 मे रोजी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडल्यानंतर मतदारसंघात मोठा अपघात झाल्याचं समजल्याने माहिती घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेल्याचा दावा स्थानिक आमदाराने केला होता.
और पढो »

Pune Porsche Accident : पोरं नारळ पाणी पिण्यासाठी जातात का? पुण्यातील नाईट लाईफवर वसंत मोरेंचा गंभीर इशाराPune Porsche Accident : पोरं नारळ पाणी पिण्यासाठी जातात का? पुण्यातील नाईट लाईफवर वसंत मोरेंचा गंभीर इशाराVasant More On Pune Porsche Accident : पुण्यातील कोरेगाव पार्क भागात झालेल्या अपघातानंतर आता वसंत मोरे यांनी पोलिस प्रशासनाला आणि नेत्यांना थेट इशारा दिलाय.
और पढो »

Pune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासाPune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासाPune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडिल आणि आजोबांसंदर्भात पोलीस आयुक्तांकडून मोठी माहिती उघड.
और पढो »

Saheb Bhattacharya| Sonika Chauhan Accident: পুণেতে মদ্যপ নাবালকের গাড়ি কাড়ল ২ প্রাণ, সোনিকার স্মৃতিতে রক্তাক্ত সাহেব...Saheb Bhattacharya| Sonika Chauhan Accident: পুণেতে মদ্যপ নাবালকের গাড়ি কাড়ল ২ প্রাণ, সোনিকার স্মৃতিতে রক্তাক্ত সাহেব...Saheb Bhattacharya remembering Sonika Chauhan accident case as similar to Pune Porsche Accident
और पढो »

Pune Porsche Accident Latest News: Shocking Details Revealed; Top 10 DevelopmentsPune Porsche Accident Latest News: Shocking Details Revealed; Top 10 DevelopmentsPune Porsche Accident Latest News Update
और पढो »



Render Time: 2025-02-19 21:49:44