T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅक

IND Vs BAN समाचार

T20 World Cup: 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणार 'हा' खेळाडू; IPL मध्ये केलेलं कमबॅक
T20 World Cup 2024T20 World CupTeam India
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

टीम इंडियाचा हा वॉर्म-अप सामना एका खेळाडूसाठी फार खास असणार आहे. कारण हा खेळाडू तब्बल 528 दिवसांनंतर टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे.

येत्या 2 जूनपासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. वर्ल्डकपला सुरुवात होण्यापूर्वी टीम इंडियाला 1 जून रोजी बांगलादेश विरूद्ध वॉर्म-अप सामना होणार आहे. हा सामना न्यूयॉर्कच्या नासाऊ कांऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिययमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र बांगलादेशविरुद्ध होणारा सराव सामना स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतसाठी खूप खास असणार आहे. तो बऱ्याच दिवसांनी टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे. ऋषभ पंतने 2022 च्या अखेरीनंतर टीम इंडियासाठी एकही सामना खेळला नाही.

पंतने आयपीएल 2024 च्या 13 सामन्यांमध्ये 40.55 च्या सरासरीने 446 रन्स केले आहेत. या काळात त्याचा स्ट्राईक रेट 155.40 होता. यामध्ये पंतच्या नावे ३ अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएलमधील उत्तम खेळीनंतर बीसीसीआयकडून त्याची टी-20 वर्ल्डकपला सिलेक्शन झालं.ऋषभ पंत आणि संजू सॅमसन या दोघांचीही T-20 वर्ल्डकप 2024 साठी टीम इंडियामध्ये विकेटकीपर म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार आता प्लेइंग 11 साठी पहिली पसंती कोण असेल हे ठरवणं खूप कठीण जाणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

T20 World Cup 2024 T20 World Cup Team India Bangladesh India Vs Bangladesh Rishabh Pant Rishabh Pant Last Match For Team India Rishabh Pant Stats Rishabh Pant Records Rishabh Pant Age Rishabh Pant Batting Rishabh Pant T20 World Cup

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

T20 World Cup साठी टीम इंडिया 25 तारखेला रवाना होणार, 'हे' खेळाडू जाणार न्यूयॉर्कलाT20 World Cup साठी टीम इंडिया 25 तारखेला रवाना होणार, 'हे' खेळाडू जाणार न्यूयॉर्कलाT20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप सुरु व्हायला आता अवघ्या दहा दिवसांचा अवधी राहिला आहे. टीम इंडियातले काही खेळाडू टी20 वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कला जाण्याची तारीखही ठरली आहे. पहिल्या टप्प्यात कर्णधार रोहित शर्मासह दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
और पढो »

Indias T20 World Cup Squad: প্রচুর বেতনে খেলছেন আইপিএল, উঠছেন না বিশ্বকাপের বিমানে! তালিকায় যে ভারতীয়রাIndias T20 World Cup Squad: প্রচুর বেতনে খেলছেন আইপিএল, উঠছেন না বিশ্বকাপের বিমানে! তালিকায় যে ভারতীয়রাTop Indians With Big IPL Salaries Who Missed T20 World Cup 2024
और पढो »

Kl Rahul को क्यों नहीं मिला T20 World Cup 2024 Squad में मौका, क्या हैं Rahul और Pant के आंकड़े!T20 World Cup 2024: टी-20 वर्ल्ड कप 2024 (t20 world cup) के लिए टीम इंडिया (team india) ने अपने स्क्वाड का ऐलान कर दिया है.
और पढो »

आईसीसी-विंडीज बोर्ड ने मिलकर कर दिया 'गेम', कहीं टीम इंडिया के साथ टी20 विश्व कप में न हो जाए यह बड़ा खेलाआईसीसी-विंडीज बोर्ड ने मिलकर कर दिया 'गेम', कहीं टीम इंडिया के साथ टी20 विश्व कप में न हो जाए यह बड़ा खेलाT20 World Cup 2024: टीम इंडिया के लिए करोड़ों फैंस को एक दुआ भी करनी होगी
और पढो »

T20 World Cup: आयर्लंडविरूद्धच्या सामन्यापूर्वीच वाढलं रोहित शर्माचं टेन्शन; घ्यावा लागणार 'हा' मोठा निर्णयT20 World Cup: आयर्लंडविरूद्धच्या सामन्यापूर्वीच वाढलं रोहित शर्माचं टेन्शन; घ्यावा लागणार 'हा' मोठा निर्णयT20 World Cup 2024: टीम इंडियाचा वर्ल्डकपमधील पहिला सामना आयर्लंडसोबत रंगणार आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाला एक वॉर्म-अप सामना देखील खेळायचा आहे. वर्ल्डकपसाठी मैदानात उतरण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासमोर एक मोठं आव्हान आहे.
और पढो »

कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची बादशाहत संपली, ODI-T20 मध्ये जलवा कायमकसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची बादशाहत संपली, ODI-T20 मध्ये जलवा कायमIndian Cricket Team : आंतरराष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाची अव्वल स्थानावर घसरण झाली आहे. पण वन डे आणि टी20 क्रमवारीत टीम इंडियाचा जलवा कायम आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 22:03:31