Suryakumar Yadav Century Reaction: सूर्याच्या तुफान खेळीच्या जोरावर मुंबईला एकतर्फा विजय मिळवणं शक्य झालं. सूर्याकुमारचं धमाकेदार शतक पाहिल्यानंतर आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने मोठा दावा केलाय.
आयपीएलच्या 55 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईचा 7 विकेट्सने विजय झाला. या सामन्याचा खरा हिरो ठरला तो सूर्यकुमार यादव. या सामन्यात सूर्याने सेंच्युरी झळकावली आणि मुंबईला विजय मिळवून दिला. सूर्याच्या या तुफान खेळीनंतर माजी क्रिकेटरने त्याच्याबाबत मोठं विधान केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या टीमचा वेगवाग गोलंदाज वेन पार्नेलने सूर्यकुमारला उद्देशून मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी सूर्यकुमारबाबत सोशल मीडियावर ट्विट केलं असून म्हटलंय की, कोणी कधी सूर्यकुमार यादवची DNA टेस्ट केली आहे का? तो एकदम वेगळा व्यक्ती आहे.
IPL 2024 Mi Vs SRH Suryakumar Yadav Wayne Parnell Suryakumar Yadav Century Suryakumar Yadav Century Reaction Sports News Cricket South African Pacer Wayne Parnell
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Suryakumar Yadav का तहलका, IPL में रचा इतिहास, ऐसा करने वाले पहले भारतीय बल्लेबाज बनेSuryakumar Yadav record in IPL:
और पढो »
Suryakumar Yadav | Sunil Narine : ভুলে গেলেও হোটেলে দিয়ে আসব! নারিনকে লক্ষাধিক টাকার উপহার সূর্যরSuryakumar Yadav Gifts His Bat To Sunil Narine Before MI vs KKR Matc
और पढो »
सूर्यकुमार यादव ने 2-3 सालों से नेट्स में नहीं किया है बुमराह का सामना, बताया डरावना कारणSuryakumar Yadav
और पढो »
सूर्यकुमार यादव ने T20 में मचाया तहलका, एक साथ तोड़ा रोहित शर्मा और सुरेश रैना का रिकॉर्डSuryakumar Yadav ने रचा इतिहास
और पढो »
Suryakumar Yadav: क्या सूर्यकुमार का DNA टेस्ट..., विस्फोटक शतक ठोक सोशल मीडिया पर छाए सूर्या; दिग्गज भी हुए मुरीदMI vs SRH: सनराइजर्स हैदराबाद के खिलाफ आईपीएल मैच में तूफानी शतक ठोक कर सूर्यकुमार यादव सोशल मीडिया पर छा गए हैं. फैंस से लेकर क्रिकेट दिग्गज तक उनकी तारीफ करते नहीं तक रहे. सूर्यकुमार ने इस मैच में 51 गेंदों का सामना करे हुए नॉटआउट 102 रन की पारी खेली.
और पढो »
Suryakumar yadav : விடைபெறும் சூர்யகுமார்... ஷாக்கில் மும்பை இந்தியன்ஸ்! புதிய அணி இதுதான்Suryakumar Yadav : நடப்பு ஐபிஎல் தொடருடன் மும்பை இந்தியன்ஸ் அணியில் இருந்து விலக திட்டமிட்டுள்ள சூர்யகுமார் யாதவ், அடுத்த ஆண்டு விளையாட போகும் அணியையும் முடிவு செய்துவிட்டார்.
और पढो »