Satara LokSabha : साताऱ्यात उदयनराजे वेटिंगवर... कॉलर उडवली खरी पण महायुतीचा तिढा कायम?

Satara Loksabha समाचार

Satara LokSabha : साताऱ्यात उदयनराजे वेटिंगवर... कॉलर उडवली खरी पण महायुतीचा तिढा कायम?
UdayanrajeLoksabha Election 2024Satara Political Scenario
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 70 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Udayanraje On waiting in Satara : साताऱ्यात मविआकडून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र महायुतीचा घोळ संपता संपत नाही. सातारचा तिढा कसा सुटतो? ते पहावं लागणार आहे.

सातारा... एकेकाळची मराठ्यांची राजधानी... राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला.. तेव्हा सातारा लोकसभा मतदारसंघावर महायुतीत दावा सांगितलाय तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीने.. मात्र भाजपचे उदयनराजे भोसले पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी बाशिंग बांधून तयार आहेत. महायुतीचा तिढा सुटत नसल्याने उदयनराजेंना मात्र वेटिंगवर राहावं लागतंय. दिल्लीत थेट अमित शाहांची भेट घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंचं तिकीट फायनल झाल्याची चर्चा सुरु झाली होती.

उदयनराजेंनी स्वत:च उमेदवारी जाहीर करुन टाकलीय. उमेदवारीवरुन आता माघार नाही असं उदयनराजेंनीच ठणकावलंय. जर भाजपकडून सातारा लोकसभा मतदारसंघाबाबत दगा झाला तर उदयनराजेंचं आक्रमक रुप पाहायला मिळू शकतं. शरद पवारांनी उदयनराजेंसारखी कॉलर उडवली. त्याला उदयनराजेंनही त्याच तोडीचं प्रत्युत्तर दिलं, हे विसरुन चालणार नाही. सातारा लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा अजूनही सुटलेला नसल्याने इच्छुकांचीही भाऊगर्दी दिसून येतेय. उमेदवारी मिळण्याच्या आशेने त्यांचीही धाकधूक वाढलीय.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून वाईचे विद्यमान आमदार मकरंद पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांना देखील उमेदवारीची आशा आहे. उदयनराजे भोसलेंनी मात्र आपल्या प्रचाराला सुरुवात केलीय. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आहेत. तेव्हा या घराण्यावर प्रेम करणा-यांची संख्या राज्यात आणि साता-यातही जास्त आहेत. उदयनराजे भोसलेंचं फॅन फॉलोइंगसुद्धा प्रचंड आहेत.उदयनराजे भोसलेंना उमेदवारी देण्यावरुन दगा झाल्यास राज्यात महायुतीलाही त्याचा फटका बसू शकतो.

दरम्यान, 2009 मध्ये उदयनराजे भोसलेंनी शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधवांचा तब्बल 3 लाखांच्या मताधिक्यानं पराभव केला. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा अपक्ष पुरुषोत्तम जाधवांना साडे तीन लाख मतांनी पराभवाचं पाणी पाजलं. 2019 मध्ये शिवसेनेच्या नरेंद्र पाटलांचा धुव्वा उडवून उदयनराजेंनी विजयाची हॅटट्रिक केली. मात्र अवघ्या 3 महिन्यात राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यामुळं विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणूक झाली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Udayanraje Loksabha Election 2024 Satara Political Scenario Udayanraje On Waiting In Satara Satara Loksabha Election 2024 Satara News Latest Marathi News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Loksabha Elections 2024: कौन है बेअंत सिंह के बेटे Sarabjit Singh Khalsa, Faridkot से लड़ेंगे चुनाव!Loksabha Elections 2024: कौन है बेअंत सिंह के बेटे Sarabjit Singh Khalsa, Faridkot से लड़ेंगे चुनाव!
और पढो »

Loksabha Elections 2024: Telangana में चुनाव प्रचार के बीच Asaduddin Owaisi ने बताया कहां पर है Alliance?Loksabha Elections 2024: Telangana में चुनाव प्रचार के बीच Asaduddin Owaisi ने बताया कहां पर है Alliance?
और पढो »

Maidaan Box Office Report: उम्मीदों पर खरी नहीं उतरी अजय देवगन की फिल्म मैदान, बॉक्स ऑफिस पर कम रही कमाईMaidaan Box Office Report: उम्मीदों पर खरी नहीं उतरी अजय देवगन की फिल्म मैदान, बॉक्स ऑफिस पर कम रही कमाईMaidaan Box Office Report: अजय देवगन-स्टारर मैदान के बॉक्स ऑफिस कलेक्शन में भारी गिरावट देखी गई. इतना ही नहीं, इस स्पोर्ट्स बायोग्राफिकल फिल्म को अक्षय कुमार और टाइगर श्रॉफ की बड़े मियां छोटे मियां से भी कड़ी टक्कर मिल रही है.
और पढो »

Loksabha Election: चुनाव लड़ने के लिए एक उम्मीदवार को कितने पैसे चाहिए, खर्च की लिमिट क्या है?Loksabha Election: चुनाव लड़ने के लिए एक उम्मीदवार को कितने पैसे चाहिए, खर्च की लिमिट क्या है?Loksabha candidates Election Expenditure: निर्मला सीतारमण ने कहा कि उनके पास 'लोकसभा चुनाव लड़ने के लिए आवश्यक धन नहीं था' इसलिए उन्होंने आंध्र या तमिलनाडु से चुनाव लड़ने के प्रस्ताव को ठुकरा दिया.
और पढो »

Bihar Loksabha Chunav: 2009 से 17 सीटों पर जीत रहे एक ही जाति के उम्मीदवार, इनमें से आठ अपर कास्ट केBihar Lok Sabha Elections: बिहार में लोकसभा की 40 सीटें हैं। इन सीटों में से 39 पर पिछली बार NDA ने जीत दर्ज की थी।
और पढो »

Loksabha Election: पीएम मोदी आज पिपरिया में करेंगे जनसभा, चप्पे-चप्पे पर पुलिस तैनात; भाजपा जारी करेगी संकल्प पत्रLoksabha Election: पीएम मोदी आज पिपरिया में करेंगे जनसभा, चप्पे-चप्पे पर पुलिस तैनात; भाजपा जारी करेगी संकल्प पत्रप्रधानमंत्री नरेन्द्र मोदी रविवार को पिपरिया में आम सभा को संबोधित करेंगे। लोकसभा चुनाव के मद्देनजर प्रधानमंत्री का दौरा होशंगाबाद-नरसिंहपुर संसदीय क्षेत्र के लिए महत्वपूर्ण माना जा रहा है। प्रधानमंत्री की आमसभा के लिए पिपरिया में सुरक्षा व्यवस्था तगड़ी की गई है। पांच लेयर में सुरक्षा घेरा रहेगा जहां परिंदा भी पर नहीं मार सकता है। वर्षा होने की...
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:12:06