Rohit Sharma : मुंबईच्या डावात पाचव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर हर्षल पटेलने स्लो यॉर्कर टाकत रोहित शर्माला आऊट केलं. यावेळी क्रीजपासून दूर फेकलेला बॉल रोहितच्या पुढच्या पायाला लागला.
आयपीएलमध्ये गुरुवारी पंजाब किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 9 रन्सने पंजाबचा पराभव केला. मुंबईने पंजाबला 193 रन्सचं आव्हान दिलं होतं. पहिल्यांदा फलंदाजी करत मुंबईच्या टीमने एक चांगला स्कोर उभा केला. दरम्यान यावेळी मुंबईच्या टीमचा माजी कर्णधार रोहित शर्मासोबत एक घटना घडली. एकाच डावात रोहित शर्माला दोन वेळा आऊट करार देण्यात आला.
मुंबईच्या डावात पाचव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर हर्षल पटेलने स्लो यॉर्कर टाकत रोहित शर्माला आऊट केलं. यावेळी क्रीजपासून दूर फेकलेला बॉल रोहितच्या पुढच्या पायाला लागला. मुख्य म्हणजे यावेळी अंपायरने एलबीडब्ल्यूच्या अपीलवर बोट उचलून आऊट करार दिला. मात्र यानंतर सूर्यकुमार यादवने आग्रह केल्यानंतर रोहितने DRS घेतला.
यावेळी बॉल लेग साईडच्या बाहेर जाणार का, हाच प्रश्न होता. बॉल ट्रॅकिंगच्या माध्यमातून असं दिसलं की, बॉल लेग स्टंपला लागत नव्हता आणि यामुळे रोहित वाचला. रोहित शर्मा नाबाद आहे यावर पंजाब टीमचा विश्वास बसत नव्हता. परंतु 11 बॉल्समध्ये 17 रन्स केल्यानंतर रोहितला या जीवदानाचा फायदा घेता आला नाही. अखेर आणि 25 बॉल्समध्ये 36 रन्स केल्यानंतर तो रोहित शर्मा पुन्हा बाद झाला.
Punjab Kings Vs Mumbai Indians Harshal Patel IPL 2024 MULLANPUR
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Watch: 'यह होता है हार का असल दर्द', मैच के बाद रोहित के अंदाज पर फिदा हुआ सोशल मीडियाRohit Sharma: रोहित की पारी बेकार चली गई
और पढो »
'अगले साल रोहित शर्मा इस टीम की कप्तानी करेंगे', माइकल वॉन ने भारतीय कप्तान को लेकर कर दी बड़ी भविष्यवाणीRohit Sharma: रोहित को लेकर अलग-अलग चर्चाएं चल रही हैं
और पढो »
MI vs CSK: रोहित शर्मा ने जड़ा शतक लेकिन पथिराना ने पलट दिया मैच, चेन्नई ने दर्ज की चौथी जीतRohit Sharma IPL Hundred: वानखेड़े स्टेडियम में रोहित शर्मा ने नाबाद 105 रनों की पारी खेली लेकिन अपनी टीम को नहीं जिता पाए।
और पढो »
Rohit Sharma: रोहित ने रच दिया इतिहास, सामने ही बैठे बैटिंग कोच को दी मात, हार्दिक के लिए असंभवRohit Sharma: रोहित शर्मा आईपीएल में उस मुकाम पर हैं, जहां कोई न कोई कारनामा वह कर रहे हैं
और पढो »
'मुझे यह बिल्कुल भी पसंद नहीं', रोहित ने खारिज किया इंपैक्ट प्लेयर रूल, वजह भी साफ-साफ बता दीRohit Sharma: सूत्रों के अनुसार हाल ही में रोहित ने अजित अगरकर और हेड कोच द्रविड़ के साथ मीटिंग की थी
और पढो »
Rohit Sharma: एकटा पडलाय रोहित शर्मा? 'हिटमॅन'चा Viral Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!Rohit Sharma: रोहित शर्माच्या नाबाद शतकानंतरही एमआयला 20 रन्सने पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहितचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरं शतक होतं.
और पढो »