टीम इंडियाच्या विजयासाठी हार्दिक पंड्याने 39 धावांची धमाकेदार केली. यावेळी त्याने मारलेला शॉट पाहून फिल्डरही चकित आले.
IND VS BAN T20 1st Match Hardik Pandya Shots : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी 20 सीरिज खेळवली जात असून यातील पहिला सामना ग्वालियार येथील नव्या क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात सुरुवातीला अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्तीकच्या गोलंदाजी समोर बांगलादेशच्या टीमने गुडघे टेकले आणि 127 वर ऑल आउट झाले. तर हार्दिक पंड्याने या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली. त्याने केवळ 16 बॉलमध्ये 39 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 5 चौकार आणि 2 षटकार लगावले.
तर बॉल बॅटला लागल्यावर बैकवर्ड पॉइंटच्या इथे गेली. इथे मेहदी हसन मिराज फील्डिंग करत होता. पण त्याचं लक्ष हे बॉल पेक्षा बॅटकडे जास्त होतं. तो पर्यंत तो बॉल रोखण्यासाठी रिएक्ट करेल तटाच्या आधी बॉल बाउंड्री लाइन बाहेर गेला होता. त्यानंतर पुढच्या बॉलवर हार्दिकने पुन्हा सिक्स सामना जिंकवून दिला.टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागले.
Ind Vs Ban T20 India Vs Bangladesh Hardik Pandya
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
अज्ञात वाहनाच्या धडकेनं कार 30-40 फूट हवेत उडाली अन्... 2 ठार; कुठे घडला हा विचित्र अपघात?Nashik News : एका विचित्र अपघातामुळं नाशिक हादरलं असून, अपघाताप्रसंगी नेमकं काय घडलं याची माहिती वाचून अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली.
और पढो »
Video: नाशिकमध्ये पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला! धबधब्याजवळ ड्रोन उडवल्याने मोहोळ उठलं अन्...Shocking Video Honey Bee Attack In Nashik: वॉटरफॉल रॅपलिंग या साहसी खेळासाठी गिर्यारोहकांचा एक गट या धबधब्यावर गेला होता. त्यावेळेस हा प्रकार घडला.
और पढो »
विराट कोहली का रॉकेट शॉट, दीवार तोड़ पार चली गई बॉल; ताकत देख फैंस भी हैरानबांग्लादेश के खिलाफ पहले टेस्ट के लिए भारतीय टीम प्रैक्टिस में जमकर पसीना बहा रही है. विराट कोहली भी नेट्स में बल्लेबाजी कर रहे हैं. प्रैक्टिस के दौरान विराट ने गोली की रफ्तार से एक ऐसा शॉट खेला, जिसमें गेंद दीवार में छेद करती हुई पारी चली गई. कोहली की ताकत को देख फैंस हैरान हैं.
और पढो »
ENG vs SL : क्रिस वोक्सची बॉलिंग बघून बसला धक्का; तुम्हीही पाहून घ्या क्रिकेट इतिहासातील दुर्मिळ VideoEngland vs Sri Lanka 3rd Test : इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस वोक्स याने अशी काही गोलंदाजी केली की सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
और पढो »
तुमच्या पैशांवर कोणाची नजर? रुपयाचा हिशोब देशातील 10 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्यांची यादी समोरHigh Net Worth Individuals : एखाद्याकडे श्रीमंती असावी तरी किती... देशातील कोट्यधीशांचा आकडा पाहून तुम्हालाही काहीच सुचणार नाही.
और पढो »
India vs Bangladesh: रोहित शर्माने रचलेलं चक्रव्यूह पाहून सुनील गावसकर भारावले, म्हणाले 'सर्व श्रेय....'India vs Bangladesh: बांगलादेशविरोधातील दुसऱ्या कसोटी मालिकेत रोहित शर्माने (Rohit Sharma) लावलेली फिल्डिंग पाहून माजी कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) भारावलेले पाहायला मिळालं.
और पढो »