Parsi Death Ceremony: रतन टाटा पारशी असले तरी त्यांच्यावर विद्युतदाहिनीच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मात्र पारशी समुदायामध्ये अंत्यसंस्कार कसे केले जातात? यामध्ये गिधाडांची भूमिका काय असते जाणून घेऊयात...
Ratan Tata Death: मृतदेहाला हातही लावत नाहीत, अन् गिधाडं... नेमका कसा असतो पारंपारिक पारशी अंत्यविधी?
प्रसिद्ध उद्योगती रतन टाटांचं वयाच्या 86 व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. रतन टाटा हे पारशी समुदायातील होते. झोराष्ट्रीयन समुदायाचा भाग असलेलं टाटा कुटुंब मूळचं गुजरातचं आहे. मात्र त्यांची संपूर्ण व्यवसायिक कारकिर्द मुंबई गेली. मृत्यूनंतर पारशी समाजामध्ये अंत्यसंस्काराची पद्धत फार वेगळी आहे. मात्र रतन टाटांवर विद्युतदाहिनीच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. रतन टाटा यांच्यावर वरळीतील पारशी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
Ratan Tata News Ratan Tata Health Updates Ratan Tata Latest News Ratan Tata Critical Health Condition Breach Candy Hospital Indian Businessman Ratan Tata रतन टाटा टाटा समूह रतन टाटा हेल्थ टाटा टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक ज्येष्ठ उद्योगपती ब्रीच कँडी हॉस्पिटल रतन टाटा प्रॉपर्टी रतन टाटा नेट वर्थ रतन टाटा रुग्णालयात दाखल रतन टाटा बातम्या रतन टाटा यांची आरोग्य
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
जब टाटा की इस कार ने बदल दी थी भारत में कार बाजार की सूरत, रातों रात बदल गई थी कंपनी की 'किस्मत'Ratan Tata Death News: राजकीय सम्मान के साथ किया जाएगा रतन टाटा का अंतिम संस्कार
और पढो »
मालिक पिता के साथ कर्मचारी रतन टाटा, इस तस्वीर के पीछे की कहानी हर युवा के लिए एक सीख हैRatan Tata Death News: अपने अंतिम सफर पर निकले उद्योगपति रतन टाटा
और पढो »
मुंबई के NCPA ग्राउंड में रखा गया रतन टाटा का पार्थिव शरीर, अंतिम दर्शन के लिए उमड़ रही भीड़Ratan Tata Death News: अपने अंतिम सफर पर निकले उद्योगपति रतन टाटा
और पढो »
रतन टाटा के निधन पर झारखंड और महाराष्ट्र में एक दिन का राजकीय शोकRatan Tata Death News: राजकीय सम्मान के साथ किया जाएगा रतन टाटा का अंतिम संस्कार
और पढो »
Maharashtra Weathr Updates : सकाळी ऊन, दुपारी ढगांची दाटी अन् रात्री पाऊस; पाहा राज्यातील हवामानाचा नेमका अंदाजMaharashtra Weathr Updates : काय आहे पावसाची स्थिती? आज छत्री उन्हासाठी वापरायची की पावसासाठी? पाहा सविस्तर हवामान वृत्त.
और पढो »
रतन टाटा का 86 साल की उम्र में निधन: मुंबई के अस्पताल में अंतिम सांस ली, 2 दिन पहले कहा था- ठीक हूं, चिंता ...Ratan Tata Health News Updates; Follow Ratan Tata Mumbai Breach Candy Hospital Latest Information & Updates On Dainik Bhaskar.
और पढो »