‘तुम्हाला तेव्हा का सूचलं नाही?’ शिवराळ भाषेनंतर दानवेंच्या निलंबनावर संतापल्या सुषमा अंधारे

Ambadas Danve समाचार

‘तुम्हाला तेव्हा का सूचलं नाही?’ शिवराळ भाषेनंतर दानवेंच्या निलंबनावर संतापल्या सुषमा अंधारे
Ambadas Danve SuspensionAmbadas Danve Shivim Ambadas Danve On Prasad LadAmbadas Danve From Legislative Council
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 23%
  • Publisher: 63%

Ambadas Danve suspension: विधानसभेत शिवराळ भाषा वापरणे अंबादास दानवे यांना महागात पडले आहे. त्यांच्यावर 5 दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या 5 दिवसांसाठी निलंबनाचा ठरवा मांडला. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Ambadas Danve Suspension: चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या 5 दिवसांसाठी निलंबनाचा ठरवा मांडला. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.विधानसभेत शिवराळ भाषा वापरणे अंबादास दानवे यांना महागात पडले आहे. त्यांच्यावर 5 दिवसांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी दानवेंच्या 5 दिवसांसाठी निलंबनाचा ठरवा मांडला. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दानवेंवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झालाय. विरोधी पक्षाचे आमदार वेलमध्ये एकत्र झाले होते. बाजू मांडण्याची संधी द्यावी असे ते म्हणत आहेत. सभापती हाय हाय, न्याय द्या .. न्याय द्या अशी घोषणाबाजी करण्यात आली. विरोधकांनी कामकाजावर बहिष्कार टाकत ते सभागृहातून बाहेर गेले. तरीही कामकाज सुरुच राहिले. निलंबन झाल्याने त्यावर बोलता येणार नाही. अशा ठरावावर कधीही चर्चा झाली नाही असे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणले.शिवीगाळ करणे योग्य नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ambadas Danve Suspension Ambadas Danve Shivim Ambadas Danve On Prasad Lad Ambadas Danve From Legislative Council

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...पतीच्या निधनानंतर नोकरीवर दावा करण्यासाठी एक नाही, 2 नाही तर 3 बायका पोहोचल्या, पुढे जे झालं...सरकारी नोकरीमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याचा कुटुंबातील बायको आणि मुलांना त्याची नोकरी मिळते. अशातच एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या नोकरीवर दावा ठोकण्यासाठी तीन बायको पुरव्यासोबत पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. हे पाहून कार्यालयातील अधिकारी बुचकळ्यात पडले आहेत.
और पढो »

7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार7 लाखांपेक्षा कमी किंमत, तब्बल 465KM रेंज; जाणून घ्या टॉप 5 सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कारअशा काही इलेक्ट्रिक गाड्यांबद्दल जाणून घ्या, ज्या फक्त स्वस्त नाहीत तर तुम्हाला चांगली रेंजही देतात.
और पढो »

'अरे बाबा मी काहीच...,' प्रश्न ऐकल्यानंतर राहुल द्रविड रिपोर्टवर संतापला, म्हणाला 'माझ्याकडे इतरही अनेक...''अरे बाबा मी काहीच...,' प्रश्न ऐकल्यानंतर राहुल द्रविड रिपोर्टवर संतापला, म्हणाला 'माझ्याकडे इतरही अनेक...'पत्रकाराने 1997 मध्ये वेस्ट इंडिजविरोधात खेळलेल्या कसोटी सामन्याबद्दल विचारलं असता राहुल द्रविडला ते फारसं आवडलं नाही.
और पढो »

निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदींचं अभिनंदन का केलं नाही? पाकिस्तानने केला खुलासा, 'भारतीयच...'पाकिस्तानने नरेंद्र मोदींचं निवडणूक विजयाबद्दल अभिनंदन केलं नाही यामागील कारणाचा उलगडा केला आहे.
और पढो »

'वारकऱ्यांना विकत घेण्याचा डाव' म्हणत ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर निशाणा; म्हणाले, 'खोके तुमचे..''वारकऱ्यांना विकत घेण्याचा डाव' म्हणत ठाकरे गटाचा शिंदे सरकारवर निशाणा; म्हणाले, 'खोके तुमचे..'Government Donations To Varkari: वारकऱ्यांना अनुदान देण्याची ही ‘उचकी’ मुख्यमंत्र्यांना अचानक का लागली? ती वारकऱ्यांवरील प्रेमापोटी लागलेली नाही, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
और पढो »

USA च्या जर्सीवर Amul, आयर्लंडच्या जर्सीवर Nandini; हे ब्रॅण्ड टीम इंडियाला स्पॉन्सर का नाही करत?USA च्या जर्सीवर Amul, आयर्लंडच्या जर्सीवर Nandini; हे ब्रॅण्ड टीम इंडियाला स्पॉन्सर का नाही करत?Why Indian Brands Are Not Sponsoring Team India: भारतीय संघांच्या जर्सीवर ड्रीम 11 चं ब्रॅण्डींग दिसत असलं तर काही परदेशी संघाच्या जर्सीवर अमूल आणि नंदिनी या भारतीय कंपन्यांचे लोगो पाहायला मिळत आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:22:42