Paris Olympics 2024 : अर्शद नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्डसह सुवर्ण आणि नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्यानंतर काय होती पाकिस्तानची प्रतिक्रिया?

Arshad Nadeem समाचार

Paris Olympics 2024 : अर्शद नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्डसह सुवर्ण आणि नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्यानंतर काय होती पाकिस्तानची प्रतिक्रिया?
Neeraj ChopraArshad Nadeem Wins Gold MedalNeeraj Chopra Wins Silver Medal
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 48 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 39%
  • Publisher: 63%

Arshad Nadeem Wins Gold And Neeraj Chopra Silver Medal : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत पाकिस्तान खेळाडू अर्शद नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्ड केला आणि सुवर्ण पदक जिंकलं. तर भारतीय खेळाडू नीरज चोप्राला रौप्यपदक मिळालं. त्यानंतर पाकिस्तानची काय प्रतिक्रिया होती पाहूयात.

Paris Olympics 2024 : अर्शद नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्डसह सुवर्ण आणि नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्यानंतर काय होती पाकिस्तानची प्रतिक्रिया?

त्यानंतर भारताकडून दुसऱ्या प्रयत्नात नीरज चोप्रा अर्दशचा रेकार्ड मोडणार का याकडे भारतीयांच्या नजरा लागल्या होता. नीरज मैदानात आला आणि त्याने भाला फेकला अन् हे काय 89.45 थ्रो करुन अर्दशचा जवळ जाणाचा प्रयत्न केला. यानंतर या दोघांचा रेकार्ड कुठलाही खेळाडू मोडू शकला नाही. त्यामुळे आशियातील या दोन पोरांनी सुवर्ण पदक आणि रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं.

तर पंतप्रधान शेहबाज शरीफ म्हणाले की, 'शाब्बास अर्शद. इतिहास रचला आहे. पाकिस्तानचा पहिला पुरुष भालाफेक चॅम्पियन अर्शद नदीम पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधून सुवर्णपदक घरी आणत आहे! तू संपूर्ण देशाला अभिमान वाटला आहे.' बिलावल भुट्टो झरदारी यांनी X वर पोस्ट केलंय की, 'भालाफेकमधील ऑलिम्पिक विक्रम 92.97 मीटरने मोडल्याबद्दल अर्शद नदीमचे अभिनंदन. पाकिस्तानसाठी सुवर्णपदक... तुम्ही आम्हा सर्वांना अभिमान वाटला.''नीरज चोप्रा हे उत्कृष्टतेचे मूर्त स्वरूप आहेत. त्याने वेळोवेळी आपले श्रेष्ठत्व दाखवून दिले आहे. त्याने पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये यश मिळवले याचा देशाला खूप आनंद आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Neeraj Chopra Arshad Nadeem Wins Gold Medal Neeraj Chopra Wins Silver Medal Pakistans Reaction India Reaction

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Paris Olympics 2024 : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलं 'रौप्यपदक'Paris Olympics 2024 : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलं 'रौप्यपदक'Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत फायनलमध्ये नीरज चोप्रा याने रौप्य पदक पटकावलं आहे. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकलं.
और पढो »

Paris Olympics 2024 : Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीयParis Olympics 2024 : Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीयParis Olympics 2024 : एकाच ऑलिम्पिक दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरलीय.
और पढो »

क्रिकेटवेड्या भारताला भालाफेकीचं वेड लावलं! नीरज चोप्राकडे किती संपत्ती? काय असतो डाएट? जाणून घ्याक्रिकेटवेड्या भारताला भालाफेकीचं वेड लावलं! नीरज चोप्राकडे किती संपत्ती? काय असतो डाएट? जाणून घ्याParis Olympics 2024: भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भालाफेक स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकलाय. ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचे हे पाचवे मेडल आहे. पाकिस्तानच्या अरशद नदीमने 92.97 मीटर इतका भाला फेकत गोल्ड मेडल आपल्या नावे केलंय.
और पढो »

Neeraj Chopra Final Match: "मुझे लगता है कि उनके...", 'गोल्ड' से चूके नीरज चोपड़ा तो पिता ने बताई इसके पीछे की बड़ी वजहNeeraj Chopra Final Match: "मुझे लगता है कि उनके...", 'गोल्ड' से चूके नीरज चोपड़ा तो पिता ने बताई इसके पीछे की बड़ी वजहNeeraj Chopra Father Reaction Paris Olympics 2024: नीरज ने फ्रांस में पुरुषों की भाला फेंक स्पर्धा के फाइनल में रजत पदक जीतकर पेरिस ओलंपिक में रचा इतिहास
और पढो »

Neeraj Chopra Paris 2024 Olympics Javelin Throw: क्या हैं जेवलिन थ्रो फाइनल के नियम, टॉप तीन कैसे चुने जाएंगे, जानिएNeeraj Chopra Paris 2024 Olympics Javelin Throw: क्या हैं जेवलिन थ्रो फाइनल के नियम, टॉप तीन कैसे चुने जाएंगे, जानिएNeeraj Chopra Paris 2024 Olympics Javelin Throw पारिस ओलंपिक में जैवलिन थ्रो का फाइनल खेला जाना वाला है .नीरज चोपड़ा से गोल्ड की उम्मीद है.
और पढो »

Paris Olympics 2024 Day 13 Live Updates: पहलवान अमन शेरावत और अंशु करेंगे अभियान की शुरुआत, नीरज चोपड़ा और भारतीय पुरुष हॉकी पर रहेगी नजरParis Olympics 2024 Day 13 Live Updates: पहलवान अमन शेरावत और अंशु करेंगे अभियान की शुरुआत, नीरज चोपड़ा और भारतीय पुरुष हॉकी पर रहेगी नजरParis Olympics 2024 Day Live Updates: भारत की झोली में आज आएंगे मेडल, नीरज चोपड़ा और भारतीय हॉकी टीम से उम्मीद
और पढो »



Render Time: 2025-02-16 10:57:42