VIDEO : दीपिकाच्या बेबी बंप पेक्षा चर्चा तिच्या केअर टेकरची... नक्की काय आहे प्रकरण

Deepika Padukone Video समाचार

VIDEO : दीपिकाच्या बेबी बंप पेक्षा चर्चा तिच्या केअर टेकरची... नक्की काय आहे प्रकरण
Deepika Padukone Baby BumpDeepika Padukone Pregnancy VideoDEEPIKA PADUKONE NEWS
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

मात्र, त्यानंतर काही नेटकऱ्यांनी तिचं बेबी बंप दिसत नाही यामुळे ट्रोल करण्यातं आलं. आता दीपिका ही फॅमिली डिनरवर गेली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Deepika Padukone With Her Care Taker : दीपिका पदुकोणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र, यावेळी चर्चा ही दीपिकाची नाही तर तिच्या केअर टेकरची आहे.: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही आई होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात रणवीर आणि दीपिकानं ही गोड बातमी त्यांच्या चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे त्यांचे चाहते हे आनंदी आहेत. यावेळी व्हिडीओत दिसणाऱ्या तिच्या बेबी बंपनं सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

रणवीर सिंग हा सध्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट प्री-वेडिंगमध्ये सहभागी झाला आहे. तर दीपिका ही तिच्या कुटुंबासोबत आणि केयर टेकरसोबत रेस्टॉरंटमध्ये दिसली. मुंबईच्या एका रेस्टॉरंटमध्ये दीपिका दिसली. यावेळी दीपिकानं काळ्या रंगाचा बॉडी कॉन ड्रेस परिधान केला आणि त्यावर डेनिम जॅकेट परिधान केलं आहे.या व्हिडीओत दीपिकाचा बेबी बंप दिसतोय. पण व्हिडीओ पाहून काही नेटकरी तिच्यातील काही चुका काढताना दिसत आहे. काही नेटकऱ्यांनी म्हटलं की दीपिका प्रेग्नंट वाटत नाही आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Deepika Padukone Baby Bump Deepika Padukone Pregnancy Video DEEPIKA PADUKONE NEWS Deepika Padukone Domestic Help Photo Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'बच्चन कुटुंबाचे संस्कार', आराध्याची कृती पाहताना नेटकऱ्यांनी केली स्तुती'बच्चन कुटुंबाचे संस्कार', आराध्याची कृती पाहताना नेटकऱ्यांनी केली स्तुतीऐश्वर्या सध्या तिच्या हाताला झालेल्या दुखापतीला सांभाळत या फिल्म फेस्टिवलमध्ये आली आहे. तिच्या हाताला असलेलं फ्रॅक्चर पाहून तिच्या चाहत्यांना देखील तिची चिंता वाटत होती.
और पढो »

'मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात...'; Timepass 3 फेम अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासा'मी गरोदर नाही, तर माझ्या गर्भाशयात...'; Timepass 3 फेम अभिनेत्रीकडून गंभीर आजाराचा खुलासाकृतिकानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे.
और पढो »

बेबी केअर सेंटरला आग, 6 नवजात मुलांचा होरपळून मृत्यू : Watch Videoबेबी केअर सेंटरला आग, 6 नवजात मुलांचा होरपळून मृत्यू : Watch Videoपुन्हा एकदा आगीच्या बातमीने मन हेलावून टाकलं आहे. बेबी केअर सेंटरला आग लागल्यामुळे गोंधळ निर्माण झाला.
और पढो »

'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली...'दंगल' फेम अभिनेत्रीच्या वडिलांचे निधन, लोकांना विनंती करत म्हणाली...तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. याची माहिती स्वत: झायरानं याविषयी सोशल मीडियावर माहिती दिली आहे.
और पढो »

Horoscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासHoroscope 11 May 2024 : विनायक चतुर्थीचा दिवस 'या' राशींसाठी ठरेल खासआज विनायक चतुर्थी या दिवशी जाणून घ्या 12 राशींचं भविष्य काय आहे.
और पढो »

अनुष्काच्या मुलीच्या नावाची इतक्या कोटींमध्ये विक्री, काय आहे नेमकं प्रकरण?अनुष्काच्या मुलीच्या नावाची इतक्या कोटींमध्ये विक्री, काय आहे नेमकं प्रकरण?Virat Kohli Daughter : विराट कोहली लवकरच निवृत्त होणार अशी चर्चा रंगली आहे. एका मुलाखती त्याने एकदा मी निघून गेलो की पुन्हा लवकर दिसणार नाही असं विधान केल्यामुळे ही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे इंटरनेटवर विराटच्या मुलीची चर्चा सुरु आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 23:54:08