IPL 2025 Rohit Sharma Mumbai Indians: आयपीएल 2024 मध्येच रोहित शर्मा मुंबईकडून खेळणार नसून पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये अन्य कोणत्या तरी टीमकडून खेळणार असल्याची चर्चा रंगली होती.
टी-20 फॉर्मेटमधून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने निवृत्ती घेतली आहे. मात्र तो आयपीएलमध्ये खेळणार आहे. 2024 च्या आयपीएलपूर्वी रोहित शर्मा मुंबई सोडणार अशा अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. दरम्यान पुन्हा एकदा 2025 च्या आयपीएलपूर्वीही अशा या चर्चा समोर येताना दिसतायत. आता असं सांगण्यात येतंय की, मुंबई इंडियन्ससाठी पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणारा रोहित शर्मा आयपीएल 2025 पूर्वी मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो.
आयपीएल 2024 मध्येच रोहित शर्मा मुंबईकडून खेळणार नसून पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये अन्य कोणत्या तरी टीमकडून खेळणार असल्याची चर्चा रंगली होती. अशातच आता अजून एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.आयपीएल 2024 पूर्वी मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेत रोहित शर्माला बाजूला करत हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले होतं. त्यानंतररोहित शर्मा 2025 IPL मधील फ्रँचायझी सोडू शकतो अशा बातम्या जोर धरू लागल्या होत्या.
Kolkata Knight Riders Mumbai Indians Rohit Sharma Sports News Cricket IPL 2025 News KKR MI Rohit Sharma News Mumbai Indians News Rohit Sharma Leaving Mumbai Indians Hardik Pandya Suryakumar Yadav
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अब रोहित शर्मा को लेकर आई यह बड़ी खबर, भारतीय कप्तान मान सकते हैं गौतम गंभीर की यह मांगRohit Sharma: रोहित शर्मा इन दिनों परिवार के साथ इंग्लैंड में छुट्टियां व्यतीत कर रहे हैं
और पढो »
Rohit Sharma: "मैं आपसे वादा करता हूं कि...", जय शाह ने कहा था और रोहित ने कर दिखाया, जीत के बाद मैदान में गाड़ दिया तिरंगाRohit Sharma: Rohit Sharma: अफ्रीका के खिलाफ जीत के बाद रोहित शर्मा ने मैदान में गाड़ा तिरंगा झंडा
और पढो »
Rohit Sharma: ज्या मातीत विजय मिळवला त्याच मातीला चाखून प्रमाण, रोहित शर्माचा भावुक करणारा VideoRohit Sharma: आयीसीसीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा पीचवर तिथली माती चाखून तिला वंदन केलं आहे.
और पढो »
'अच्छा हुआ बॉल बैठ गया, वरना मैं...', सूर्या के कैच पर रोहित का फनी स्टेटमेंट वायरलRohit Sharma : मुंबई में आयोजित एक कार्यक्रम के दौरान कप्तान रोहित शर्मा ने फाइनल में लिए गए कैच पर सूर्या के मजे लिए...
और पढो »
रोहित शर्मा सहित इन 4 खिलाड़ियों को महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने किया सम्मानितRohit Sharma: टी 20 विश्व कप 2024 में अपनी कप्तानी में भारत को चैंपियन बनाने वाले रोहित शर्मा और मुंबई के 3 खिलाड़ियों को महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने सम्मानित किया.
और पढो »
IPL 2025: रोहित शर्मा को फिर कप्तान बना सकती है मुंबई इंडियंस, हार्दिक की होगी छुट्टी!Mumbai Indians Captain In IPL 2025: आईपीएल 2025 में मुंबई इंडियंस का कप्तान कौन होगा? ये सवाल अगर आपके भी मन में आ रहा है, तो ये खबर आपके लिए है...
और पढो »