Thane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: ठाण्यातून राजन विचारे आघाडीवर

ठाणे लोकसभा निवडणूक निकाल 2024 समाचार

Thane Lok Sabha Nivadnuk Nikal 2024: ठाण्यातून राजन विचारे आघाडीवर
Thane Election ResultsThane Lok Sabha Election2024 Thane Lok Sabha Election Results
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 24 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 90%
  • Publisher: 63%

Thane Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 in Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातील (Kalyan Lok Sabha Constituency) निकालाकडे फक्त राज्य नव्हे तर देशाचं लक्ष आहे.

ठाणे लोकसभा निवडणूक निकाल 2024 News in Marathi: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात नेमका काय निकाल लागणार याकडे फक्त राज्य नव्हे तर देशाचं लक्ष आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई असून, त्यात हा मतदारसंघ महत्त्वाची भूमिका निभावणार आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यातील निकालाकडे फक्त राज्य नव्हे तर देशाचं लक्ष आहे. ठाण्यात शिंदे गटाचे नरेश म्हस्के आणि ठाकरे गटाचे राजन विचारे यांच्यात लढत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप होताना महायुतीमध्ये ठाण्यावरुन तिढा निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे या मतदारसंघासाठी आग्रही असताना दुसरीकडे भाजपाही या मतदारसंघावर दावा करत होतं. ठाणे मतदारसंघाच्या बदल्यात भाजपा रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघ देण्यास तयार असल्याची चर्चा होती. तसंच भाजपा गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याची शक्यता असल्याने शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज होते. पण अखेर एकनाथ शिंदे यांच्या पारड्यात हा मतदारसंघ पडला आणि नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Thane Election Results Thane Lok Sabha Election 2024 Thane Lok Sabha Election Results Thane Lok Sabha Nivadnuk Nikal Maharashtra Lok Sabha Election Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Maharashtra Lok Sabha Election Results लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

धनबादः सियासी उबाल और ध्रुवीकरण, ढुलू महतो और अनुपमा सिंह में किसका पलड़ा भारी?धनबादः सियासी उबाल और ध्रुवीकरण, ढुलू महतो और अनुपमा सिंह में किसका पलड़ा भारी?Dhanbad Lok Sabha Election 2024: झारखंड में लोकसभा की 14 सीटों में से धनबाद का चुनाव (Dhanbad Lok Sabha Election 2024) इस बार कई वजहों से सुर्खियों में है.
और पढो »

आजमगढ़ में अखिलेश के लिए नाक की लड़ाई: गुड्‌डू जमाली ने धर्मेंद्र यादव को मजबूत किया; निरहुआ मोदी-योगी के भरोसेआजमगढ़ में अखिलेश के लिए नाक की लड़ाई: गुड्‌डू जमाली ने धर्मेंद्र यादव को मजबूत किया; निरहुआ मोदी-योगी के भरोसेUttar Pradesh Azamgarh Lok Sabha Election 2024 Seat Predictions 2024 Update.
और पढो »

Lok Sabha Elections 2024 Exit Polls LIVE Updates: ಚುನಾವಣೋತ್ತರ ಸಮೀಕ್ಷೆ 2024 ಯಾವಾಗ ಮತ್ತು ಎಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸಬೇಕು?Lok Sabha Elections 2024 Exit Polls LIVE Updates: ಚುನಾವಣೋತ್ತರ ಸಮೀಕ್ಷೆ 2024 ಯಾವಾಗ ಮತ್ತು ಎಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸಬೇಕು?Lok Sabha Elections 2024 Exit Polls LIVE Updates: ಚುನಾವಣೋತ್ತರ ಸಮೀಕ್ಷೆ 2024 ಯಾವಾಗ ಮತ್ತು ಎಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸಬೇಕು?
और पढो »

Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: देशात सत्तापरिवर्तन की आणखी काही? लोकसभा निवडणूक निकालाचे वेगवान Updates एका क्लिकवरLok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: देशात सत्तापरिवर्तन की आणखी काही? लोकसभा निवडणूक निकालाचे वेगवान Updates एका क्लिकवरLok Sabha Election Results 2024 Live: लोकसभा निवडणूक निकालातील सर्वात मोठ्या आणि ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर... Live Updates च्या माध्यमातून मिळवा निकालाच्या दिवसाची A to Z माहिती...
और पढो »

Asansol Lok Sabha Election Result: তৃণমূলের বিহারিবাবুর সঙ্গে বিজেপি-র সর্দারজির লড়াইয়ে সরগরম শিল্পাঞ্চল...Asansol Lok Sabha Election Result: তৃণমূলের বিহারিবাবুর সঙ্গে বিজেপি-র সর্দারজির লড়াইয়ে সরগরম শিল্পাঞ্চল...Lok Sabha Election Result 2024 live Asansol Lok Sabha constituency Shatrughan Sinha S S Ahluwalia Jahanara Khan TMC BJP CPI Winner defeated candidates List vote percentage
और पढो »

Hooghly Lok Sabha Election Result: রচনা বনাম লকেট! জাতীয় রাজনীতির মঞ্চে জোর লড়াই বিনোদন জগতের দুই মুখের...Hooghly Lok Sabha Election Result: রচনা বনাম লকেট! জাতীয় রাজনীতির মঞ্চে জোর লড়াই বিনোদন জগতের দুই মুখের...Lok Sabha Election Result 2024 live Hooghly Lok Sabha constituency Rachana Banerjee Locket Chatterjee TMC BJP Winner defeated candidates List vote percentage
और पढो »



Render Time: 2025-04-27 10:17:29