Royal Challengers Bengaluru Playoffs Equation : आरसीबीने दिल्लीचा 47 धावांनी पराभव (RCB vs DC) केला. त्यामुळे आता आरसीबीसाठी प्लेऑफ अधिक जवळ आली आहे. त्यांच्यासाठी समीकरण कसं असेल? पाहुया
Royal Challengers Bengaluru Playoffs Equation : आरसीबीने दिल्लीचा 47 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता आरसीबीसाठी प्लेऑफ अधिक जवळ आली आहे. त्यांच्यासाठी समीकरण कसं असेल? पाहुयाआयपीएल 2024 च्या 62 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला. या सामन्यात आरसीबीने दिल्लीचा पाडाव केला असून प्लेऑफच्या दिशेने बंगळुरूने आगेकुच केली आहे. आरसीबीने दिल्लीचा 47 धावांनी पराभव केला. सलग पाचव्या विजयानंतर आता आरसीबी पाईंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानावरून झेप घेत पाचव्या स्थानी पोहोचली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेईंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस , विराट कोहली, विल जॅक्स, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक , कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन आणि यश दयाल. दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : अक्षर पटेल , जेक फ्रेझर-मॅकगुर्क, अभिषेक पोरेल , शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.राजस्थानविरुद्ध Ravindra Jadeja ने केली चिटींग? अंपायरने दिलं आऊट; आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा असं घडलं, पाहा Videoस्पोर्ट्स
Royal Challengers Bengaluru Delhi Capitals Playoffs Equation IPL Playoffs RCB Royal Challengers Bengaluru Playoffs Equation Latest Cricket News RCB Vs DC
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
RCB:138-4(15) RCB vs DC Live Cricket Score and Updates IPL 2024: DC Bounce Back RCB 4 DownRCB:138-4(15), RCB vs DC Live Cricket Score and Updates, IPL 2024: DC Bounce Back, RCB 4 Down
और पढो »
IPL 2024, RCB vs DC Dream11 Prediction: विराट कोहली फ्रेजर मैकगर्क को बना सकते हैं कप्तान, इन खिलाड़ियों को टीम में लेने का होगा फायदाRCB vs DC Dream11 Prediction, Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals Playing XI: जनसत्ता.कॉम ने दिल्ली कैपिटल्स और रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु की संभावित ड्रीम इलेवन तैयार की है।
और पढो »
KKR vs DC highlights IPL 2024 : इडन गार्डनवर कोलकाताची बादशाहत दिल्लीचा 7 विकेट्सने पराभवKKR vs DC Live Score, IPL 2024 : आयपीएल 2024 च्या 47 व्या सामन्यात आज कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) यांच्यात चुरशीची लढत रंगणार आहे.
और पढो »
RCB vs DC Dream11 Prediction: RCB और Delhi में कौन ताकतवर, Chinnaswamy Stadium की Pitch ReportRCB vs DC Dream11 Prediction: इंडियन प्रीमियर लीग 2024 (ipl 2024) के 60 मैच खेले जा चुके हैं है। आज 62वां मैच RCB और दिल्ली (Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals) के बीच खेला जाएगा। चलिए जानते हैं इस मुकाबले के लिए किन खिलाड़ियों को चुनकर मजबूत फैंटेसी टीम (rcb vs dc dream 11 team) बनाई जा सकती...
और पढो »
VIDEO: कोहली-इशांत के बीच मैदान में हुई जंग, विराट अपने आदत से मजबूर, लेकिन शर्मा के सामने नहीं चली हेंकड़ीVirat Kohli and Ishant Sharma, RCB vs DC IPL 2024: आईपीएल 2024 के 61वें मुकाबले में आरसीबी के बल्लेबाज विराट कोहली और इशांत शर्मा के बीच मजेदार प्रतिद्वंद देखने को मिला है.
और पढो »