गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या हवामानात मोठे बदल पाहायला मिळत आहे. थंडीचा गारवा कमी झाला असून उन्हाच्या झळा जाणवू लागला आहे.
राज्यात यंदा वातावरणात खूप मोठा बदल पाहायला मिळाला. यंदाचा हिवाळाही अगदी तसाच गेला. हिवाळ्यातही कमी थंडी जाणवली तसेच या दिवसांत उन्हाचा छळा देखील तितक्याच पोहोचल्या. आज मुंबईचे तापमान 21.99 डिग्री सेल्सियस नोंदवण्यात आलं आहे. मौसम विज्ञान विभागाने ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तसेच सर्वाधिक तापमान 25.62 अंश सेल्सियस असणार आहे.ला निना आणि एल निनोची नावे ऐकली असतील. ला निना हा प्रशांत महासागरात आढळणारा एक हवामान नमुना आहे तर एल निनो हा एक नैसर्गिक हवामान नमुना आहे.
यंदा थंडीचा कडाका फारसा न जाणवण्याचं कारण उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा अभाव आणि सातत्याने होणारे ढगाळ हवामान. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडाही काही प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. राज्याच्या हवामानात मोठे बदल होत असून, पुढील दोन दिवसांत ढगाळ हवामान आणि हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.निफाड येथील संशोधन केंद्रात 9.8अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, परंतु राज्यातील इतर भागांत यापेक्षा अधिक तापमान राहिले.
पश्चिम भारतात, विशेषतः राजस्थानात समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर आणि दक्षिण केरळमध्ये 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे राज्यातील हवामान बदलत असून ढगाळ वातावरण निर्माण होत आहे.हवामानाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन दिवसांत राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान राहील आणि काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा असणार आहे. कारण अचानक पावसाचा फटका काही हंगामी पिकांना बसू शकतो.
Maharashtra Mumbai Wearther Mumbai Winter Temprature Cold Wave Winter Vibes Konkan Vidarbha Marathwada Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Weather Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
MP के सागर समेत 7 जिलों में कोल्ड-डे: इंदौर में दो फ्लाइट लेट; सेंधवा में 10 मीटर, अशोकनगर-ग्वालियर में 50-...Madhya Pradesh IMD Weather Forecast Update.
और पढो »
सर्दी का ऐसा सितम, माइनस में पहुंच राजस्थान का पारा, दिल्ली में लौटेगी बारिश?Weather Update: सर्दी का ऐसा सितम, माइनस में पहुंच राजस्थान का पारा, दिल्ली में लौट के आएगी बारिश? IMD ने दे दिया अपडेट
और पढो »
17 राज्यों में घना कोहरा, दिल्ली में 120 फ्लाइट लेट: कानपुर में तापमान 4.4º पहुंचा, हिमाचल में कल से बर्फबा...IMD Weather Cold Wave Fog Alert News Update; Follow IMD Forecast Impact, Latest News, Reports, Photos and Video Footage On Dainik Bhaskar.
और पढो »
Weather Update: दिल्ली-NCR में अभी और सताएगी ठंड?, IMD ने जारी किया कोहरे का अलर्टदिल्ली-NCR (Delhi-NCR) समेत पूरे उत्तर भारत में कड़ाके (Cold In North India) की ठंड का सितम जारी है। बीते दिनों दिल्ली और बाकी राज्यों में हुई बारिश की वजह से ठंड बढ़ (Weather Update) गई है जिसका आलम ये है कि ठंड से लोगों की कंपकपी छूट रही है । भारतीय मौसम विभाग (IMD) ने उत्तर-पश्चिमी हवाओं की वजह से मंगलवार तक तापमान 6 से 7 डिग्री सेल्सियस के बीच...
और पढो »
जम्मू-कश्मीर में रूम हीटर से 5 का दम घुटा: पति-पत्नी और 3 बच्चों की मौत, श्रीनगर एयरपोर्ट पर उड़ाने बंद; झा...India Weather, Weather Updates, Weather in India, India Weather, Weather Updates, Weather in India, Weather Alert, IMD Weather forecast, Weather News
और पढो »
HMPV Virus: काय करावे आणि काय करु नये? प्रशासनानेच सांगितलं; 'या' 6 गोष्टी पाळाचHMPV Dos & Don ts: मागील काही दिवसांमध्ये अगदी दिल्लीपासून कर्नाटकपर्यंत एएमपीव्ही विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आल्याने काय काळजी घेतली पाहिजे जाणून घ्या.
और पढो »