T20 WC मध्ये एकही मॅच न खेळणाऱ्या यझुवेंद्र चहलसाठी पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली...

T20 World Cup समाचार

T20 WC मध्ये एकही मॅच न खेळणाऱ्या यझुवेंद्र चहलसाठी पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली...
Yuzvendra Chahal WifeDhanashree VermaDhanashree Verma Instagram Post
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 16 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 24%
  • Publisher: 63%

Dhanashree Verma Instagram Post: नुकत्यात झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाने उल्लेखनिय कामगिरी केली अन् वर्ल्ड कप नावावर केला. टीम इंडियामध्ये यझुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

Dhanashree Verma Instagram Post: नुकत्यात झालेल्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने उल्लेखनिय कामगिरी केली अन् वर्ल्ड कप नावावर केला. टीम इंडियामध्ये यझुवेंद्र चहल याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अशातच त्याच्या पत्नीने म्हणजेच धनश्री वर्माने इन्टाग्राम पोस्ट केलीये.आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर टीम इंडियाने नाव कोरलं. अखेरच्या सामन्यात टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला अन् थेट विश्वविजेतेपदाला गवासणी घातली. टीम इंडियाचं भारतात जल्लोषात स्वागत झालं.

दरम्यान, युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा हे दोघेही नेहमीच एकमेकांना सपोर्ट करताना दिसतात. टी-ट्वेंटी वर्ल्ड कप संघात युझवेंद्र चहललाही स्थान मिळाल्यानंतर धनश्रीची पोस्ट व्हायरल झाली होती. तो परत आलाय, असं कॅप्शन दिलेला एक फोटो धनश्रीने पोस्ट केला होता. ज्यामध्ये टीम इंडियाच्या यादीत युझी चहलचं नाव होतं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Dhanashree Verma Instagram Post Latest News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

T20 WC: हार्दिक पांड्याच्या स्वागतालाही न आलेल्या पत्नी नताशाने शेअर केली नवी पोस्ट, म्हणते 'मी आता...'T20 WC: हार्दिक पांड्याच्या स्वागतालाही न आलेल्या पत्नी नताशाने शेअर केली नवी पोस्ट, म्हणते 'मी आता...'Natasa Stankovic Instagram Post: टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup ) जिंकल्यानंतर भारतात परतलेल्या हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) स्वागतासाठी पत्नी नताशा (Natasa Stankovic) हजर न राहिल्याची चर्चा होत असताना आता तिने नवी पोस्ट शेअर केली आहे.
और पढो »

Virat Kohli T20 World Cup 2024 Final: ফাইনালে বিরাটই বিপদে ঠেলেছেন দলকে! বিশেষ সম্মানের তীব্র সমালোচনায় প্রাক্তন নক্ষত্রVirat Kohli T20 World Cup 2024 Final: ফাইনালে বিরাটই বিপদে ঠেলেছেন দলকে! বিশেষ সম্মানের তীব্র সমালোচনায় প্রাক্তন নক্ষত্রSanjay Manjrekar Opines Virat Kohlis innings Put India in danger in T20 WC 2024 final
और पढो »

Rohit Sharma: ইংরেজদের বিরুদ্ধে গাঁথলেন রেকর্ডমালা, রোহিতই এখন বাইশ গজের সফলতম অধিনায়ক!Rohit Sharma: ইংরেজদের বিরুদ্ধে গাঁথলেন রেকর্ডমালা, রোহিতই এখন বাইশ গজের সফলতম অধিনায়ক!Rohit Sharma scripts history as India seal T20 WC final berth
और पढो »

Mohammad Hafeez: খেলতে নেমে ৪-৫ জন ড্রেসিংরুমে ঘুমোচ্ছিল...! বাবরদের সেঁকলেন প্রাক্তন টিম ডিরেক্টরMohammad Hafeez: খেলতে নেমে ৪-৫ জন ড্রেসিংরুমে ঘুমোচ্ছিল...! বাবরদের সেঁকলেন প্রাক্তন টিম ডিরেক্টরMohammad Hafeez slams Pakistani players attitude After T20 WC 2024
और पढो »

'जर तुम्ही सतत..,', रोहित शर्मा-विराट कोहली फ्लॉप ठरत असतानाच ब्रायन लाराने स्पष्ट सांगितलं, 'भारताने...''जर तुम्ही सतत..,', रोहित शर्मा-विराट कोहली फ्लॉप ठरत असतानाच ब्रायन लाराने स्पष्ट सांगितलं, 'भारताने...'वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने (Brian Lara) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल न करण्याचा सल्ला दिला आहे.
और पढो »

T20 World Cup: पहिल्यांदा मॅच मग हॉटेलमध्ये जाऊन ऑफिसचं काम...; बहिणीने सांगितली सौरभची यशोगाथाT20 World Cup: पहिल्यांदा मॅच मग हॉटेलमध्ये जाऊन ऑफिसचं काम...; बहिणीने सांगितली सौरभची यशोगाथाSaurabh Netravalkar: सौरभचा जन्म मुंबईमध्ये झाला आहे. सौरभ अमेरिकेच्या क्रिकेट टीमसोबत ओरॅकल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर देखील आहे. मात्र, त्याची बहीण निधीच्या म्हणण्यानुसार, खेळाचा विचार करून कंपनीने त्याला कुठूनही काम करण्याचं स्वातंत्र्य दिले आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 03:07:36