RCB Playoffs: अजूनही 'या' समीकरणाने प्लेऑफ गाठू शकते आरसीबी; पाहा कसं आहे गणित?

IPL 2024 समाचार

RCB Playoffs: अजूनही 'या' समीकरणाने प्लेऑफ गाठू शकते आरसीबी; पाहा कसं आहे गणित?
RCBSRHVirat Kohli
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

Royal Challengers Bangaluru Playoffs IPL 2024: जर तुम्ही विचार करत असाल की, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू प्लेऑफ गाठू शकणार नाही तर तसं नाहीये. आरसीबीला प्लेऑफ गाठण्यासाठीची गणितं फार कठीण आहेत. मात्र आरसीबी प्लेऑफ गाठणं अशक्य नाहीये.

गुरुवारी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. यावेळी फाफ ड्यू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीच्या टीमने 35 रन्सने हैदराबादवर विजय मिळवला. मात्र आरसीबीच्या या विजयाचा पॉईंट्स टेबलवर फारसा फरक पडलेला नाही. दरम्यान या विजयामुळे रॉयल चॅलेंजर बंगळूरू प्लेऑफ गाठणार का हा प्रश्न उपस्थित होतोय.

जर तुम्ही विचार करत असाल की, रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू प्लेऑफ गाठू शकणार नाही तर तसं नाहीये. आरसीबीला प्लेऑफ गाठण्यासाठीची गणितं फार कठीण आहेत. मात्र आरसीबी प्लेऑफ गाठणं अशक्य नाहीये. जाणून घेऊया आरसीबीला प्लेऑफ गाठण्यासाठीचं समीकरण कसं आहे.आरसीबीला जर आता प्लेऑफ गाठायचं असेल तर सध्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी असलेल्या टीम्सने सर्व सामने जिंकावेत. त्यामुळे पॉईंट्स टेबलमच्या मध्यस्थानी असलेल्या टीम्सच्या अडचणींमध्ये वाढ होईल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

RCB SRH Virat Kohli Rajat Patidar Sunrisers Hyderabad Vs Royal Challengers Bengalur Sunrisers Hyderabad Royal Challengers Bengaluru Srh Vs Rcb Match Highlights

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

RCB Playoffs Equation: आरसीबीसाठी अजूनही प्लेऑफचे दरवाजे खुले; पाहा 7 सामने गमावल्यानंतर कसं आहे समीकरण?RCB Playoffs Equation: आरसीबीसाठी अजूनही प्लेऑफचे दरवाजे खुले; पाहा 7 सामने गमावल्यानंतर कसं आहे समीकरण?RCB IPL 2024 Playoffs Equation: आयपीएल 2024 मध्ये बंगळूरूने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना फक्त एकच विजय मिळवता आला आहे. एकाकी विजयासह RCB 2 गुण आणि -1.046 च्या नेट रनरेटमुळे पॉईंट्स टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे.
और पढो »

RCB बिघडवणार 'या' टीम्सचं गणित; पाहा प्लेऑफ गाठण्यासाठी कशी बनतायत समीकरणं?RCB बिघडवणार 'या' टीम्सचं गणित; पाहा प्लेऑफ गाठण्यासाठी कशी बनतायत समीकरणं?IPL 2024 RCB : आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबीने फक्त एकच सामना जिंकला आहे. यावेळी टीमचे एकूण दोन पॉईंट्स आहेत. ही टीम अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेली.
और पढो »

Mumbai Indians Playoffs Scenario : राजस्थानकडून मुंबईचा 'खेळ खल्लास'; पलटणसाठी कसं असेल प्लेऑफचं गणित?Mumbai Indians Playoffs Scenario : राजस्थानकडून मुंबईचा 'खेळ खल्लास'; पलटणसाठी कसं असेल प्लेऑफचं गणित?Mumbai Indians Playoffs Scenario : मुंबईला राजस्थानकडून पराभवाची चव चाखावी लागली. त्यामुळे आता मुंबईसाठी प्लेऑफचं गणित अवघड झालंय. आता मुंबईला प्लेऑफ कसं गाठता येईल? पाहुया...!
और पढो »

पुणेकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार; खडकवासला धरणात फक्त 'इतके' पाणी शिल्लकपुणेकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार; खडकवासला धरणात फक्त 'इतके' पाणी शिल्लकPune s Water Crisis: पुणेकरांवर पाणी टंचाईची भीषण संकट ओढवू शकते. खडकवासला धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.
और पढो »

IPL 2024 : RCB के लिए अभी कुछ नहीं बिगड़ा, आसानी से कर सकती है प्लेऑफ के लिए क्वालीफाईIPL 2024 : RCB के लिए अभी कुछ नहीं बिगड़ा, आसानी से कर सकती है प्लेऑफ के लिए क्वालीफाईIPL 2024 RCB Playoffs : क्या रॉयल चैलेंजर्स बैंगलुरु आईपीएल 2024 में प्लेऑफ के लिए क्वालीफाई कर पाएगी? आइए जानते हैं क्या कहते हैं समीकरण...
और पढो »

KKR vs RCB Live Score IPL 2024 : बंगळुरूला दुसरा धक्का कॅप्टन डू प्लेसी बादKKR vs RCB Live Score IPL 2024 : बंगळुरूला दुसरा धक्का कॅप्टन डू प्लेसी बादKKR vs RCB Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 36 व्या सामन्यात आज कोलकाताच्या होमग्राउंडवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत होत आहे.
और पढो »



Render Time: 2025-04-22 08:30:16