Zakir Husain Sister: झाकीर हुसेन यांची बहीण खुर्शीद औलिया यांनी आपल्या भावाच्या मृत्यूचे वृत्त चुकीचे असल्याचे म्हटले आहे. अशा खोट्या बातम्या पसरवू नका, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
Zakir Hussain Health Update : "झाकीर हुसेन जिवंत, मृत्यूची बातमी खोटी...", बहीण खुर्शीद यांनी दिली माहिती
जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त रविवारी रात्री उशिराने आले. झाकीर हुसेन हे काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे उपचारही सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. परंतु हे वृत्त खोटं असल्याचे त्यांची बहीण खुर्शीद औलिया यांनी सांगितले आहे.
यापूर्वी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने X वर एका पोस्टमध्ये झाकीरच्या मृत्यूबद्दल बोलले होते परंतु नंतर ते पोस्ट काढून टाकले.The tweet is being deleted as the original tweet by Ministry of Information and Broadcasting has been deleted. An update or official confirmation from family, hospital or the consulate in San Fransisco (where there are reports he is undergoing health…
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबईत झाला. झाकीर यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तबला वाजवायला शिकायला सुरुवात केली. झाकीर यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि गेल्या वर्षी पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा झेंडा जगभर फडकवला आहे. त्यांनी प्रतिष्टीत पाच ग्रॅमी पुरस्कार जिंकून भारतीय शास्त्रीय संगीताचा झेंडा जगभर फडकवला.
Zakir Hussain Health Update Tabla Maestro Zakir Hussain Passes Away Ustad Zakir Hussain News Zakir Hussain Obituary
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Zakir Hussain: कौन थे जाकिर हुसैन, तबला वादन-संगीत के थे महारथी, दिलों पर हमेशा कायम रहेगा धुनों का जादू!Zakir Hussain: Who was Zakir Hussain, Tabla player and master of music used to do 200 shows every year, Zakir Hussain: कौन थे जाकिर हुसैन, तबला वादन-संगीत के थे महारथी
और पढो »
Ustad Zakir Hussain: গুরুতর অসুস্থ উস্তাদ জাকির হুসেন, প্রার্থনার আবেদন পরিবারেরUstad Zakir Hussain hospitalised relatives request prayers for his recovery
और पढो »
मशहूर तबला वादक उस्ताद जाकिर हुसैन की हालत नाजुक, परिवारवालों ने की सलामती की दुआ की अपीलसुप्रसिद्ध तबला वादक उस्ताद जाकिर हुसैन (Zakir Hussain) अस्पताल में भर्ती हैं और परिवार के लोगों ने उनके लिए दुआ करने की अपील की है.
और पढो »
Zakir Hussain Health: मशहूर तबला वादक जाकिर हुसैन की तबीयत बिगड़ी, सैन फ्रांसिस्को के अस्पताल में ICU में एडमिटZakir Hussain Health Update: दुनिया भर में मशहूर तबला वादक और संगीतकार उस्ताद जाकिर हुसैन को गंभीर स्वास्थ्य समस्याओं के चलते अस्पताल में भर्ती कराया गया है. 73 वर्षीय जाकिर हुसैन इस समय अमेरिका के सैन फ्रांसिस्को के एक अस्पताल में इलाज करवा रहे हैं.
और पढो »
Zakir Hussain Death: नहीं रहे मशहूर तबला वादक उस्ताद जाकिर हुसैन Zakir Hussain Death: सुप्रसिद्ध तबला वादक और पद्मविभूषण से सम्मानित उस्ताद जाकिर हुसैन (Zakir Hussain) नहीं रहे. अपने तबले की थाप से एक पूरे युग को प्रभावित करने वाले जाकिर हुसैन पिछले कुछ वक्त से बीमार थे. उन्हें हृदय संबंधी समस्याओं के बाद अमेरिका के शहर सैन फ्रांसिस्को के एक अस्पताल के आईसीयू में भर्ती कराया गया था.
और पढो »
Zakir Hussain Death: झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधनZakir Husain Death: जगप्रसिद्ध तबलावादक आणि संगीतकार उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. झाकीर हुसेन यांना काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रासले होते. त्यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे उपचारादर सुरु होते.
और पढो »