VIDEO : मैदानात अंपायरशी भिडला गौतम गंभीर, यामागचं कारण विराट तर नाही ना? सत्य जाणून घ्या

IPL 2024 समाचार

VIDEO : मैदानात अंपायरशी भिडला गौतम गंभीर, यामागचं कारण विराट तर नाही ना? सत्य जाणून घ्या
आईपीएल 2024गौतम गंभीरविराट कोहली
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला तेव्हा मैदानावरील वातावरण अनेकदा तापलं. विराट आणि गंभीर दोघेही रागावलेले दिसत होते पण त्यामागचं कारण काय? प्रथम, विराट कोहली आऊट दिल्याने रागावलेला दिसला आणि गंभीरने अंपायरशी वाद देखील केले..

विराट कोहली आणि गौतम गंभीर ची टीम जेव्हाही आयपीएलमध्ये भाग घेते तेव्हा काहीतरी वादग्रस्त घडतात. ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आमनेसामने आले. या सामन्यातील वादग्रस्त निर्णयामुळे विराट कोहली ला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. यानंतर विराट अंपायरवर चांगलाच रागावलेला दिसत होता. त्याने बराच वेळ पंचांशी वाद घातला. सामना संपण्यापूर्वी गौतम गंभीर चा देखील अंपायरशी भिडला.

गौतम गंभीर का करत होता अंपायरशी वाद? केकेआरला सुनील नरेनला बाहेर बोलवायचे आहे, असे मॅच पाहून वाटत होते. त्यांच्या जागी अनुकुल रॉयला मैदानात पाठवले जात होते. अनुकुल हा एक चांगला फिल्डर आहे पण नंतर पंचांनी त्याला नकार दिला. याचा राग गंभीर आणि चंद्रकांत पंडित यांच्यात होता. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही आणि नरीनला पुन्हा मैदानात जाऊन उतरावे लागले.कोलकाता नाईट रायडर्सने रोमहर्षक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एका धावेने पराभव केला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

आईपीएल 2024 गौतम गंभीर विराट कोहली कोलकाता नाइट राइडर्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु Gautam Gambhir Angry With Umpire Virat Kohli Fight Gautam Gambhir Fight KKR Vs RCB Gambhir And Chandrakant Pandit

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope 20 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना पैशांसंबंधी काही नवीन संधी मिळू शकतात!Horoscope 20 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना पैशांसंबंधी काही नवीन संधी मिळू शकतात!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 19 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करु नये!Horoscope 19 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींनी आज कोणत्याही कामात बेजबाबदारपणा करु नये!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 18 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना आज नवे काम मिळण्याचे योग आहेत!Horoscope 18 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना आज नवे काम मिळण्याचे योग आहेत!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 17 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे!Horoscope 17 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

Horoscope 16 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींची आज नवं काम करण्याची इच्छा होईल!Horoscope 16 April 2024 : 'या' राशींच्या व्यक्तींची आज नवं काम करण्याची इच्छा होईल!आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »

14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!14 हजारांपेक्षा कमी किंमत, 128 GB स्टोरेज, सुपरफास्ट चार्जिंग; 'या' तारखेपासून सुरू होतोय सेल!Vivo T3x 5G Specifications: Vivoने भारतात आणखी एक नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. त्याचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशन कसे असतील जाणून घ्या
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:11:21