VIDEO : भर मैदानात 'तू तू मै मै' करणाऱ्या पठाण बंधुंची दिलजमाई, धाकट्याने केलं थोरल्याला माफ

Yusuf Pathan समाचार

VIDEO : भर मैदानात 'तू तू मै मै' करणाऱ्या पठाण बंधुंची दिलजमाई, धाकट्याने केलं थोरल्याला माफ
Irfan PathanWorld Championship Of LegendsShahid Afridi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Yusuf Pathan And Irfan Pathan Fight : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेत इरफान पठाण आणि युसूफ पठाण यांच्यात भांडणं झाल्यानंतर आता पठाण बंधुंची दिलजमाई झाली आहे.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सच्या 15 व्या सामन्यात युवराज सिंगच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या चॅम्पियन्सने साऊथ अफ्रिका चॅम्पियन्सचा पराभव केला अन् सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 54 धावांनी पराभव झाला. या सामन्यात इंडिया चॅम्पियन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या चॅम्पियन्सने 20 ओव्हरमध्ये 8 गडी गमावून 210 धावा केल्या होत्या. या सामन्यात चर्चेत राहिला तो युसूफ आणि इरफान या पठाण बंधूंचा वाद..

चुकीचा कॉल दिल्याने इरफाण पठाण प्रचंड नाराज झाला होता. त्याने भर मैदानात युसूफला झापलं. तर युसूफने देखील माझा कॉल होता, म्हणत त्याला प्रत्युत्तर दिलं. भर सामन्यात झालेल्या वादामुळे सामन्याचं वातावरण चांगलंच पेटलं होतं. मात्र, सामना झाल्यानंतर दोन्ही भावांची दिलजमाई झाली. धाकट्या भावाने थोरल्या भावाला माफ केलं. इरफानने सामना संपल्यानंतर युसूफच्या माथ्यावरची किस केलं अन् वाद मिटवला.दरम्यान, इरफान पठाणने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Irfan Pathan World Championship Of Legends Shahid Afridi India Champions Vs South Africa Champions Sach Vs Indch Sachin Tendulkar Pathan Brothers Pathan Angry Irfan Pathan Angry Irfan Pathan Adorable Patch Up Gesture Viral Video Yusuf Irfan Fight Latest Marathi News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Sara Ali Khan के गाने हाय चकाचक चकाचक है तू.. पर साड़ी में ट्विन बहनों ने किया होश उड़ाने वाला डांस, लाखों लोगों ने देख डाला वीडियोSara Ali Khan के गाने हाय चकाचक चकाचक है तू.. पर साड़ी में ट्विन बहनों ने किया होश उड़ाने वाला डांस, लाखों लोगों ने देख डाला वीडियोTwin sisters dance: हमशक्ल बहनों ने सारा अली खान के गाने हाय चका चक चका चका है तू पर साड़ी पहनकर Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

MP NEWS: चालान को लेकर आपस में भिड़ गए जवान और पुलिसकर्मी, VIDEO में कैद हुई तू-तू मैं-मैंMP NEWS: चालान को लेकर आपस में भिड़ गए जवान और पुलिसकर्मी, VIDEO में कैद हुई तू-तू मैं-मैंChhatarpur News: मध्य प्रदेश के छतरपुर जिले में चालान को लेकर एक फौजी और पुलिसकर्मियों के बीच बहस Watch video on ZeeNews Hindi
और पढो »

IND vs SA Final: मिलर, क्लासेनला अश्रू अनावर; फायनलमधील पराभवानंतर द.आफ्रिकेचे खेळाडू भर मैदानात रडलेIND vs SA Final: मिलर, क्लासेनला अश्रू अनावर; फायनलमधील पराभवानंतर द.आफ्रिकेचे खेळाडू भर मैदानात रडलेIND vs SA Final: दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकला. टीम इंडिया 17 वर्षांनंतर या फॉरमॅटमध्ये चॅम्पियन बनली.
और पढो »

'मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...''मला 200 कोटी रुपये दिले तरी....', आदिल हुसेन यांनी Animal चित्रपटावरुन संदिप रेड्डी वांगाला सुनावलं, 'तो काय स्वत:ला...'आदिल हुसैन आणि संदीप रेड्डी वांगा यांनी 2019 मधील कबीर सिंग चित्रपटात एकत्र काम केलं होतं.
और पढो »

मैदान पर पठान ब्रदर्स में हुई जमकर तू-तू मैं-मैं, इस वजह से हुआ पूरा बवालमैदान पर पठान ब्रदर्स में हुई जमकर तू-तू मैं-मैं, इस वजह से हुआ पूरा बवालक्रिकेटर भाइयों इरफान पठान और यूसुफ पठान के बीच बॉन्डिंग काफी शानदार है. हालांकि इसी बीच एक ऐसा वाकया हुआ है, जिसे जानकर फैन्स चौंक गए हैं.
और पढो »

बड़े घर की बेटी ने तोड़ डाले सारे रिकॉर्ड, टीवी पर खूब पसंद की जा रही जेठानी-देवरानी की तू तू मैं मैंबड़े घर की बेटी ने तोड़ डाले सारे रिकॉर्ड, टीवी पर खूब पसंद की जा रही जेठानी-देवरानी की तू तू मैं मैंBade Ghar Ki Beti Creates Record On TV: भोजपुरी फिल्म बड़े घर की बेटी की इन दिनों टीवी पर धूम है. फिल्म में अंजना सिंह और यामिनी सिंह लीड रोल में हैं और दोनों की एक्टिंग की जमकर तारीफ हो रही है.
और पढो »



Render Time: 2025-02-13 09:36:51