या एपिसोडमध्ये आमिरनं त्याच्या करियरविषयी मोकळेपणानं वक्तव्य केलं आणि त्याच्या आयुष्यातील काही मजेशीर गोष्टी सांगितल्या आहेत. त्यापैकी एक म्हणज पीके या चित्रपटातील न्यूड सीन.
Aamir Khan on PK Nude Scene : बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली त्यावेळी त्यानं PK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन!: बॉलिवूड अभिनेता आमिर खाननं 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये दिसला. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, त्याला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागला आणि स्वत: च्या भीतीवर कसा ताबा आणला याविषयी सांगितलं.
कपिल शर्मान यावेळी आमिरला विचारलं की त्याला कधी पीकेच्या न्यूड सीनच्या शूटिंग दरम्यान, तो रेडिओ असंतुलित होण्याची भीती वाटत होती का? त्यावेळी आमिर जोरात हसला आणि त्यामागची कहाणी सांगितली त्याशिवाय त्यानं हा सीन लिहिण्यासाठी कथालेखन करणाऱ्यांना सगळे श्रेय दिले कारण त्यामुळे आमिर सुद्धा गोंधळला होता की हा सीन कसा शूट करायचा.
Aamir Khan News Aamir Khan Pk Nude Scene Shooting Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
द ग्रेट इंडियन कपिल शो: आमिर खान ने बताया PK में कैसे शूट हुआ था वो न्यूड सीन, कैप पहनकर दौड़ना हुआ था मुश्किलबॉलीवुड एक्टर आमिर खान 'द ग्रेट इंडियन कपिल शो' में पहुंचे। यहां उन्होंने कई किस्से सुनाए। वैसे तो वह किसी भी शोज का हिस्सा नहीं बनते। ऐसे में इस प्लेटफॉर्म पर आकर उन्होंने इतिहास रच दिया। एक्टर ने राजकुमार हिरानी की फिल्म 'पीके' के न्यूड सीन के बारे में खुलासा किया...
और पढो »
PK में न्यूड सीन देने में शरमा रहे थे आमिर, फिर ऐसे की शूटिंग, बोले- जब रेडियो लेकर भागा तो...कपिल शर्मा के शो 'द ग्रेट इंडियन कपिल शो' में इस हफ्ते बॉलीवुड के मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पहुंचे. ये पहली बार है जब आमिर को किसी शो में देखा गया है.
और पढो »
रामायण में बिना VFX और एडवांस तकनीक इस तरह शूट हुआ था कुंभकरण वध का सीन, इन 4 चीजों का हुआ था इस्तेमालइस तरह शूट हुआ कुंभकरण के वध का सीन
और पढो »
ICMR: रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ? तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूकICMR: 2019 मध्ये ICMR ने औषधांच्या वापरावर एक टास्क फोर्स तयार केला, ज्यांच्या देखरेखीखाली ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2020 दरम्यान 13 रुग्णालयांच्या OPD मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं.
और पढो »
रोहित मुंबईच्या संघापासून एकटाच वेगळा राहतोय! खुलासा करत म्हणाला, 'मुंबईचे शेवटचे..'Rohit Sharma Is not Staying With Mumbai Indians: रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्यामध्ये वाद सुरु असल्याची चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे, असं असतानाच रोहितने तो संघाबरोबर राहत नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
और पढो »
द ग्रेट इंडियन कपिल शो: आमिर खान ने बताया PK में कैसे शूट हुआ था रेडियो वाला सीन, कैप पहन दौड़ना हुआ था मुश्किलबॉलीवुड एक्टर आमिर खान 'द ग्रेट इंडियन कपिल शो' में पहुंचे। यहां उन्होंने कई किस्से सुनाए। वैसे तो वह किसी भी शोज का हिस्सा नहीं बनते। ऐसे में इस प्लेटफॉर्म पर आकर उन्होंने इतिहास रच दिया। एक्टर ने राजकुमार हिरानी की फिल्म 'पीके' के न्यूड सीन के बारे में खुलासा किया...
और पढो »