PM Modi Birthday:17 सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असतो. आज त्यांना 74 वर्षे पूर्ण झाली. सार्वजनिक जीवनात त्यांनी अनेक दशके काम केले आहे. भाजपसह सर्व पक्षीय नेते तसेच देश विदेशातील नेत्यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
PM Modi Birthday: वाराणसी लोकसभा क्षेत्रातून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरताना पंतप्रधान मोदींनी निवडणूक आयोगाला वैयक्तिक माहिती सादर केली.17 सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असतो. आज त्यांना 74 वर्षे पूर्ण झाली. सार्वजनिक जीवनात त्यांनी अनेक दशके काम केले आहे. भाजपसह सर्व पक्षीय नेते तसेच देश विदेशातील नेत्यांनी पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींच्या खासगी आयुष्याबद्दल अनेकांना उत्सुकता असते.
वाराणसी लोकसभा क्षेत्रातून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी निवडणूक आयोगाला वैयक्तिक माहिती सादर केली. त्यानुसार पंतप्रधान मोदी यांच्याकडे 28 लाख इतकी संपत्ती असल्याचा दावा करण्यात आलाय. 2018 ते 2019 या काळात आपल्या संपत्तीत 52 टक्क्यांची वाढ झाली अशी माहिती यात देण्यात आली आहे. त्यांच्याकडे एकूण 3.2 कोटी इतकी संपत्ती आहे.पंतप्रधान मोदींची बहुतांश जंगम मालमत्ता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे. येथील अकाऊंटमध्ये त्यांच्याकडे 1.27 कोटी रुपयांच्या मुदत ठेवींच्या स्वरूपात आहे.
PM Modi Wishesh PM Modi Birthda Date Pm Modi Age PM Narendra Modi Total Assets PM Modi Assets M Modi News PM Narendra Modi Net Worth PM Modi Networth PM Narendra Modi Wealth PM Modi Assets PM Modi House
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'मोदी-शहा कितीही दावे करीत असले तरी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोलThackeray Shivsena slams PM Modi: छान देखावा उभा करायचा आणि उत्तम कांगावा करीत जनतेला त्या भूलभुलैयात गुंगवून टाकायचे या कलेत पंतप्रधान मोदी यांचा हात कोणी धरू शकणार नाही.
और पढो »
Rishi Panchami 2024 : 11 भाज्या पण थेंबभर तेलही नाही, ऋषीपंचमीची भाजी आरोग्यदृष्ट्या किती फायदेशीर?Ganesh Utsav : गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यावर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते. या दिवशी महिला साजरा करतात. या दिवशी विशेष भाजी केली जाते? ऋषीपंचमीच्या भाजीची रेसिपी आणि आरोग्यदायी फायदे.
और पढो »
बँकेचं कर्ज फेडलं, आता पंतप्रधानांच्या या योजनेला टार्गेट, मिळणार पैसाच पैसा; अनिल अंबानींची संपत्ती किती?Anil Ambani Net Worth : मुकेश अंबानी यांचे धाकडे भाऊ अनिल अंबानी पुन्हा एकदा चर्चेत आहे. यंदा आनंदाची बातमी आहे. त्यांच्या कंपन्या दिवाळखोरीतून बाहेर निघाल्या असून त्यांनी मार्केटमध्ये पुनरागमन केलंल. आता त्यांची संपत्ती किती झालीय जाणून घ्या.
और पढो »
Shikhar Dhawan किती श्रीमंत आहे? घटस्फोटानंतर आयशाला किती देतो पैसे?Shikhar Dhawan Net Worth : टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवनने (Shikhar Dhawan Retire) निवृत्तीची घोषणा केली. आंतरराष्ट्रीय आणि घरगुती क्रिकेटमधून त्याने निरोप घेतलाय. मात्र आयपीएलमधील निवृत्तीबद्दल त्याने अद्याप काही भाष्य केलेलं नाही. मैदानात असो किंवा मैदानाबाहेर त्याची कायम चर्चा होते.
और पढो »
लेकीसाठी काहीपण! ईशाच्या टीमसाठी मुकेश अंबानीनी उघडली तिजोरी; 'हे' कर्मचारी मालामाल...Mukesh Ambani relaince : ईशा अंबानीच्या टीमसाठी मुकेश अंबानी यांनी दिलेली रक्कम पाहता त्यामध्ये असणारे शून्य मोजतच राहाल... म्हणाल किती ती श्रीमंती!!!
और पढो »
MHADA lottery तील कोणत्या घरांच्या किमती किती फरकानं कमी? पाहा संपूर्ण यादीMHADA lottery : कोणत्या ठिकाणी, किती चौरस फुटांच्या घरांच्या किमतींमध्ये घट? हक्काच्या घर खरेदीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
और पढो »