PM Modi in Mumbai : पंतप्रधानांच्या सभेसाठी मुंबईतील वाहतूक मार्गांमध्ये बदल; 6 दिवस 'इथं' नो पार्किंग

Mumbai Traffic Police Advisory समाचार

PM Modi in Mumbai : पंतप्रधानांच्या सभेसाठी मुंबईतील वाहतूक मार्गांमध्ये बदल; 6 दिवस 'इथं' नो पार्किंग
Mumbai Traffic PoliceMumbai TrafficPM Modi Rally
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 63 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 71%
  • Publisher: 63%

PM Modi in Mumbai : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र आणि मुंबईच्या दौऱ्यावर असून, शिवाजी पार्क इथं त्यांची जाहीर सभा पार पडणार आहे.

PM Modi in Mumbai : पंतप्रधानांच्या सभेसाठी मुंबईतील वाहतूक मार्गांमध्ये बदल; 6 दिवस 'इथं' नो पार्किंग

विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच आता मोठ्य़ा नेत्यांनी प्रचारसभांमध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा यात मागे नाहीत. गुरुवारी, मोदींच्या तीन जाहीर सभा पार पडणार आहेत. यामध्ये मुंबईतील शिवाजी पार्क इथं पार पडणारी सभा अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

गुरुवारी दुपारी 12 वाजता संभाजीनगरमधील चिखलठाण्यातील एमआयडीसीत पंतप्रधानांची जाहीर सभा पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजता खारघर इथं त्यांची सभा होणार आहे. यानंतर संध्याकाळी 6 वाजता मोदींची शिवाजी पार्कात जाहीर सभा पार पडेल. पंतप्रधानांच्या मुंबईतील सभेच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कात जय्यत तयारी करण्यात आली असून, कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली आहे. इतकंच नव्हे, तर शहरातील काही वाहतूक मार्गांमध्ये बदलही करण्यात आले आहेत.

मोदींच्या सभेसाठी राजकीय मान्यवरांसह सामान्यांची होणारी गर्दी पाहता शहरातील पश्चिम आणि पूर्व द्रुतगती मार्गांवर गुरुवारी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत वाहतूक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी यादरम्यान पर्यायी वाहतूक मार्गांचा वापर करावा असं आवाहनही पोलिसांच्या वाहतूक विभागाकडून करण्यात आलं आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग येस बँक जंक्शन ते सिद्धीविनायक मंदिर जंक्शनसाठी पर्यायी मार्गानं दांडेकर चौक इथून डावीकडे पांडुरंग नाईक मार्गे राजा बढे चौक इथं उजवं वळण घ्यावं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Traffic Police Mumbai Traffic PM Modi Rally Maharashtra Elections Maharashtra Elections 2024 PM Modi Dadar Shivaji Park Rally Mahayuti पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी वाहतूक पोलीस मुंबई वाहतूक कोंडी विधानसभा निवडणूक

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai Air Pollution : विषय गंभीर; फटाक्यांमुळं वाढलं मुंबईतील प्रदूषण, परिणाम पाहून वाढेल चिंताMumbai Air Pollution : विषय गंभीर; फटाक्यांमुळं वाढलं मुंबईतील प्रदूषण, परिणाम पाहून वाढेल चिंतादिवाळीसाठी फराळ बनवण्यापासून नवीन कपडे खरेदी करण्यापर्यंत सगळ्यांची तयारी चांगलीच सुरु होती. दिवाळी आणि फटाके जणू हे एकच समिकरण आहे. फटाक्यांशिवाय दिवाळी ही अपूर्ण आहे असं अनेकदा लोकांना बोलताना आपण ऐकतो.
और पढो »

PM Modi Varanasi Visit: कुछ ही देर में वाराणसी पहुंचने वाले हैं पीएम मोदी, काशी पर करेंगे सौगातों की बारिश!PM Modi Varanasi Visit: कुछ ही देर में वाराणसी पहुंचने वाले हैं पीएम मोदी, काशी पर करेंगे सौगातों की बारिश!PM Modi Varanasi Visit: PM Modi to launch several projects during his Varanasi visit, PM Modi Varanasi Visit: काशी पर सौगातों की बारिश करेंगे पीएम मोदी!
और पढो »

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील कोणते रस्ते बंद? पाहा पर्यायी वाटापंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील कोणते रस्ते बंद? पाहा पर्यायी वाटाTraffic changes in Pune for PM Modi s rally : मंगळवारी नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कामानिमित्त पुण्यात जाणं होणार असेल किंवा स्थानिक घराबाहेर पडणार असतील तर आधी पाहा हे महत्त्वाचे बदल....
और पढो »

PM Modi Uttarakhand Visit: PM Modi ने उत्तराखंड की जनता और Tourists से कौन सी 9 अपील की, जानिएPM Modi Uttarakhand Visit: PM Modi ने उत्तराखंड की जनता और Tourists से कौन सी 9 अपील की, जानिएPM Modi In Uttarakhand: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने उत्तराखंड स्थापना दिवस के अवसर पर उत्तराखंड के लोगों और आने वाले पर्यटकों से 9 अपील की.
और पढो »

मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मनसेच्या उमेदवार यादीत मोठा ट्विस्ट! अमित ठाकरे 'या' मतदार संघातून निवडणूक लढवणार?मुंबईतील अत्यंत महत्वाच्या आणि ठाकरे गटाच्या बिलेकिल्ल्याजवळ असलेल्या मतदार संघातून अमित ठाकरे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
और पढो »

PM मोदी स्पेन के पीएम के साथ कर रहे थे रोड शो, अचानक छात्रा से मिलने पहुंचे, देखें PHOTOSPM मोदी स्पेन के पीएम के साथ कर रहे थे रोड शो, अचानक छात्रा से मिलने पहुंचे, देखें PHOTOSVadodara में Spain के PM संग रोड शो करते दिखे PM Modi
और पढो »



Render Time: 2025-02-15 22:09:55