Suryakumar Yadav: 'थांबाना, पुढचा वर्ल्डकप भारतातच...'; रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर सूर्याने सांगितला ड्रेसिंग रूममधील माहोल

Virat Kohli समाचार

Suryakumar Yadav: 'थांबाना, पुढचा वर्ल्डकप भारतातच...'; रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर सूर्याने सांगितला ड्रेसिंग रूममधील माहोल
Rohit SharmaT-20 World CupSurya Kumar Yadav
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

Suryakumar Yadav: रोहित शर्मा आणि विराट कोहली या स्टार जोडीने टीम इंडियासाठी यापुढे टी-20 हा फॉरमॅट खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं. चाहत्यांना मात्र हा आश्चर्याचा धक्का होता.

Suryakumar Yadav: 'थांबाना, पुढचा वर्ल्डकप भारतातच...'; रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर सूर्याने सांगितला ड्रेसिंग रूममधील माहोल

टीम इंडियाने शनिवारी करोडो लोकांचं स्वप्न सत्यात उतरलं. बार्बाडोसमध्ये टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. या विजयामुळे रोहित सेनेने 17 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आणसा आहे. एकीकडे टीम इंडियाचे चाहते फार खुशीत होते, तर दुसरीकडे रोहित शर्मा आणि विराट कोहलीने निवृत्ती घेतल्याने चाहते काहीसे नाराज होते. दरम्यान यावेळी ड्रेसिंग रूममध्ये नेमकं कसं वातावरण होतं, याचा खुलासा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने केलं आहेत.

'अशा क्षणी तुमच्या खेळाला सोडून देणं फार कठीण आहे. एवढ्या मोठ्या प्रसंगी त्यांनी निरोप घेतला हे चांगलं आहे. जेव्हा रोहित आणि विराट ड्रेसिंग रूममध्ये बसले होते, तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की, 'काही फरक पडत नाही, अजून दीडच वर्ष आहे, दोन वर्षांनी भारतात वर्ल्ड कप होणार आहे,' पण कदाचित दोघांनीही आपलं मनाशी पक्क केलं होतं. मला वाटते यापेक्षा चांगली संधी असूच शकत नाही, असंही सूर्या म्हणाला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rohit Sharma T-20 World Cup Surya Kumar Yadav विराट कोहली रोहित शर्मा टी-20 वर्ल्ड कप सूर्य कुमार यादव

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

T20 World Cup 2024: ভুগতেই হবে পঙ্গু ভারতকে! কাঠগড়ায় তিন সুপারস্টার, মহারথীর বিধ্বংসী মিসাইলT20 World Cup 2024: ভুগতেই হবে পঙ্গু ভারতকে! কাঠগড়ায় তিন সুপারস্টার, মহারথীর বিধ্বংসী মিসাইলVirat Kohli Rohit Sharma Suryakumar Yadav Make India Handicapped Says Irfan Pathan
और पढो »

'पुढचा वर्ल्डकप भारतात आहे, 2 वर्ष थांबा,' ड्रेसिंग रुममध्ये रोहित-कोहलीचं मन वळवण्याचा प्रयत्न; सूर्यकुमारचा मोठा खुलासा'पुढचा वर्ल्डकप भारतात आहे, 2 वर्ष थांबा,' ड्रेसिंग रुममध्ये रोहित-कोहलीचं मन वळवण्याचा प्रयत्न; सूर्यकुमारचा मोठा खुलासाटी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकताच भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) आपण टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं. दरम्यान त्यांना निवृत्ती घेण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) दिली आहे.
और पढो »

'जर दक्षिण आफ्रिकेला हरवायचं असेल तर...,' भारताच्या वर्ल्डकप विजेत्या माजी खेळाडूने सांगितला गेमप्लान'जर दक्षिण आफ्रिकेला हरवायचं असेल तर...,' भारताच्या वर्ल्डकप विजेत्या माजी खेळाडूने सांगितला गेमप्लानT20 World Cup India vs South Africa: एकीकडे भारतीय संघ आयसीसी ट्रॉफी जिंकत 13 वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या प्रयत्नात असेल तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका पहिली आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी मैदानात उतरेल.
और पढो »

सूर्याच्या कॅचने पाकड्यांची जळफळाट, सिक्स होता की आऊट? साऊथ अफ्रिका मीडियात मोठा राडासूर्याच्या कॅचने पाकड्यांची जळफळाट, सिक्स होता की आऊट? साऊथ अफ्रिका मीडियात मोठा राडाSuryakumar Yadav catch Controversy : सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा कॅच घेतल्यानंतर सामन्याचं पारडं फिरलं. मात्र, याच कॅचवरून सोशल मीडियावर राडा सुरू झालाय.
और पढो »

VIDEO: सूर्यकुमार यादव को मिला दोहरा अवॉर्ड, जानें ऐसा क्योंVIDEO: सूर्यकुमार यादव को मिला दोहरा अवॉर्ड, जानें ऐसा क्योंSuryakumar Yadav Wins Best Fielder Award: फाइनल मुकाबले में बेहतरीन फील्डिंग के लिए सूर्यकुमार यादव को 'बेस्ट फील्डर' का अवॉर्ड दिया गया है.
और पढो »

Suryakumar Yadav: अजूनही विश्वास बसत नाहीये की...; 'त्या' मॅचविनिंग कॅचबाबत काय म्हणाला स्वतः सूर्या!Suryakumar Yadav: अजूनही विश्वास बसत नाहीये की...; 'त्या' मॅचविनिंग कॅचबाबत काय म्हणाला स्वतः सूर्या!Suryakumar Yadav: या शानदार सामन्यात असे अनेक क्षण आले ज्यावेळी सामना भारताच्या हातातून निसटताना दिसत होता. पण टीम इंडियाने आपल्या धाडसाने आणि कामगिरीने सामन्याचा निकाल बदलला.
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:21:16