Worli Hit and Run : वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपी मिहिर शाहाच्या तपासात आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी घटनास्थळी जात क्राईम सीन रिक्रिएच केला. अपघातापूर्वी आरोपीने मद्यपान केल्याचंही मान्य केलंय.
वरळी हिट अँड रन प्रकरणात मुख्य आरोपी मिहिर शाहाला मुंबई पोलिसांनी अटक केली असून आता धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पघातापूर्वी मिहीर शहाने 12 पेग रिचवले होते अशी माहिती सूत्रांनी दिलीय. अपघाताच्या 4 तास आधी मिहीरने त्याच्या 3 मित्रांसोबत 12 पेग रिचवले. त्यानंतर 4 तासातच अपघात झाल्याची माहिती पोलीस तपासात समोर आलीय. या अपघातात कावेरी नाखवा यांचा मृत्यू झालाय. तर त्यांचे पती जखमी झाले होते. 25 वर्षे पूर्ण नसतानाही आरोपीला विस्की देण्यात आल्याने जुहूतील बारवर कारवाई करण्यात आलीय.
अपघाताच्या 60 तासानंतर फरार असलेल्या मिहिर शाहाला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्याला मदत करणाऱ्या 12 जणांनाही ताब्यात घेतलं असून मिहिरची गर्लफ्रेंडची चौकशी केली जाणार आहे. अपघातानंतर मिहिरने वडिल राजेश शहाला फोन केला होता. राजेश शाहानेच मिहिरला घटनास्थळावरुन पळून जाण्याचा सल्ला दिला होता.अपघातानंतर मिहिरने कारवर लावलेला पक्षाचा झेंडा आणि कारची नंबर प्लेट काढून फेकून दिली. त्यानंतर इतर सबूतही त्याने नष्ट करण्याचे प्रयत्न केला.
Mumbai News Mumbai Police Mumbai Hit And Run Case Mihir Shah Statement Shiv Sena Leader's Son's Statement Mihir Confessed To The Crime Mihir's Career Fisherman Couple Crushed BMW Crushed In Mumbai BMW Hit And Run Case Accused Mihir Shah Rajesh Shah Mumbai Hit And Run Case Mumbai Bmw Hit And Run Mumbai News Mihir Shah Crime
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Worli Hit And Run Case : मिहिरला शाहाच्या अटकेनंतर जयवंत वाडकर संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले...45 वर्षीय कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती प्रदीप नाखवा वय 50 वर्ष हे गंभीर जखमी आहेत. तर या प्रकरणात आरोपी हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीरचा सहभाग असल्याचं समोर आलं असताना. आता मिहिरला शहापुरमधून अटक करण्यात आली आहे.
और पढो »
Worli Hit And Run : मिहीर शाहने अपघातानंतर गर्लफ्रेंडला केले 30-40 फोन; गोरेगावला तिच्याच घरी लपलावरळी हिट ऍण्ड रन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिहीर शाह गोरेगावला गर्लफ्रेंडच्या घरी लपला होता.
और पढो »
वर्ली हिट एंड रन केस: मेरे सामने उसे खींच कर ले गया... पति ने सुनाई दर्द भरी दास्तांमुंबई (Mumbai) के वर्ली हिट एंड रन केस (Worli Hit & Run Case) में फरार आरोपी मिहिर शाह (Mihir Shah) को विरार से गिरफ्तार किया गया है.
और पढो »
Worli BMW Hit and Run Case: BMW চাপা দিয়ে মহিলাকে খুন মদ্যপ নেতা-পুত্রের! শাস্তি পেলেন প্রভাবশালী বাবা...Worli BMW Hit and Run Case Shibsena leader Rajesh Shah removed from party post
और पढो »
Worli Hit And Run: आरोपी मिहिर से पूछताछ में बड़े खुलासे, कबूले कई आरोप वर्ली हिट एंड रन मामलाWorli Hit And Run: फरार आरोपी मिहिर शाह आखिरकार कल गिरफ्तार हो गया था. आज उसे कोर्ट में पेश किया जा सकता है, जहां आगे की जांच के लिए पुलिस उसकी कस्टडी मांगेगी. police सूत्रों के मुताबिक प्रारंभिक पूछताछ में आरोपी ने जुहू से वापस बोरीवली और फिर Marine Drive होते हुए Worli की आने की बात कबूल की है.
और पढो »
नागपूर हिट अँड रन प्रकरणी जादुटोणा? पोलिसांच्या चौकशीत सुनेचा सासऱ्यांबाबत धक्कादायक खुलासाNagpur Hit And Run Case: संपत्तीत वाटा मिळणार नसल्याने सुनेने सासऱ्याचे हिट अँड रनची सुपारी दिल्याची धक्कादायक हत्येची घटना नागपूरत उघडकीस आली आहे.
और पढो »