Sam Pitroda Suggests Inheritance Tax : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आणखी एक वाद रंगलाय तो वारसा करारावरून...अमेरिकेप्रमाणं भारतातही वारसा कर लागू करावा, असं मत काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केलंय. त्यावरून भाजपनं जोरदार हल्ला केलाय.
सॅम पित्रोदा... अनिवासी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष... माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळातील आयटी क्रांतीचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या एका वक्तव्यामुळं वादाची नवी ठिणगी पेटलीय. अमेरिकेप्रमाणं भारतातही वारसा संपत्ती कर लावावा, अशी मागणी सॅम पित्रोदांनी केलीय. त्यामुळे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा वाद पेटल्याचं पहायला मिळतंय. त्यांच्या वक्तव्यामुळे आता काँग्रेसची कोंडी झालीये. याचा फटका काँग्रेसला निवडणुकीत बसणार की काय? असा सवाल देखील विचारला जात आहे.
याचाच अर्थ हा कायदा भारतात लागू झाल्यास एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याची 45 टक्के संपत्ती मुलांना किंवा वारसांना मिळेल. तर 55 टक्के संपत्ती सरकारजमा होईल. त्यांच्या या वक्तव्यावरून भाजपनं काँग्रेसवर टीकेची तोफ डागलीय. दरम्यान, हे पित्रोदांचं वैयक्तिक मत आहे, काँग्रेसची भूमिका नाही, असा खुलासा आता काँग्रेस नेत्यांनी केलाय.
भाजप नेत्यांनी जोरदार हल्ला चढवल्यानंतर काँग्रेस बॅकफूटवर आलीय. आधीच जाहीरनाम्यातील उल्लेखांवरून भाजपनं काँग्रेसला टार्गेट केलंय. आता सॅम पित्रोदांच्या वक्तव्यामुळं काँग्रेसची कोंडी झालीय. पंतप्रधान मोदींनी पित्रोदांच्या वक्तव्यावर टीका केली. काँग्रेसचे घातक इरादे आता समोर येऊ लागले आहेत, याची जाणीव तुम्हाला झाली असेल. आता ते वारसा हक्क कर लागू करण्याची भाषा बोलू लागले आहेत. ज्यांनी कधीकाळी शहजादे यांच्या वडिलांना सल्ला देण्याचे काम केले तेच आता शहजादेंना सल्ला देत आहेत, असं मोदी म्हणाले.
Sam Pitroda Latest News Sam Pitroda Marathi News Sam Pitroda Remarks Sam Pitroda Bjp Sam Pitroda Controversy Sam Pitroda Congress Special Reports In Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Mumbai News : जूनपर्यंत बदलणार कोस्टल रोडचा चेहरामोहरा; नवे बदल तुम्हाला कितपत फायद्याचे?Mumbai News : मुंबईकरांच्या सेवेत असणाऱ्या कोस्टल रोडवरील प्रवासात जून महिन्यापर्यंत बदल होणार असून, इथून पुढं प्रवास होणार आणखी सुकर.
और पढो »
भारतातही अमेरिकेप्रमाणे 'वारसा कर' लावणार? 55% संपत्ती सरकारी तिजोरीत जाणार? नवा वादInheritance Tax In India: अनिवासी भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी केलेल्या एका मागणीमुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटलं असून भारतीय जनता पार्टीने या विचाराला विरोध केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने बचावात्मक पवित्रा घेतला आहे.
और पढो »
Sam Pitroda on Inheritance Tax in India: विरासत कर एक दिलचस्प कानूनSam Pitroda on Inheritance Tax in India: इंडियन ओवरसीज कांग्रेस के अध्यक्ष सैम पित्रोदा ने विरासत Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
कांग्रेस की लूट जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, PM मोदी ने सैम पित्रोदा के बयान पर किया हमलाPM Modi On Sam Pitroda: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कांग्रेस के वरिष्ठ नेता सैम पित्रोदा के Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Sam Pitrodas Inheritance Tax Proposal Ignites Political Firestorm, Congress DistancesA statement made by Sam Pitroda, Chairman of the Indian Overseas Congress, has landed the Congress party in hot waters, igniting controversy amidst BJP allegations that Congress is scheming wealth redistribution.
और पढो »