Unnao School Principal Viral Video: शाळेतील प्रिन्सिपल संगीता सिंग शिकवण्याऐवजी फेशियल करताना दिसल्या. एवढेच नाही तर शिक्षिकेने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला असता मुख्याध्यापकाने तिला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीये.
Unnao School Principal Viral Video: शाळेतील प्रिन्सिपल संगीता सिंग शिकवण्याऐवजी 'फेशियल' करताना दिसल्या. एवढेच नाही तर शिक्षिकेने व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला असता मुख्याध्यापकाने तिला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलीये.आजकाल सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल होतात. असाच उत्तम प्रदेशाच्या एका शाळेतील व्हिडीओ सध्या व्हायरल होतायत. उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील बिघापूर विकासखंडच्या दादामाऊ या प्राथमिक शाळेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रक्तबंबाळ हात झालेल्या स्थितीत सहाय्यक शिक्षकाने मुख्याध्यापकाच्या विरोधात बिघापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कारवाई करत तपास सुरू केला आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी संबंधित शिक्षिकेने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून आसपासच्या लोकांनी तिचा जीव वाचवला. याप्रकरणी जिल्हा प्राथमिक कार्यालय किंवा बीएसएकडून अजूनही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.मुलांना वर्गात शिकवण्याऐवजी मुख्याध्यापक मुलांना 'फेशियल' करत होती.
या संदर्भात उन्नाव पोलिसांनी माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिघापूर पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल.गॉगल लावून मतदानकेंद्रात येणाऱ्या 'या' महिला अधिकाऱ्यांचा फोटो व्हायरल; राजकारणाला ग्लॅमरची जोड
Lady Principal Was Getting Facial In Shcool In UP Lady Teacher Beats Assistant In UP Weird News Bizarre News OMG Story Strange Story
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Indian Railway : 'त्या' ठिकाणी तुमचं कोणी असतं तर...? रेल्वेच्या 3AC coach मध्ये घडला धक्कादायक प्रकार; पाहून चिंता वाढेलIndian Railway : भारतीय रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, या माध्यमातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाचाच अनुभव चांगलाच असतो असं नाही...
और पढो »
Monsoon 2024 : बळीराजासाठी आनंदाची बातमी! यंदा वरुणराजा सरासरीहून अधिक बरसणार.. IMDची माहितीIMD monsoon 2024 predictions : जीवाची काहिली करणाऱ्या उकाड्यात हळुवार फुंर घालतेय मान्सूनच्या पहिल्यावहिल्या अधिकृत अंदाजाची ही बातमी...
और पढो »
सलमानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या 2 शार्प शुटर्सला अटक; गुजरात कनेक्शन आलं समोरFiring On Salman Khan Galaxy Apartment 2 Shooters Arrested: रविवारी पहाटे सलमान खानच्या गॅलेक्सी इमारतीमधील घरावर गोळीबार झाल्यानंतर मागील 2 दिवसांपासून पोलीस गोळीबार करणाऱ्या आरोपींचा शोध घेत होते.
और पढो »
'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
और पढो »
UP Shocker: প্রাক্তন মুখ্যমন্ত্রীর গায়ে মূত্র বিসর্জন, ফেসবুকে ভাইরাল হতেই গ্রেফতার প্রতিবাদীVaranasi man urinates ex-UP Cm Akhilesh Yadav poster video goes viral
और पढो »
शहनाज गिल संग रोमांटिक हुए एल्विश यादव, ब्लैक में ट्विनिंग कर एक-दूजे में खोये दिखे स्टार्सBigg boss fame Elvish Yadav and Shehnaaz Gill viral romantic video on song Dhup lagdi
और पढो »