Rohit Sharma: रोहितने थेट ऋषभ पंतला दिला नकार; T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर करणार 'हे' काम

Rishabh Pant News समाचार

Rohit Sharma: रोहितने थेट ऋषभ पंतला दिला नकार; T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर करणार 'हे' काम
Rishabh Pant CricketRishabh Pant And Rohit SharmaRohit Shram Team India
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 41 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

Rohit Sharma: रोहित शर्माने नकार दिल्याने ऋषभ पंतचा चेहरा काही काळ पडला. मात्र, रोहित शर्मा हे त्याच्या मस्करीच्या अंदाजात बोलत असल्याचं पंतलाही माहीत होतं

2 जूनपासून आयसीसी टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. यासाठी टीम इंडियाचे काही खेळाडू अमेरिकेला रवाना झाले होते. 5 जून रोजी या टूर्नामेंटमधील टीम इंडिया पहिला सामना खेळणार असून त्यापूर्वी टीम इंडियाला एक सराव सामना देखील खेळायचा आहे. अशातच टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि मुख्य कोच राहुल द्रविड अमेरिकेला पोहोचले आहेत. तर रोहित शर्मा आणि ऋषभ पंतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पंतने रोहितला केक भरवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी रोहित शर्माने तो खाण्यास नकार दिला. अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंचा एक छोटा कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये ऋषभ पंतने खेळाडूंना केक खाऊ घातला, मात्र रोहित शर्माने केक खाण्यास नकार देत 'जिंकल्यानंतर खाऊ', असं सांगितले.May 26, 2024

मस्करीच्या अंदाजात बोलत असल्याचं पंतलाही माहीत होतं. टीम इंडियाने शेवटचा T-20 वर्ल्डकप 2007 मध्ये जिंकला होता.वनडे वर्ल्डकप 2023 पूर्वी एका सिरीजनंतर झालेल्या प्रेस कॉन्फ्रंसमध्ये अचानक फटाके फोडल्याने रोहित वक्तव्यात व्यत्यय आला. हे ऐकून विचलित न होता रोहित शर्मा म्हणाला,"अरे, वर्ल्डकप जिंकल्यानंतर हे सर्व फटाके फोडा..." त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित पत्रकार आणि लोक हसले होते. या क्षणाची आठवण पुन्हा एकदा चाहत्यांना झाली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rishabh Pant Cricket Rishabh Pant And Rohit Sharma Rohit Shram Team India

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

T20 World Cup: মহাসংগ্রামের মৌতাত, রাতের বিমানে আমেরিকায় ভারত, সবার আগে যাচ্ছেন কারা?T20 World Cup: মহাসংগ্রামের মৌতাত, রাতের বিমানে আমেরিকায় ভারত, সবার আগে যাচ্ছেন কারা?Virat Kohli And Rohit Sharma to leave for New York To Play T20 World Cup
और पढो »

Indias T20 World Cup Squad: ঘোষিত হয়েও দল অঘোষিত! রোহিত-আগরকর বসছেন, ২ মে জানবে মিডিয়া!Indias T20 World Cup Squad: ঘোষিত হয়েও দল অঘোষিত! রোহিত-আগরকর বসছেন, ২ মে জানবে মিডিয়া!Rohit Sharma And Ajit Agarkar to hold presser for T20 World Cup 2024 on May 2
और पढो »

IPL 2024: 'बल्लेबाज के तौर पर मैं जानता हूं कि...' रोहित शर्मा ने विश्व कप से पहले अपनी फॉर्म को लेकर दिया बड़ा बयानIPL 2024: 'बल्लेबाज के तौर पर मैं जानता हूं कि...' रोहित शर्मा ने विश्व कप से पहले अपनी फॉर्म को लेकर दिया बड़ा बयानRohit Sharma: रोहित शर्मा ने विश्व कप से पहले अपनी फॉर्म को लेकर दिया बड़ा बयान
और पढो »

Rohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासाRohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासाRohit sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला जवळपास 17 वर्षे पूर्ण झालीयेत. या काळात रोहितने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केलेत.
और पढो »

Rohit Sharma : युवराज सिंह ने रोहित शर्मा को लेकर ऐसा क्या कह दिया, हर तरफ हो रही है तारीफRohit Sharma : युवराज सिंह ने रोहित शर्मा को लेकर ऐसा क्या कह दिया, हर तरफ हो रही है तारीफYuvraj Singh On Rohit Sharma : भारतीय क्रिकेट टीम के पूर्व दिग्गज युवराज सिंह ने बयान दिया है कि वह रोहित शर्मा को टी-20 वर्ल्ड कप जीतते देखना चाहते हैं...
और पढो »

T20 वर्ल्ड कप के 8 सूरमा गेंदबाज, जो हर एडिशन में रहे टॉप विकेट टेकरT20 वर्ल्ड कप के 8 सूरमा गेंदबाज, जो हर एडिशन में रहे टॉप विकेट टेकरT20 वर्ल्ड कप के 8 सूरमा गेंदबाज, जो हर एडिशन में रहे टॉप विकेट टेकर
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:54:26