हैदराबाद संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध 277 धावांची ऐतिहासिक धावसंख्या उभारली होती. आता त्याने स्वतःचाच विक्रम मोडला. त्याचबरोबर हैदराबादने आणखी एक रेकॉर्ड मोडून काढलाय.
SRH vs RCB : चिन्नास्वामीवर षटकारांचा पाऊस, हैदराबादने रचला इतिहास; 11 वर्षांचा 'तो' रेकॉर्ड मोडला...!
Most sixes by a team in an innings : चिन्नास्वामी मैदानावर हैदराबादने 3 विकेट गमावून 287 धावांची मोठी धावसंख्या उभारली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.SRH records most sixes vs RCB : हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने 39 चेंडूत शतक झळकावलं. तो आयपीएल इतिहासातील सर्वात जलद शतक ठोकणारा खेळाडू ठरला.हैदराबाद संघाने आयपीएल इतिहासातील एका इनिंगमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड नावावर केलाय.
महाराष्ट्रातील 'या' गावात पडतो सर्वात जास्त पाऊस; कोकणातील प्रसिद्ध हिलस्टेशनवर होतो स्वर्ग सुखाचा साक्षात्कारमहाराष्ट्रातील सर्वात पवित्र गाव, 2 नद्यांच्या संगामामुळे पडले 2 भाग; इथंच आहे 400 वर्ष जुनं प्राचीन मंदिर'पुरुष आणि महिला समान नाहीत...', नोरा फतेही असं का म्हणाली? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
IPL 2024 Most Sixes In An Innings SRH Records Most Sixes Vs RCB SRH Records In IPL 2024 Most Sixes Vs RCB Royal Challengers Bengaluru Vs Sunrisers Hyderaba Royal Challengers Bengaluru Sunrisers Hyderabad IPL RCB Vs SRH
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
SRH vs RCB : हैदराबादच्या फलंदाजांकडून आरसीबीचा खात्मा, ऐतिहासिक सामन्यात सनरायझर्सचा 25 धावांनी विजयSRH vs RCB, IPL 2024 : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने आरसीबीवर विजय मिळवत 2 अंक खात्यात जमा केले आहेत.
और पढो »
RCB vs SRH : बैंगलुरु ने टॉस जीतकर चुनी गेंदबाजी, ऐसी है दोनों टीमों की प्लेइंग 11RCB vs SRH : बैंगलुरु ने टॉस जीतकर चुनी गेंदबाजी, ऐसी है दोनों टीमों की प्लेइंग 11
और पढो »
सनरायजर्स हैदराबादने आयपीएलमध्ये इतिहास रचला, 20 दिवसातच तोडला 277 धावांचा महाविक्रमIPL 2024 SRH vs RCB : आयपीएलच्या तिसाव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने महाविक्रम रचला. बंगुरुळच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर सनराजयर्स हैदाराबादने 22 षटकार आणि 19 चौकारांची बरसात करत स्वत:चाच सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला
और पढो »
IPL 2024, RCB vs SRH Dream11 Prediction: आरसीबी और सनराइजर्स हैदराबाद के मैच में इन खिलाड़ियों को दें फैंटेसी टीम में मौकाRCB vs SRH Dream11 Prediction, Royal Challengers Bengaluru vs Sunrisers hyderabad Playing XI: जनसत्ता.कॉम ने रॉयल चैलेंजर्स बैंगलोर और सनराइजर्स हैदराबाद के मैच की संभावित ड्रीम इलेवन तैयार की है।
और पढो »
RCB vs SRH IPL 2024RCB ve SRH arasındaki IPL 2024 maçı hakkında haberler ve güncellemeler.
और पढो »