Sarkari Naukri : भारतीय रेल्वेमध्ये हजारो पदांवर नोकरीची संधी; पद, पगार, सुट्ट्या आणि सुविधा सर्वकाही मिळणार...

Indian Railway समाचार

Sarkari Naukri : भारतीय रेल्वेमध्ये हजारो पदांवर नोकरीची संधी; पद, पगार, सुट्ट्या आणि सुविधा सर्वकाही मिळणार...
Indian Railway RecruitmentIndian Railway JobsIndian Railway Recruitment News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 65 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 71%
  • Publisher: 63%

Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेवरील नोकरीसाठी नेमका कुठे आणि कसा अर्ज करावा? काय आहे अर्जाची शेवटची तारीख? पाहा सर्व माहिती एका क्लिकवर...

Sarkari Naukri : भारतीय रेल्वेमध्ये हजारो पदांवर नोकरीची संधी; पद, पगार, सुट्ट्या आणि सुविधा सर्वकाही मिळणार...

सरकारी नोकरी... हा शब्दच अनेकांसाठी सुखद असतो. सरकारी नोकरी असणाऱ्या मंडळींचा अनेकांनाच हेवाही वाटतो. यामागे कैक कारणं असतात. चांगली वेतनश्रेणी, विविध वेतन आयोग, सुट्ट्या, सुविधा आणि बरंच काही. अशाच सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी रेल्वेनं एक सुवर्णसंधी आणली असून, त्याअंतर्गत हजारो नोकऱ्यांची तरतूद करण्यात आली आहे.

रेल्वेतून जारी करण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार सध्या शिक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, अनुवादक आणि कादेतज्ज्ञांसह इतर विविध पदांसाठीची भरती होणार आहे. भारतीय रेल्वे भरती बोर्डाने लिपिक वर्ग आणि वेगवेगळ्या पदांसाठी ही संधी असणार आहे. भरती अभियानाचा उद्देश शिक्षक, अनुवादक आणि कायदा व्यावसायिकांसह अनेक श्रेणींमध्ये 1036 पदे भरायची आहेत. 7 जानेवारीपासून सेवांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.6 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. मात्र, अद्याप अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. म्हणून, जे अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांनी नोंदणी तारखांसह अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट देत राहणे आवश्यक आहे.

नोकरीच्या अधिसूचनेत पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया, निवड, रिक्त पदांचे तपशील आणि इतर तपशील समाविष्ट असतील. RRB भरती महत्त्वाची आहे, भारतीय रेल्वेचे विविध विभागांमधील विविध रिक्त पदे भरण्याचे उद्दिष्ट आहे.सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी 500 रुपये आहे, तर SC/ST उमेदवारांसाठी 250 रुपये आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Indian Railway Recruitment Indian Railway Jobs Indian Railway Recruitment News Railway Jobs Education Jobs Sarkari Naukri Indian Railway Recruitment 2024 Indian Railway Jobs 2024 जॉब्स रेलवे जॉब्स इंडियन रेलवे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Govt Job:दूरसंचार विभागात नोकरीची संधी, फक्त हवी 'ही' पात्रता, मिळेल दीड लाखांच्यावर पगार!Govt Job:दूरसंचार विभागात नोकरीची संधी, फक्त हवी 'ही' पात्रता, मिळेल दीड लाखांच्यावर पगार!DOT Recruitment 2024: चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागात (DOT) सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. या भरतीसाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा देण्याची गरज नाही.
और पढो »

शिवसेना-राष्ट्रवादीच्या भांडणात भाजपचा फायदा! अत्यंत महत्वाची दोन खाती भाजपकडेच राहणार?शिवसेना-राष्ट्रवादीच्या भांडणात भाजपचा फायदा! अत्यंत महत्वाची दोन खाती भाजपकडेच राहणार?Maharashtra Cabinet Expansion​ : खातेवाटपात भाजपची सरशी पाहायला मिळणार आहे. गृह आणि अर्थ खातं स्वत:कडे ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
और पढो »

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल, कोणाला मिळणार संधी?महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये होणार मोठे फेरबदल, कोणाला मिळणार संधी?Nana Patole: काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदापासून मुक्त करण्याची विनंती मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे. तसंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये येत्या काळात काही मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »

Horoscope : मेष, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकाना मिळणार प्रमोशन, इतर राशीच्या लोकांसाठी कसा असेल दिवस?Horoscope : मेष, कन्या आणि कुंभ राशीच्या लोकाना मिळणार प्रमोशन, इतर राशीच्या लोकांसाठी कसा असेल दिवस?आजचा शनिवार21 डिसेंबर रोजी कसा असेल 12 राशींचा दिवस. अविवाहितांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा.
और पढो »

WPL Auction Live Streaming: 120 खेळाडूंचे भवितव्य पणाला, IPL लिलाव कधी आणि कुठे बघायला मिळणार?WPL Auction Live Streaming: 120 खेळाडूंचे भवितव्य पणाला, IPL लिलाव कधी आणि कुठे बघायला मिळणार?Women s Super League 2025: इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या मेगा लिलावानंतर आता सर्वांच्या नजरा महिला प्रीमियर लीग (WPL 2025) च्या लिलावाकडे लागल्या आहेत.
और पढो »

मुंबईकरांना नव्या वर्षात मिळणार गिफ्ट; प्रवास होणार अधिक जलद आणि आरामदायीमुंबईकरांना नव्या वर्षात मिळणार गिफ्ट; प्रवास होणार अधिक जलद आणि आरामदायीMumbai Coastal Road Project: मुंबईकरांसाठी नव्या वर्षात एक गिफ्ट मिळणार आहे. कोस्टल रोड लवकरच पूर्ण सेवेत येणार असल्याची शक्यता आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 11:49:11