Rohit Sharma announces retirement : बार्बाडोसमध्ये रोमहर्षक फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवून भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Rohit Sharma retirement : रोहित शर्माने घेतली टी-ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्ती, क्रिकेटच्या एका पर्वाचा अस्त!
टीम इंडियाने दक्षिण अफ्रिकेचा पराभव करून टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर आपली मोहोर उमटवली आहे. टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला खरा, पण दोन मोठे धक्के बसले आहेत. टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहली याने वर्ल्ड कप जिंकताच निवृत्ती जाहीर केले होती. त्यानंतर आता विराटनंतर रोहित शर्माने सुद्धा सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आपण टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केलंय. त्यामुळे आता टीम इंडियासाठी गड आला पण दोन सिंह गेले आहेत.
माझ्या संघात असे खेळाडू मिळाल्याबद्दल मी खूप भाग्यवान आहे, जे खेळाडू माझ्यासाठी आणि टीम इंडियासाठी खेळत आहेत ते खरोखर चांगले आहेत आणि मी त्यांचा आभारी आहे, असंही रोहितने म्हटलं आहे. भारतासाठी खेळ जिंकणं, भारतासाठी ट्रॉफी जिंकणं, याचीच मी नेहमीच आतुरतेने वाट पाहत असतो, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे.दरम्यान, आम्ही गेल्या 3 ते 4 वर्षात कोणत्या परिस्थितीतून गेलोय हे सांगणं खूप कठिण आहे. खरं सांगायचं झालं तर आजच्या या विजयासाठी आम्ही वैयक्तिकरित्या आणि संघ म्हणून खूप कष्ट उपसले आहेत.
India Vs South Africa T20 World Cup Final T20 World Cup Rohit Sharma Virat Kohli Retire Rohit Sharma Retires Rohit Sharma Records Rohit Sharma Announces Retirement
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'या' एका गोष्टीमुळं भारताला मिळाल्या इंग्लंडच्या 6 विकेट्स; रोहितने सांगितलं सेमी-फायनल विजयाचं सिक्रेटT20 World Cup India Beat England Rohit Sharma Talk About Secret Game Plan: भारत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने कोणत्या एका सिक्रेटमुळे भारतीय संघ इंग्लंडविरुद्धचा सेमी-फायनलचा सामना जिंकला याबद्दल खुलासा केला.
और पढो »
टी20 वर्ल्ड कपमधलं आव्हान संपलं आणि 'या' खेळाडूची कारकिर्दही... ऑस्ट्रेलियाला दुहेरी धक्काDavid Warner Retirement : टी20 वर्ल्ड कपमध्ये सुपर-8 मध्येच बाहेर पडण्याची नामुष्की ऑस्ट्रेलिया संघावर ओढावली. याबरोबरच ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
और पढो »
Rohit Sharma Retirement: कोहली के बाद कप्तान रोहित ने भी किया टी20 इंटरनेशनल क्रिकेट से संन्यास का ऐलानRohit Sharma Retirement From T20I : कप्तान रोहित ने किया टी20 इंटरनेशनल क्रिकेट से संन्यास का ऐलान
और पढो »
Rohit Sharma: ना पीच, ना रिझर्व्ह डे, ना पराभव...; सेमीफायनलपूर्वी रोहित शर्माला सतावतेय भलतीच चिंता!Rohit Sharma: आज भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यात दुसरी सेमीफायनल खेळवण्यात येणार आहे. यापूर्वी रोहित शर्माने एक मोठं विधान केलं आहे.
और पढो »
रोहितपेक्षा ट्रॅव्हिस हेडच भारी! मांजरेकरांचा दावा; म्हणाले, 'त्याची खेळी सर्वोत्तम कारण...'Sanjay Manjrekar Mention Rohit Sharma Praises Travis Head: रोहित शर्माने सुपर 8 च्या सामन्यामध्ये 92 धावा केल्या तर धावांचा पाठलाग करताना हेडने भारतीयांच्या काळजाचा ठोका चुकवला.
और पढो »
Rohit Sharma: पाकिस्तानविरूद्ध कर्णधाराची चाणक्य नीती; रोहितच्या 'या' निर्णयांनी जिंकवला हरलेला सामनाRohit Sharma Crucial Decision In IND va PAK Match: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने असे काही निर्णय घेतले, ज्यामुळे पाकिस्तानविरूद्धची हरलेली बाजी भारताने जिंकली.
और पढो »