Rohit Sharma: मला खरंच कळत नाहीये की...; विजयानंतरही रोहित शर्माच्या वक्तव्याने चाहत्यांचं वाढलं टेन्शन!

Ind Vs Ire समाचार

Rohit Sharma: मला खरंच कळत नाहीये की...; विजयानंतरही रोहित शर्माच्या वक्तव्याने चाहत्यांचं वाढलं टेन्शन!
Indian Cricket TeamRohit SharmaT20 World Cup 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 68 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 76%
  • Publisher: 63%

वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर रोहित शर्माच्या प्रतिक्रियेने संपूर्ण देशातील चाहत्यांची चिंता वाढवली आहे. टीम इंडियाने आयरर्लंड विरुद्ध न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला.

Rohit Sharma : मला खरंच कळत नाहीये की...; विजयानंतरही रोहित शर्माच्या वक्तव्याने चाहत्यांचं वाढलं टेन्शन!

भारताच्या टी-20 वर्ल्डकपच्या मिशनला सुरुवात झाली असून बुधवारी आयरलँड विरूद्ध टीम इंडिया यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने आयरलँडवर विजय मिळवला. वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर टीम इंडियाचे चाहते फार खूश आहेत. मात्र यावेळी टीमचा कर्णधार रोहित शर्मा फारसा खूश नसल्याचं दिसून आलं होतं.

या पीचवर वेगवान गोलंदाजांना खूप मदत मिळाली. केवळ भारतीयच नाही तर आयरिश गोलंदाजांनीही या पीचवर चांगला खेळ केल्याचं दिसून आलं.वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळाल्यानंतर रोहित शर्माच्या म्हणण्यानुसार, मला वाटत नाही की, या ठिकाणी चार स्पिनर्स खेळवू शकू. भारतीय टीमने आपल्या 15 सदस्यीय संघात 4 फिरकीपटू आणि फक्त 3 वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. त्यामुळे आता ही टीम इंडियासाठी मोठी चूक ठरू शकण्याची शक्यता आहे.रोहित शर्माने वर्ल्डकपच्या टीम सिलेक्शनंतर सांगितलं होतं की, मला 4 स्पिनर्स हवे आहेत.

रोहितच्या शर्मा म्हणाला की, मला नाही वाटतं की मी या ठिकाणी 4 स्पिनर्स खेळवू शकतो. ज्यावेळी आम्ही टीम सिलेक्शन केलं होतं, तेव्हा मला टीमचं संतुलन राखायचं होतं. या सामन्यात वेगवान गोलंदाज असलेली खेळपट्टी होती आणि त्यानंतर आम्ही दोन स्पिनर्स खेळवण्यात यशस्वी झालो. हे दोघंही ऑलराऊंडर आहेत. खरं सांगायचे तर पीचकडून काय अपेक्षा करावी हे मला कळत नाहीये.

पाकिस्तानविरुद्ध अशीच परिस्थिती असल्यास आम्ही तयारी करू. हा अशा प्रकारचा सामना असणार आहे ज्यामध्ये सर्व 11 खेळाडूंना योगदान द्यावं लागणार आहे, असंही रोहित शर्माने म्हटलं आहे.मनोरंजन

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Indian Cricket Team Rohit Sharma T20 World Cup 2024 T20 World Cup T20 World Cup Live Sports News Cricket Indian Team Selection Indian Team Four Indian Spinner Indian Three Pacer New York Nassau County International Cricket Stadium

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Rohit Sharma: मला माझ्यावरच संशय येऊ लागला की...; अखेर रोहित शर्माच्या मनातील खदखद बाहेरRohit Sharma: मला माझ्यावरच संशय येऊ लागला की...; अखेर रोहित शर्माच्या मनातील खदखद बाहेरRohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने म्हटलंय की, आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट प्रवासात खूप काही पाहिल्यात. वाईट काळाने त्याला चांगलं बनून कसं बाहेर पडायचं हे शिकवलं.
और पढो »

Rohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासाRohit sharma: मी कधी विचारही केला नव्हता की...; कर्णधारपदाच्या मुद्द्यावरून रोहितचा मोठा खुलासाRohit sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला जवळपास 17 वर्षे पूर्ण झालीयेत. या काळात रोहितने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केलेत.
और पढो »

Video: ऑस्ट्रेलियन तरुणीच्या रोहितसाठी मराठीत घोषणा! मुंबईकर सौंदर्याने घायाळVideo: ऑस्ट्रेलियन तरुणीच्या रोहितसाठी मराठीत घोषणा! मुंबईकर सौंदर्याने घायाळAustrialian Girl Chants Cha Raja Rohit Sharma: मुंबईतील वानखेडे स्टेडियमबाहेर या तरुणीने मुंबईकर चाहत्यांबरोबर रोहित शर्माच्या नावाचा जयघोष केल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »

Rohit Sharma: मला अजून काहीच बोलायचं नाही...; भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा का झाला भावूक?Rohit Sharma: मला अजून काहीच बोलायचं नाही...; भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा का झाला भावूक?Rohit Sharma: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी एका कारणाने भर पत्रकार परिषदेत रोहित शर्मा भावूक झाल्याचं दिसून आलं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप खेळणार आहे.
और पढो »

T20 World Cup: आयर्लंडविरूद्धच्या सामन्यापूर्वीच वाढलं रोहित शर्माचं टेन्शन; घ्यावा लागणार 'हा' मोठा निर्णयT20 World Cup: आयर्लंडविरूद्धच्या सामन्यापूर्वीच वाढलं रोहित शर्माचं टेन्शन; घ्यावा लागणार 'हा' मोठा निर्णयT20 World Cup 2024: टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना आयर्लंडसोबत रंगणार आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाला एक वॉर्म-अप सामना देखील खेळायचा आहे. वर्ल्डकपसाठी मैदानात उतरण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर एक मोठं आव्हान आहे.
और पढो »

Rohit Sharma: हार्दिकला नेट्समध्ये पाहताच रोहितने केलं असं कृत्य की...; दोन्ही खेळाडूंच्या नात्यात खरंच दुरावा?Rohit Sharma: हार्दिकला नेट्समध्ये पाहताच रोहितने केलं असं कृत्य की...; दोन्ही खेळाडूंच्या नात्यात खरंच दुरावा?Rohit Sharma And Hardik Pandya: रोहित आणि हार्दिक आयपीएलच्या संपूर्ण सिझनमध्ये क्वचितच एकत्र प्रॅक्टिस करताना दिसले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव झाल्यानंतर रोहित शर्मा नेटमध्ये फलंदाजी करत होता, मात्र त्यावेळी हार्दिक तिथे उपस्थित नव्हता.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:08:27