RBI Impose Penalty On Two Banks : या बँकांमध्ये अनेकांचीच खाती आहेत. तुम्हीही आहात खातेधारकांच्या या यादीत? पाहा महत्त्वाची बातमी
नियमांची पायमल्ली आणि चुकीच्या पद्धतीनं होणारे आर्थिक व्यवहार या कारणांमुळं भारतीय रिझर्व्ह बँक ेनं पुन्हा एकदा देशातील दोन मोठ्या बँकांना मोठी शिक्षा दिली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरबीआयनं शिक्षा सुनावलेल्या या बँकांच्या यादीत खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या एचडीएफसी आणि अॅक्सिस या दोन बँकांचा समावेश आहे.
HDFC Bank Axis Bank या दोन्ही बँकांनी आरबीआकडून आखून देण्यात आलेल्या नियमांचं पालन केलं नसल्या कारणानं ही कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही बँकांच्या खातेधारकांना सदर कारवाईसंदर्भातील माहिती असावी या कारणानं बँकांनी अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून या कारवाईसंदर्भातील माहिती दिली आहे. देशातील सर्व आर्थिक संस्था आणि बँकांच्या कारभारांवर रिझर्व्ह बँक करडी नजर ठेवून असते. पण, नियम झुगारून कार्यवाही करणाऱ्या बँकांना मात्र आरबीआयकडून सूट दिली जात नाही. असंच काहीसं अनेकांच्या पगाराची खाती असणाऱ्या एचडीएफसी आणि अॅक्सिस बँकेसोबत घडलं आहे. सध्या या दोन्ही बँकांना मिळून 2.91 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बँकेच्या वतीनं ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या केव्हायसी, डिपॉझिट व्याजदर या आणि अशा इतर सेवांमध्ये सुविधांमध्ये बेजबाबदारपणा आढळल्यामुळं की कारवाई करण्यात आली.
दोन्ही बँकांना कोट्यवधींचा दंड ठोठावण्यात आला असला तरीही सामान्य खातेधारकांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं बँकांनी पत्रक जारी करत स्पष्ट केलं आहे. त्यामुळं दैनंदिन बँक व्यवहार प्रभावित होणार नाही असंही बँकांनी स्पष्ट केलं आहे.
Rbi News RBI Rules RBI Repo Rate HDFC BANK HDFC Home Loan Hdfc Latest News Hdfc Interest Rate Hdfc Salary Account Axis Bank Axis Bank Home Loan Axis Bank News Axis Bank Interest Rate आरबीाय मराठी बातम्या रिझर्व्ह बँक अॅक्सिस बँक पेनल्टी
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Alibaug News : धक्कादायक! अलिबागमध्ये रात्रीस खेळ चाले; एक फोन, S*X साठीच्या गोळ्या आणि...Alibaug News : मुंबईहून काही तासांच्या अंतरावर असणाऱ्या अलिबागकडे वीकेंडला अनेकांचेच पाय वळतात. पण, याच अलिबागमध्ये काय सुरुय माहितीये?
और पढो »
भगवान पार्श्वनाथ मंदिरावरुन जैन धर्मात वाद, दिगंबर आणि श्वेतांबर पंथीयांमध्ये फरक काय?वाशिमच्या शिरपूर येथील भगवान पार्श्वनाथ मंदिरात जैन धर्माच्या दोन पंथामध्ये वाद झाला आहे. जैन धर्मातील दिगंबर पंथ आणि श्वेतांबर पंथ यामध्ये फरक तो काय?
और पढो »
दोन चिमुरड्यांवरील अत्याचारानंतर पालकांमध्ये संतापाची लाट; शाळेवर धडक मोर्चा; बदलापूरमध्ये नेमकं काय घडलं?Badlapur Crime News: बदलापूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका नामांकित शाळेतील व्यक्तीने विद्यार्थिनींवर अत्याचार केला आहे
और पढो »
पेन्शनधारकांनो, तुमच्या हक्काच्या पैशांसाठीचा नियम बदललाय! कोण ठरणार लाभार्थी?EPS Pensioners: तुम्हीही पेन्शनधारकांमध्ये मोडता? जाणून घ्या काय आहे हा नवा बदल आणि काय आहे त्यासाठीची प्रक्रिया...
और पढो »
धक्कादायक घटना! लेझर लाइटमुळं तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव; मिरवणुकीत असतानाच...Laser Effects on Eyes: लेझर लाइटमुळं दोन तरुणांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहे.
और पढो »
महाराष्ट्रात तयार होतोय आणखी एक रेल्वे मार्ग; 'या' दोन जिल्ह्यांना जोडणार, प्रवासाचा वेळ कमी होणारDahanu Nashik Railway: डहाणू आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली आहे.
और पढो »