मुंबई पोलिस सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या क्षण रिक्रिएट करणार आहेत. या अनुषंगाने पोलिसांनी तयारी सुरु केली आहे.
Saif Ali Khan Attack : आरोपीला पुन्हा सैफ अली खान च्या घरात घुसणार? मुंबई पोलिस हल्ल्याच्या प्रसंग रिक्रिएट करणार?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्या केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या हाती लागला आहे. शनिवारी ठाणे येथून पोलिसांनी या आरोपीला अटक केली. यानंतर पोलिसांच्या तपासाला गती मिळाली आहे. पोलीस सैफ अली खानवरील हल्ल्याच्या क्षण रिक्रिएट करण्याची शक्यता आहे. यामुळे लवकरच या संपूर्ण हल्ला प्रकरणाचा खुलासा होणार आहे.
मोहम्मद शहजाद असे आरोपीचे नाव आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कासारवडवली येथून आरोपी मोहम्मद शहजाद याला अटक करण्यात आली. ओळख लपवण्यासाठी आरोपीनं केस कापल्याची माहिती सोमर आली आहे. वांद्रे येथील सुट्टीकालीन कोर्टानं आरोपीला 5 दिवसांची कोठडी सुनावली. ठाण्यातून अटक केल्यानंतर त्याला खार पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. भाभा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आली आहे.
आरोपीला अटक झाल्यानंतर लकरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिस आता या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी आरोपीला घेऊन सैफच्या घरी जाणार आहेत. सैफच्या घरी पोलीस शहजाद याच्याकडून हल्ल्याचा सिन रिक्रिएट करून घेण्याची शक्यता आहे. नेमका हल्ला कसा केला याची माहिती पोलिस थेट आरोपीला सैफच्या घरी नेऊन घेणार आहेत. 16 जानेवारी रोजी सैफवर हल्ला झाला. यात सैफला गंभीर दुखापत झाली.
दरम्यान, सैफवर चाकू हल्ला कऱणारा मोहम्मद शहजाद हा बांगलादेशी असल्याची मोठी माहिती पोलिस तपासात समोर आलीय. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे भारतीय असल्याचे कोणतेही पुरावे नसल्याचं पोलिसांनी म्हटलंय. तो बांगलादेशातून भारतात अवैधरित्या आला आणि ओळख पटू नये म्हणून त्यानं विजय दास असं नाव बदलल्याचा दावाही पोलिसांनी केलाय.स्पोर्ट्समहाराष्ट्र बातम्या
Mumbai Police Recreate The Moments Of The Attack On Saif Ali Kh सैफ अली खान सैफ अली खान हल्ला प्रकरण
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सैफ अली खान हल्ला प्रकरणात संदिग्ध अटकमुंबईच्या बांद्रा येथील सैफ अली खानच्या घरावर झालेल्या चाकूने हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी संदिग्धला अटक करून बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये आणले आहे.
और पढो »
सैफ अली खान के इलाज में आया कितना खर्च, कब होंगे डिस्चार्ज? जानें पूरी डिटेलSaif Ali Khan Attack: सैफ अली खान के इलाज में आया कितना खर्च, कब होंगे डिस्चार्ज? जानें पूरी डिटेल
और पढो »
Actor Saif Ali Khan Attacked Updates: सैफ के ऑटो ड्राइवर ने खोले कई राज!Actor Saif Ali Khan Attacked Updates: सैफ अली खान के साथ उस रात क्या हुआ ऑटो ड्राइवर ने क्या बताया Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
मुंह पर नकाब, खुला चेहरा, नीली कमीज, अब पीली कमीज... सैफ के हमलवार के ये कितने रूप?Saif Ali Khan Attacked: सैफ अली खान पर हमला करने वाले की नई तस्वीर | Breaking News | NDTV India
और पढो »
Saif Ali Khan Accused Arrested Update: सैफ अली खान के हमलावर ने पुलिस को क्या बताया?Saif Ali Khan Accused Arrested Update: हमलावर ने पुलिस को क्या बताया? सैफ अली खान पर हमले करने Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
सैफ अली खान पर घर में घुसकर हमला: रीढ़ की हड्डी में फंसा था चाकू का टुकड़ा, हाथ-कंधे की भी सर्जरी हुई; एक आ...Bollywood Actor Saif Ali Khan Attack Mumbai House Attack Case Updates; Follow Saif Ali Khan Health News, Kareena Kapoor Latest Updates On Dainik Bhaskar.
और पढो »