RR vs SRH सामना पावसाने धुतला तर कोणाला मिळेल प्लेऑफचं तिकीट? जाणून घ्या आयपीएलचा नियम

RR Vs RCB समाचार

RR vs SRH सामना पावसाने धुतला तर कोणाला मिळेल प्लेऑफचं तिकीट? जाणून घ्या आयपीएलचा नियम
RCB Vs RRQualifier 2Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 71%
  • Publisher: 63%

Rajasthan royals vs sunrisers hyderabad : राजस्थान आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात पावसाने खोडा घातला तर कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल? आयपीएलचा नियम काय आहे? तुम्हाला माहिती का?

आयपीएल 2024 च्या अखेरच्या दोन रोमांचक लढती आता बाकी आहे. दुसऱ्या क्वाफिलायर सामन्यात राजस्थान आणि हैदराबादचा संघ भिडणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सने सनरायजर्स हैदराबादचा 21 मे रोजी पराभव करत थेट फायनलचं तिकीट मिळवलं. त्यानंतर 22 मे रोजी एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा धुव्वा उडवत क्वालिफायर 2 मध्ये धडक मारली. अशातच आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात जो संघ जिंकेल, तो फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध भिडणार आहे.

जर क्वालिफार दोनमध्ये हैदराबाद आणि राजस्थान यांच्या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर हैदराबाद जास्त नेट रननेटमुळे फायनलमध्ये पोहोचेल.संजू सॅमसन , यशस्वी जयस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल, शिमरोन हेटमायर, नांद्रे बर्गर, शुभम दुबे, तनुष कोटियन, डोनोवन फरेरा, नवदीप सैनी, केशव महाराज, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि कुणाल सिंग राठौर.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

RCB Vs RR Qualifier 2 Sunrisers Hyderabad Vs Rajasthan Royals Chennai Weather Chennai Weather Forecast IMD Chennai Weather Chennai Weather Alert IPL 2024 Final Chennai Weather IPL Final Weather IPL Qualifier 2 Weather Chennai IPL Qualifier Weather Chidambaram Weather Chennai Rain Forecast Chennai Rain IPL 2024 Final Weather Forecast IPL 2024 Qualifier 2 Weather Forecast RMD

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope 23 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळू शकतातHoroscope 23 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळू शकतातआपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Maharashtra HSC Board Result : बारावीचा निकाल जाहीर; कोकणानं मारली बाजी, यंदाही मुलींचीच आघाडीMaharashtra HSC Board Result : बारावीचा निकाल जाहीर; कोकणानं मारली बाजी, यंदाही मुलींचीच आघाडीMaharashtra HSC Board Result : सर्वाधिक निकाल कोकणाचा तर, सर्वात कमी निकाल कोणत्या विभागाचा? जाणून घ्या कोणत्या संकेतस्थळांवर पाहता येत आहेत निकाल...
और पढो »

Horoscope 20 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कामाच्या नव्या पद्धतीचा विचार करावाHoroscope 20 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी कामाच्या नव्या पद्धतीचा विचार करावाआपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!सकाळी ब्रेकफास्ट न करता घराबाहेर पडता; आरोग्याला होणारे 'हे' 5 फायदे हिरावून घेताय!Morning Breakfast Benefits in Marathi: नाश्ता आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. एकदिवस जरी नाश्ता केला नाही तर आरोग्याचे काय नुकसान होते जाणून घ्या.
और पढो »

Horoscope 19 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या बाबतीत सावध राहावं!Horoscope 19 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींनी पैशांच्या बाबतीत सावध राहावं!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 16 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती आज नवे करार करण्याची शक्यता आहे!Horoscope 16 May 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती आज नवे करार करण्याची शक्यता आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:01:05