Raksha Bandhan 2024 : यंदाही रक्षाबंधनावर भद्राचा सावली असल्याने भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त आहे की नाही? कुठल्या मुहूर्तावर राखी बांधावी जाणून घ्या.
श्रावणातील महत्त्वाचा सण म्हणजे राखी पौर्णिमा. राखी म्हणजे रक्षा करणे. एक महत्त्वाची जबाबदारी स्वीकारणे यात आपुलकीची, प्रेमाची, कल्याणाची भावना आहे. प्राचीन काळी रजपूत स्त्रिया मोठ्या धैर्याने युद्ध प्रसंगी शत्रूच्या गटात जात आणि आपल्या पतीबरोबर, भावाबरोबर युद्ध करणाऱ्या वीर जवानांना आपला बंधू मानून राखी बांधत. त्यामुळे युद्धप्रसंग टळत. या पवित्र आणि व्यापक भावनेमुळेच हा सण भारतीय परंपरेत रुजला असावा. इतिहासात एक प्रसिद्ध कथा आहे. सिकंदर नावाचा पराक्रमी राजा होता.
सिकंदराने ते पाहिले मोठ्या कुतुहलाने त्याने सावित्रीला पूजा, राखी याबद्दल विचारलं. सावित्रीने सिकंदरला या राखीचे महत्त्व सांगून तिने सिकंदराने पोरस राजावर स्वारी केली. पोरस राजाचा पराभव झाला. पोरस हा सावित्रीला पूजा, राखी याबद्दल विचारलं.सावित्रीने सिकंदराला या राखीचे महत्त्व सांगून तिने सिकंदराच्या हातात राखी बांधली. सिकंदर सावित्रीचा राखीभाऊ झाला. पुढे सिकंदराने पोरस राजावर स्वारी केली. पोरस राजाचा पराभव झाला. पोरस हा सावित्रीचा भाऊ आहे, हे सिकंदराला समजले तेव्हा त्याने पोरसला सोडून दिलं.
Raksha Bandhan Wishes in Marathi : लाडक्या बहीण भावामधील नातं अधिक मधुर करण्यासाठी पाठवा 'हे' खास मराठीतून शुभेच्छा राखी पौर्णिमेवर भद्रकाळ 19 ऑगस्टला दुपारी 1:30 पर्यंत असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानलं जातं. भद्र काळात चुकूनही राखी बांधू नये, ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात.तिसऱ्या श्रावण सोमवारी म्हणजेच राखी पौर्णिमेच्या दिवसापासून 5 दिवस पंचक असणार आहे. हिंदू धर्मात पंचक काळ हा अशुभ मानला जातो. या काळात शुभ कार्य केलं जातं नाही. यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी सायंकाळी 7 वाजल्यापासून पंचक सुरू होत आहे.
Monday Panchang : तिसरा श्रावण सोमवारी, पौर्णिमा तिथीसह भद्र व पंचक; सोमवारचा शुभ मुहूर्त आणि राहुकाळ काय?कधीच नष्ट न होणारा जगातील सर्वात धोकादायक पदार्थ पोहचला पुर...
Raksha Bandhan Shubh Muhurat Raksha Bandhan Tithi Raksha Bandhan 2024 Shubh Muhurat Bhadra Panchak Raksha Bandhan Shubh Muhurat Raksha Bandhan
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Raksha Bandhan 2024 Muhurat: आज देश मना रहा है रक्षाबंधन, क्या है राखी बांधने का सही समय, जानें इसके पीछे की कहानीRaksha Bandhan 2024 Muhurat: इस साल राखी बांधने का शुभ मुहूर्त 19 अगस्त दोपहर 01:32 से लेकर रात 09:07 तक रहने वाला है। इस अवधि में आप अपने भाई को बांधे राखी
और पढो »
Raksha Bandhan 2024: रक्षाबंधन पर भद्रा का साया, जानें कब बंधवाएं राखी, कब है शुभ मुहूर्तRaksha Bandhan 2024 Date And Time: रक्षाबंधन पर भाई अपनी बहन की रक्षा करने का वचन लेता है, वहीं बहन Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
राखी बंधवाने का कब है शुभ समय? यूपी की सरकारी बसों में महिलाओं के लिए फ्री है यात्रा; दिल्ली मेट्रो ने किए खास इंतजामRaksha Bandhan 2024 : रक्षाबंधन भाई-बहन के लिए खास त्योहार होता है. इस रिपोर्ट में जानिए कब राखी बांधने का है शुभ समय....
और पढो »
Raksha Bandhan 2024: सुबह में लग रही भद्रा, जानें राखी बांधने का मुहूर्तRaksha Bandhan 2024 Date And Time: रक्षाबंधन पर भाई अपनी बहन की रक्षा करने का वचन लेता है, वहीं बहन Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Raksha Bandhan 2024: इस साल रक्षाबंधन पर रहेगा भद्रा का साया, नोट करें शुभ मुहूर्तरक्षाबंधन भाई-बहनों के मजबूत रिश्ते का प्रतीक है जिसमें बहनें प्यार से अपने भाइयों की कलाई पर राखी बांधती हैं। इसके बदले में भाई अपनी बहनों की सदैव रक्षा करने का वादा करते हैं। साथ ही उन्हें उपहार व पैसे देते हैं। यह त्योहार संबंधों को और भी मधुर बनाता है तो आइए इस त्योहार को हर तरह की बला से बचाने के लिए भद्रा योग पर नजर डालते...
और पढो »
रक्षाबंधन के लिए खास पहल, राखी बांधने के बाद पौधे रोपेंगे भाई-बहन, जानें कारणRaksha bandhan 2024: राखी के लिए वन विभाग ने नयी पहल शुरू की है. इसके तहत भाई-बहन पौधे रोपेंगे.
और पढो »