Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं निधन; भाजपचा चेहरा हरपला

Sushil Modi समाचार

Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं निधन; भाजपचा चेहरा हरपला
Sushil Modi DeathBjp Sushil Modi DeathFormer Bihar Deputy Cm Sushil Modi Death
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Sushil Kumar Modi Passes Away: माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. ते कॅन्सरने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू होते.

बिहारमधील भाजपचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं निधन झालं आहे. सुशीलकुमार मोदी यांचं नाव भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक घेतलं जातं. ते 72 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, सुशील कुमार मोदी गेल्या काही काळापासून कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत होते. बिहारचे सध्याचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे. यावेळी त्यांनी सुशील कुमार मोदी यांना श्रद्धांजली देखील वाहिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचं सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. ते कॅन्सरने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर दिल्ली एम्समध्ये उपचार सुरू होते. लोकसभा निवडणूक 2024 ची घोषणा होण्यापूर्वीच सुशील कुमार मोदी यांनी मीडियामध्ये या आजारपणाबाबत खुलासा केला होता.सुशील मोदी गेल्या सहा महिन्यांपासून कॅन्सरने ग्रस्त होते. त्यांनी 3 एप्रिल रोजी त्यांच्या एका एक्स-पोस्टमध्ये स्वतःला कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती.

सुशील कुमार मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते. 1990 साली ते राजकारणात आले. 1990 मध्ये ते बिहार विधानसभेत पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. यानंतर 1995 आणि 2000 मध्येही ते आमदार झाले. ते सलग तीन वेळा आमदार होते. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भागलपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र एका वर्षातच त्यांनी राजीनामा दिला आणि पुन्हा बिहारच्या राजकारणात परतले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sushil Modi Death Bjp Sushil Modi Death Former Bihar Deputy Cm Sushil Modi Death Sushil Modi Death Reason Sushil Modi Family Sushil Modi Died At 72 Sushil Modi Death News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बिहार के पूर्व डिप्टी सीएम सुशील कुमार मोदी का निधन, AIIMS में कैंसर का चल रहा था इलाजबिहार के पूर्व डिप्टी सीएम सुशील कुमार मोदी का निधन, AIIMS में कैंसर का चल रहा था इलाजSushil Kumar Modi Passed Away: बिहार के पूर्व डिप्टी सीएम सुशील कुमार मोदी का निधन, कैंसर का चल रहा था इलाज
और पढो »

Shushil Kumar Modi Death: सुशील कुमार मोदी का निधन, दिल्ली एम्स में भर्ती थे; कैंसर की बीमारी से जूझ रहे थेShushil Kumar Modi Death: सुशील कुमार मोदी का निधन, दिल्ली एम्स में भर्ती थे; कैंसर की बीमारी से जूझ रहे थेBihar: सुशील कुमार मोदी का निधन, बिहार के उपमुख्यमंत्री भी रह चुके थे
और पढो »

Video: BJP नेता Sushil Modi के निधन पर डिप्टी सीएम Vijay Kumar Sinha ने जताया दुखVideo: BJP नेता Sushil Modi के निधन पर डिप्टी सीएम Vijay Kumar Sinha ने जताया दुखVijay Kumar Sinha on Sushil Modi Demise: पूर्व डिप्टी सीएम और बीजेपी नेता सुशील मोदी के निधन पर Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Sushil Modi Died: पूर्व उप मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी का निधन, दिल्ली में ली अंतिम सांसSushil Modi Died: पूर्व उप मुख्यमंत्री सुशील कुमार मोदी का निधन, दिल्ली में ली अंतिम सांसपटना: Sushil Kumar Modi: बिहार के पूर्व उप मुख्यमंत्री व पूर्व राज्यसभा सांसद सुशील कुमार मोदी का आज (13 मई) निधन हो गया. सुशील कुमार मोदी ने दिल्ली एम्स में आखिरी सांस ली. वो गले के कैंसर से पीड़ित थे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 22:03:01