Rohit Sharma: दुसऱ्या वनडे सामन्यात श्रीलंकेच्या टीमने पहिली फलंदाजी करत 240 रन्स केले. 241 रन्सच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना टीम इंडियाने स्फोटक सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची जोरदार मुसंडी मारली.
टीम इंडिया सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळी रविवारी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये दुसरा वनडे सामना रंगला होता. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा 32 रन्सने दारूण पराभव झाला. टीम इंडियाचे ओपनर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीमला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र असं असूनही उर्वरित फलंदाजांना साजेसा खेळ करता आला नाही आणि टीमचा पराभव झाला. दरम्यान सामन्यात पुन्हा एकदा रोहित शर्मा ची बॅट तळपली आणि त्याने 64 रन्सची खेळी केली.
रोहितने 44 चेंडूत 64 धावांची खेळी खेळली.पहिल्या सामन्याप्रमाणेच दुसऱ्या सामन्यातही रोहित शर्मा बाद झाल्याने भारताची फलंदाजी गडगडली. जणू काही दुसऱ्याच पीचवर रोहित फलंदाजी करत होता, असं दिसत होतं. दुसऱ्या वनडेत रोहित शर्मा बाद झाला तेव्हा भारताचा स्कोर 97 रन्स होती. पुढील 50 रन्समध्ये रन्समध्ये आणखी 5 विकेट पडल्या. प्रत्येक फलंदाज पीच बदलल्याप्रमाणे आऊट होत होता. रोहित सहज फटके खेळत असताना इतर फलंदाज कसे खेळू शकले नाहीत हा प्रश्न सर्वांसमोर आहे.
SL Vs IND रोहित शर्मा फिफ्टी टीम इंडिया बॅटिंग Sri Lanka Vs India Rohit Sharma रोहित शर्मा पिच श्रीलंका पिच टीम इंडिया
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'..तर रोहित शर्मा बेशुद्ध पडेल,' भारताच्या दिग्गज खेळाडूने गौतम गंभीरला सुनावलं, 'तू तर यु-टर्न...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) पुढील वर्ल्डकपसाठी (World Cup 2027) उपलब्ध असतील की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.
और पढो »
'इस वजह से रोहित ने ओवर में जड़ डाले चार छक्के', स्टार्क ने सारा दोष इस पर मढ़ डालाRohit Sharma: रोहित ने हाल ही टी20 विश्व कप में ऑस्ट्रेलिया के खिलाफ जो 41 गेंदों पर 92 रन की पारी खेली, उसे करोड़ों भारतीय कभी भी नहीं भूल पाएंगे
और पढो »
ಮದುವೆಗೂ ಮುನ್ನ ಪತ್ನಿ ರಿತಿಕಾಗೆ ʼಈ ʼಕಂಡಿಷನ್ ಹಾಕಿದ್ದರಂತೆ ರೋಹಿತ್ ಶರ್ಮಾ! ಏನದು ಗೊತ್ತಾ?Rohit Sharma: ಟೀಂ ಇಂಡಿಯಾ ಸ್ಟಾರ್ ಆಟಗಾರ ರೋಹಿತ್ ಶರ್ಮಾ ಅವರ ಕ್ರಿಕೆಟ್ ವೃತ್ತಿಜೀವನದ ಜೊತೆಗೆ ಅವರ ಜೀವನವೂ ಅದ್ಭುತವಾಗಿದೆ.
और पढो »
ODI World Cup 2027: ৪০ বছরে বিশ্বকাপ খেলবে! রোহিত মূর্ছা যাবে, চরম কটাক্ষ বিশ্বজয়ী ভারতীয় তারকারEx BCCI chairman of selectors Slams Rohit Sharma On Playing ODI World Cup 2027
और पढो »
अब रोहित शर्मा को लेकर आई यह बड़ी खबर, भारतीय कप्तान मान सकते हैं गौतम गंभीर की यह मांगRohit Sharma: रोहित शर्मा इन दिनों परिवार के साथ इंग्लैंड में छुट्टियां व्यतीत कर रहे हैं
और पढो »
Rohit Sharma On Retirement: আমাকে আর...! অবসর-বোমা ফাটালেন রোহিত, ধেয়ে এল সুনামিRohit Sharma Drops Massive Hint On Test And ODI Retirement
और पढो »