Viral Video : एक होत्या बाई, त्यांना वर्गातच झोप येई...; सरकारी शाळेत खुर्चीवर पाय ठेवून शिक्षिकेचा आराम

Government School समाचार

Viral Video : एक होत्या बाई, त्यांना वर्गातच झोप येई...; सरकारी शाळेत खुर्चीवर पाय ठेवून शिक्षिकेचा आराम
Bilaspur Government School TeacherGovernment School Teacher SleepingTeacher Sleeping In Class
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 69%
  • Publisher: 63%

Viral Video : विद्यार्थ्यांचं भविष्य घडणार तरी कसं? वर्गात बाई शिकवण्याऐवजी डोळा लागताच गाढ झोपल्या आणि... व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल...

Viral Video : एक होत्या बाई , त्यांना वर्गातच झोप येई...; सरकारी शाळेत खुर्चीवर पाय ठेवून शिक्षिकेचा आराम

सोशल मीडियावर मिनिटामिनिटाला काही असे व्हिडीओ व्हायरल होत असतात जे कळत नकळत चेहऱ्यावर मिश्किल हास्य आणतात आणि विचार करालया भागही पाडतात. असाच एक व्हिडीओ सध्या अनेकांच्याच सोशल मीडिया Feed मध्ये येत आहे. झी न्यूज हिंदीच्या वृत्तानुसार हा व्हिडीओ बिलासपूर जिल्ह्यातील मस्तुरी ब्लॉकच्या बरेली प्राथमिक शाळेतील असल्याचं सांगितलं जात आहे.

व्हिडीओ पाहताक्षणी लक्षात येत आहे, की यामध्ये वर्गात असणाऱ्या शिक्षिका एका खुर्चीवर बसल्या असून, समोर पाय ठेवण्यासाठी आणखी एक खुर्ची घेत निवांत निजल्या होत्या. विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आलेल्या या शाळेतल्या बाई/ शिक्षिका वर्गात मात्र विश्रांती घेत असून, विद्यार्थी त्यांचात्यांचाच अभ्यास करत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काहींनी तर देशाच्या भवितव्याविषयी चिंतेचाच सूर आळवला. कर्तव्य बजावत असताना शिक्षिकेचं हे वागणं किती अयोग्य आहे, याच विचारानं अनेकांनी संतप्त सूरही आळवला. जिथं गावखेड्यातील विद्यार्थी दूरवरचा प्रवास करत शिक्षणासाठी शाळेमध्ये येतात, उज्वल भवितव्याची स्वप्न पाहतात तिथंच प्रत्यक्षात त्यांना नेमक्या कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो याचंच दाहक वास्तव हा व्हिडीओ दाखवत आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Bilaspur Government School Teacher Government School Teacher Sleeping Teacher Sleeping In Class CLASSROOM Government School Student Video Viral सरकारी स्कूल शाळा सरकारी शाळा शिक्षिका बाई व्हायरल व्हिडीओ

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

गोळ्यांचा आवाज, 6 दिवसांपूर्वीचा 'तो' मेसेज अन्... प्रमोद महाजनांच्या हत्येच्या दिवशी काय घडलं?गोळ्यांचा आवाज, 6 दिवसांपूर्वीचा 'तो' मेसेज अन्... प्रमोद महाजनांच्या हत्येच्या दिवशी काय घडलं?Promod Mahajan Murder Full Timeline: प्रमोद महाजन यांना छातीखाली तीन गोळ्या लागल्यानंतर गोपीनाथ मुंडे त्यांना रुग्णालयात घेऊन जात असताना रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या प्रमोद महाजनांनी त्यांना एक प्रश्न विचारला होता.
और पढो »

Video: जब बीच रास्ते पर आ गया टाइगर, सड़क पर करता रहा चहलकदमीVideo: जब बीच रास्ते पर आ गया टाइगर, सड़क पर करता रहा चहलकदमीKanha Tiger Reserve: मंडला जिले में टाइगर का एक वीडियो वायरल हो रहा है. जहां बाघ बिल्कुल आराम से Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Kanpur viral Video: बुलेट पर बमबाजी, सड़कों पर दहशत: कानपुर में बाइक गैंग का आतंकKanpur viral Video: बुलेट पर बमबाजी, सड़कों पर दहशत: कानपुर में बाइक गैंग का आतंकKanpur viral Video: कानपुर के चकेरी थाने क्षेत्र में एक दिन, सड़कों पर अचानक एक बाइक गैंग का Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

कांप जाएगा कलेजा!, बरेली में जन्‍मा अजीबोगरीब बच्‍चा, फटी त्‍वचा एक ही दिन में मुंह में निकल आए दांतकांप जाएगा कलेजा!, बरेली में जन्‍मा अजीबोगरीब बच्‍चा, फटी त्‍वचा एक ही दिन में मुंह में निकल आए दांतBareilly Viral Video: बरेली के शीशगढ़ कस्बे के एक निजी अस्पताल में एक महिला ने अजीबो-गरीब बच्‍चे को Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Video: पुलिसकर्मी को कार रोकना पड़ा महंगा, चालक ने 80 मीटर तक घसीटाVideo: पुलिसकर्मी को कार रोकना पड़ा महंगा, चालक ने 80 मीटर तक घसीटाViral Video: इंटरनेट पर एक कार सवार युवक की करतूत बहुत वायरल हो रही है. जिसमें वह एक यातायात Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

Kaptanganj Viral Video: गरीबों के राशन की कालाबाजारी कर दूसरे ट्रक में बेची गई, वीडियो वायरलKaptanganj Viral Video: गरीबों के राशन की कालाबाजारी कर दूसरे ट्रक में बेची गई, वीडियो वायरलKaptanganj Viral Video: उत्तर प्रदेश के कप्तानगंज में एक बड़ा घोटाला सामने आया है. एक वायरल वीडियो Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-19 23:00:35