SRH vs LSG: या विजयासह सनरायझर्स 12 सामन्यांत 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. लखनऊ 12 सामन्यांतून 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
आयपीएलमध्ये बुधवारी लखनऊ सुपर जाएंट्स विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात हैदराबादच्या टीमने लखनऊचा धुव्वा उडवला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या तुफान खेळीच्या जोरावर हैदराबादने विजय मिळवला. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा 10 विकेट्स राखून पराभव केला. विजयासाठीचे 166 रन्सचं लक्ष्य सनरायझर्सने 9.4 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. हेडने 30 बॉल्समध्ये आठ चौकार आणि आठ षटकारांसह नाबाद 89 रन्स केले. तर शर्माने 28 बॉल्समध्ये नाबाद 75 रन्स केले.
या विजयासह सनरायझर्स 12 सामन्यांत 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. लखनऊ 12 सामन्यांतून 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. यासह पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्स 12 सामन्यांत आठ गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे. पॉवरप्लेमध्ये हेड आणि शर्मा यांनी 107 रन्स केले. या लाजिरवाण्या पराभवानंतर कर्णधार केएल राहुलने मोठं विधान केलं आहे.10 विकेटने सामना गमावल्यानंतर केएल राहुल म्हणाला, 'माझ्याकडे बोलण्यासाठी काही शब्दच नाहीत. आमच्याकडे T.V. वर अशी फलंदाजी पाहिली आहे.
या विजयासह हैदराबाद आता 12 सामन्यांत 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचलं आहे. लखनऊ 12 सामन्यांत 12 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. आता त्यांना प्लेऑफसाठी पात्र ठरणं कठीण दिसतंय. दरम्यान हैदराबादने लखनऊचा पराभव केल्यामुळे आता मुंबई इंडियन्स आयपीएलच्या यंदाच्या हंगामामधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे. मुंबई इंडियन्सच्या खात्यात आता 8 गुण आहेत. तर त्यांना अजून दोन सामने खेळायचे आहेत. मुंबई कितीही जोर लावला तरी मुंबईकडे 12 च गुण होतील. मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
KL Rahul News KL Rahul Latest News Kl Rahul Statement Kl Rahul Statement Vs Hyderabad Ipl 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Hardik Pandya: आम्ही 'त्या' ठिकाणी चुकलो...; पराभवानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?Hardik Pandya: पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये हार्दिक पंड्या म्हणाला की, मला असं वाटतं सुरुवातीला विकेट गमावल्यानंतर पुन्हा कमबॅक करणं फार कठीण आहे.
और पढो »
LSG:65-3(11) SRH vs LSG Live Cricket Score and Updates IPL 2024: LSG In Trouble As KL Rahul DepartLSG:65-3(11), SRH vs LSG Live Cricket Score and Updates, IPL 2024: LSG In Trouble As KL Rahul Depart
और पढो »
IPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरणDelhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
और पढो »
IPL 2024, SRH vs LSG Dream11 Prediction: सनराइजर्स हैदराबाद और लखनऊ सुपर जायंट्स की फैंटेसी टीम में इन खिलाड़ियों को दे सकते हैं मौकाSRH vs LSG Dream11 Prediction, Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants Playing XI: जनसत्ता.कॉम ने सनराइजर्स हैदराबाद और लखनऊ सुपर जायंट्स के मैच की ड्रीम इलेवन तैयार की है.
और पढो »
SRH:25-0(2) SRH vs LSG Live Cricket Score and Updates IPL 2024: SRH On Fire With Abhishek SharmaSRH:25-0(2), SRH vs LSG Live Cricket Score and Updates, IPL 2024: SRH On Fire With Abhishek Sharma
और पढो »
SRH vs LSG IPL 2024 live streaming: सनराइजर्स हैदराबाद और लखनऊ सुपर जायंट्स के बीच मैच का लाइव यहां देखेंSRH vs LSG IPL 2024 live streaming: सनराइजर्स हैदराबाद और लखनऊ सुपर जायंट्स के बीच मुकाबला भारतीय समयानुसार शाम 07:30 बजे से खेला जाएगा, टॉस शाम 07:00 बजे होगा.
और पढो »