T20 World Cup: हलाल मांस मिळेना; अफगाणिस्तान संघाच्या खेळाडूंवर स्वत: स्वयंपाक करण्याची वेळ

T20 World Cup समाचार

T20 World Cup: हलाल मांस मिळेना; अफगाणिस्तान संघाच्या खेळाडूंवर स्वत: स्वयंपाक करण्याची वेळ
AfghanistanHalal
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 70 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

T20 World Cup 2024: अफगाणिस्तान (Afghanistan) संघ टी-20 वर्ल्डकपसाठी बार्बाडोसमध्ये (Barbados) असून यावर त्यांच्यावर स्वत:च आपला स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. टीम हॉटेलमध्ये हलाल मांस (Halal Meat) उपलब्ध नसल्याने खेळाडूच शेफ झाले आहेत.

T20 World Cup 2024: अफगाणिस्तान संघ टी-20 वर्ल्डकपसाठी बार्बाडोसमध्ये असून यावर त्यांच्यावर स्वत:च आपला स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. टीम हॉटेलमध्ये हलाल मांस उपलब्ध नसल्याने खेळाडूच शेफ झाले आहेत. T20 World Cup 2024: अफगाणिस्तान संघ टी-20 वर्ल्डकपच्या सुपर-8 मध्ये पोहोचला असून सध्या वेस्ट इंडिजमधील बार्बाडोसमध्ये आहे. मात्र यावेळी त्यांच्या टीम हॉटेलमध्ये हलाल मांस उपलब्ध नसल्याने खेळाडूंवर शेफ होण्याची वेळ आली आहे.

भारतातील एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये चांगल्या आदरातिथ्याचा अनुभव घेतल्यानंतर अफगाणिस्तान संघ T20 विश्वचषक 2024 साठी वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाला आहे. तथापि, ब्रिजटाऊन हॉटेलमध्ये उपलब्ध असलेले मांस हलाल आहे की नाही याबद्दल अनिश्चितता होती. हलाल मांस कॅरिबियन बेटावर उपलब्ध आहे, परंतु सर्व हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या मेनूमध्ये ते आहे की नाही हे निश्चित नाही.

"हलाल मांस आमच्या हॉटेलमध्ये उपलब्ध नाही. कधी कधी आम्ही स्वतः शिजवतो किंवा कधी बाहेर जातो. भारतात गेल्या विश्वचषकात, सर्वकाही परिपूर्ण होते. येथे हलाल गोमांस ही समस्या आहे. आमच्याकडे ते सेंट लुसियामध्ये होते. पण ते सर्व ठिकाणी नाही. एका मित्राने आमच्यासाठी याची व्यवस्था केली आणि आम्ही स्वतःच स्वयंपाक केला,” असं एका खेळाडूने पीटीआयला सांगितलं.T20 विश्वचषक 2024 मधील सुपर 8 चे वेळापत्रक संघांसाठी फारच तीव्र आहे. तीन वेगवेगळ्या देशात तीन सामने खेळावे लागत आहेत.

अफगाणिस्तान संघाच्या आणखी एका सदस्याने कबूल केलं आहे की वेळापत्रकामुळे त्यांच्या तयारीवर परिणाम झाला."विमानांची उड्डाणं आणि प्रशिक्षण वेळापत्रकांबाबत अनिश्चितता आहे. आम्हाला अनेकदा शेवटच्या क्षणी याबद्दल माहिती दिली जाते. लॉजिस्टिक आव्हानं असतानाही आयोजक सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत याची आम्हाला जाणीव आहे. कॅरिबियनमध्ये ही आव्हानं जास्त आहेत," असं तो म्हणाला.

बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हलवर अफगाणिस्तानने सुपर 8 मधील पहिला सामना भारताविरुद्ध 47 धावांनी गमावला. 23 जून, रविवारी ऑस्ट्रेलियन संघाशी त्यांचा सामना होणार आहे.महाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Afghanistan Halal

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

T20 World Cup 2024: हलाल मीट के लिए तरस रही अफगानिस्तान क्रिकेट टीम, खिलाड़ी बने 'शेफ'T20 World Cup 2024: हलाल मीट के लिए तरस रही अफगानिस्तान क्रिकेट टीम, खिलाड़ी बने 'शेफ'Afghanistan cricket team: अफगानिस्तान क्रिकेट टीम को कैरेबियन आईलैंड में हलाल मीट नहीं मिल रहा है, सिर्फ इतना ही नहीं सीमित हवाई संपर्क के कारण भी परेशानी हो रही है। सुपर-8 के व्यस्त शेड्यूल में टीमों को अलग-अलग देशों में तीन मैच खेलने हैं और बीच में यात्रा के लिए केवल एक दिन का समय...
और पढो »

टी-20 वर्ल्डकप...वेस्टइंडीज vs अफगानिस्तान: चार्ल्स 42 रन बनाकर आउट, पूरन के साथ अर्धशतकीय साझेदारी टूटीटी-20 वर्ल्डकप...वेस्टइंडीज vs अफगानिस्तान: चार्ल्स 42 रन बनाकर आउट, पूरन के साथ अर्धशतकीय साझेदारी टूटीAFG T20 World Cup 2024 Match LIVE Score Today; Follow (West Indies vs Afghanistan) T20 World Cup Live Score Latest News, Photos and Video Updates on Dainik Bhaskar
और पढो »

टी-20 वर्ल्ड कप में पाकिस्तान vs कनाडा: PAK को टूर्नामेंट में बने रहने के लिए जीत; जानिए पॉसिबल प्लेइंग-11टी-20 वर्ल्ड कप में पाकिस्तान vs कनाडा: PAK को टूर्नामेंट में बने रहने के लिए जीत; जानिए पॉसिबल प्लेइंग-11PAK Vs CAN T20 World Cup 2024 Match LIVE Score Today; Follow (Pakistan Vs Canada) T20 World Cup Live Score Latest News, Photos and Video Updates on Dainik Bhaskar.
और पढो »

Pakistan: ভারতের আশীর্বাদ পেলেই সিদ্ধিলাভ! এই ৫ শর্তেই বাবরদের সুপার এইট, জানুন পুরো সমীকরণPakistan: ভারতের আশীর্বাদ পেলেই সিদ্ধিলাভ! এই ৫ শর্তেই বাবরদের সুপার এইট, জানুন পুরো সমীকরণPakistan will need favour from Team India to qualify for T20 World Cup Super 8 stage
और पढो »

Jasprit Bumrah And Sanjana Ganesan: যতই পেশাদার হন না তাঁরা, দিনের শেষে তো সেই স্বামী-স্ত্রীই! বলেই ফেললেন...Jasprit Bumrah And Sanjana Ganesan: যতই পেশাদার হন না তাঁরা, দিনের শেষে তো সেই স্বামী-স্ত্রীই! বলেই ফেললেন...Sanjana Ganesan And Jasprit Bumrah Steals Heart After IND vs PAK T20 World Cup 2024 Match
और पढो »

T20 World Cup 2024: নিউ ইয়র্কে বজ্রবিদ্যুৎ-সহ ঝড়-বৃষ্টির পূর্বাভাস! মহারণ ভেস্তে গেলে কী হবে?T20 World Cup 2024: নিউ ইয়র্কে বজ্রবিদ্যুৎ-সহ ঝড়-বৃষ্টির পূর্বাভাস! মহারণ ভেস্তে গেলে কী হবে?IND vs PAK Weather Update T20 World Cup 2024 Says Rain Threat
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:06:00