Stress and pregnancy: ...तर पालकत्वाचं सुख नाहीच; 30 ते 40 वयोगटातील तरुण जोडप्यांसाठी धोक्याची घंटा

Pregnancy समाचार

Stress and pregnancy: ...तर पालकत्वाचं सुख नाहीच; 30 ते 40 वयोगटातील तरुण जोडप्यांसाठी धोक्याची घंटा
Stress During PregnancyStress And PregnancyStress In Pregnancy
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 72 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 81%
  • Publisher: 63%

Stress and pregnancy: कुटुंब नियोजन करताना संतुलित आहाराचे सेवन करणे, वजन नियंत्रित राखणे, दररोज व्यायाम करणे, योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणं, रात्री पुरेशी झोप घेणं आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.

तणाव जोडप्याच्या कुटुंब नियोजनावर परिणाम करते. गर्भधारणेदरम्यान असलेला तणाव आणि नैराश्य हे आई आणि बाळासाठी चिंताजनक ठरु शकते. कौटुंबिक किंवा गर्भधारणेचे नियोजन करताना जोडप्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि तणावावर मात करणे गरजेचे आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 ते 40 या वयोगटातील 80 टक्के जोडप्यांना तणावामुळे गर्भधारणेसंबंधीत समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.

कुटुंब नियोजन करताना संतुलित आहाराचे सेवन करणे, वजन नियंत्रित राखणे, दररोज व्यायाम करणे, योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणं, रात्री पुरेशी झोप घेणं आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. कौटुंबिक नियोजन आणि गर्भधारणेवर तणावाचा परिणाम होणार नाही याकडे लक्ष देणे आणि विचार करणे आवश्यक आहे. विविध अभ्यासांनुसार, तणावाच्या उच्च पातळीमुळे पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्येही हार्मोनल संतुलन बिघडते, ज्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता खराब होते.

गर्भधारणेदरम्यानच्या तणावामुळे मुलामध्ये मुदतपूर्व जन्म, कमी वजनाचे बाळ आणि विकासासंबंधीत समस्या उद्भवू शकतात. दीर्घकालीन ताणतणाव अनुभवणाऱ्या मातांना गर्भधारणेसंबंधीत मधुमेह आणि प्रीक्लेम्पसिया यासारख्या परिस्थितींचा धोका असू शकतो. यामुळे बाळंतपणानंतर चिंता, नैराश्य आणि प्रसुतीनंतर नैराश्याची भावना निर्माण होते. तणावामुळे मासिक पाळीत व्यत्यय येतो, ज्यामुळे जोडप्यांना गर्भधारणेत अडचणींचा सामना करावा लागतो.पुण्याच्या रूग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.

पुण्यातील वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉ. भारती ढोरे पाटील सांगतात की, जोडप्यांनी एकत्रितपणे मेडिटेशन सारख्या विश्रांती तंत्राचा सराव करून पालकत्व आणि गर्भधारणेच्या नियोजनाच्या प्रवासाला सुरुवात करावी आणि आपले आयुष्य तणावमुक्त कसे राहिल यासाठी प्रयत्न करावा. ध्यान आणि योगामुळे तणावाची पातळी कमी होते आणि जोडप्यांमधील संबंध आणखी घट्ट होतात. तुमच्या भावना, भीती आणि कौटुंबिक नियोजनाविषयीच्या अपेक्षांबद्दल खुला संवाद साधा. एकमेकांसाठी सुरक्षित जागा निर्माण करून तणाव कमी करता येऊ शकतो.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Stress During Pregnancy Stress And Pregnancy Stress In Pregnancy Pregnancy Test Stress Pregnancy Symptoms Stress Effects Of Stress In Pregnancy Emotional Stress During Pregnancy Stress In Pregnancy Effects On Baby Effects Of Stress During Pregnancy Effect Of Stress During Pregnancy Stress During Pregnancy Effects On Baby Can Stress Affect Your Baby During Pregnancy Pregnancy (Disease Or Medical Condition)

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Weather update: 30 किलोमीटर प्रति घंटा की रफ्तार से चली हवाओं से प्रभावित जन-जीवनWeather update: 30 किलोमीटर प्रति घंटा की रफ्तार से चली हवाओं से प्रभावित जन-जीवनजैसलमेर जिले भर में मौसम के रंग बदलने का दौर शुक्रवार को भी बदस्तूर जारी रहा। एक दिन पहले के मौसम की तुलना में शुक्रवार को मौसम का मिजाज अलग नजर आया। सुबह से ही आसमान में बादलों की आवाजाही का क्रम बना रहा। दिन चढऩे के साथ ही आसमान साफ हो गया और तल्ख धूप ने गर्मी का अहसास कराया। इस दौरान 30 किलोमीटर प्रति घंटा की रफ्तार से चली हवाओं से जन-जीवन...
और पढो »

Horoscope 20 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना पैशांसंबंधी काही नवीन संधी मिळू शकतात!Horoscope 20 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना पैशांसंबंधी काही नवीन संधी मिळू शकतात!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

VIDEO : चित्रपटासाठी ॲक्शन सीन करताना पुष्कर जोग जखमीVIDEO : चित्रपटासाठी ॲक्शन सीन करताना पुष्कर जोग जखमीतो अशा अभिनेत्यांपैकी आहे ज्यानं फक्त मराठी नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं आहे. पुष्कर जोगनं आजवर वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका केल्या आहेत.
और पढो »

Horoscope 19 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करु नये!Horoscope 19 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करु नये!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Maharashtra Weather Update : कुठे उन्हाळा तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदलMaharashtra Weather Update : कुठे उन्हाळा तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदलराज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
और पढो »

Horoscope 23 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती काही कायदेशीर गोष्टींमध्ये अडकू शकतात!Horoscope 23 April 2024 : 'या' राशीच्या व्यक्ती काही कायदेशीर गोष्टींमध्ये अडकू शकतात!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »



Render Time: 2025-02-21 14:53:44