Vijay Wadettiwar Reaction: कोरेगाव पार्क भागातील ही जमीन खरेदी करण्यासाठी पार्थ अजित पवार यांची कंपनी हा ग्राहक होता. पार्थ पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपूत्र आहेत. पार्थ पवारांनी लोकसभा निवडणूक लढली आहे. बारामतीचं अजित पवारांचं सगळं राजकारण पार्थ पवार पाहतात.
Vijay Wadettiwar Reaction: कोरेगाव पार्क भागातील ही जमीन खरेदी करण्यासाठी पार्थ अजित पवार यांची कंपनी हा ग्राहक होता. पा र्थ पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले सुपूत्र आहेत. पा र्थ पवार ांनी लोकसभा निवडणूक लढली आहे.
बारामतीचं अजित पवारांचं सगळं राजकारण पार्थ पवार पाहतात. पार्थ पवारांच्या या कंपनीत त्यांचा भागीदारही साधासुधा माणूस नव्हता... त्यांचे पार्टनर असलेले दिग्विजय पाटील हे पार्थ पवारांचे मामेभाऊ आहेत. दिग्विजय पाटील यांची एवढीच ओळख नाही.दिग्विजय हे माजी मंत्री राणा जगजितसिंहांचे चुलतभाऊ आहेत. कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यावर प्रतिक्रिया दिलीय. या जमिनीच्या संदर्भात पॉवर ऑफ अटर्निटी लीगल कारवाईसाठी दिला. सेलसाठी दिला नाही. कांबळे आणि ढोले यांच्यानावे सातबारा झाला होता. ही जमिन घेत नसताना ज्यांना कुठलाही अधिकार नव्हता. ही जमिन शासनाची असेल तर महसूल विभागाची परवानगी लागते. महसूल विभागाकडे कार्यवाही झाली नाही. माझ्या माहितीप्रमाणे ती जमिन सरकारी आहे.महसूल विभागाने कोणता निर्णय घेतला नाही. सरकारी जमिन ताब्यात घेऊन कायद्याची पायमल्ली करुन जमिनीची विल्हेवाट लावण्यात आलीय. खाणाऱ्यांना आम्ही वाचवणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले पाहीजे. याची पारदर्शी चौकशी झाली पाहीजे. जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे मी ऐकले आहे. जो दोषी असेल तो सुटता कामा नये. पाहीलं तर 1 लाख कोटींचा घोटाळा समोर येईल. या व्यवहाराची चौकशी करुन हा व्यवहार रद्द व्हावा, अशी आमची मागणी आहे. हा घोटाळा झी 24 तासने उघड केला, याबद्दल झी 24 तासचे आभार मानत असल्याचे वडेट्टीवार म्हणाल. त्या माणसाला जमिन विक्रीचा अधिकार नाही, हे मी जबाबदारीने सांगतो, असेही वडेट्टीवार म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशाकडून याची चौकशी झाली पाहीजे. माझ्याकडे अशी 2-3 प्रकरणे आहेत. आमचा पक्ष ही मागणी लावून धरणार आहे.तब्बल 19 वर्षांपूर्वी कोरेगाव पार्कातील ही जमीन लाटण्याच्या षडयंत्राला सुरुवात झाली. वेगानं विकसीत झालेल्या पुण्यातल्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या 40 एकर मोकळ्या जमिनीवर कुणाची नजर गेली नसली तर नवलच. पुण्यातल्या पॅरामाऊंट इन्फ्रा-स्ट्रक्चर कंपनीनं भूखंडाच्या 273 मालकांना शोधलं. त्यांच्याकडून कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेण्यात आली. ही पॉवर ऑफ अटर्नी लिहून घेताना ती जमीन राज्य आणि केंद्र सरकारच्या ताब्यातून सोडवून घेणं आणि त्या जमिनीच्या विक्रीचेही अधिकार देण्यात आले. जमीन व्यवहार कायदेशीर आहे हे भासवण्यासाठी हातचलाखीही करण्यात आली.या प्रकरणातल्या बड्या माशाची एंट्री तर पुढं होणार आहे. त्याचं नाव ऐकून तुमचे डोळे पांढरे झाल्याशिवाय राहणार नाहीत. नियमानुसार 2000नंतर नोटराईज पॉवर ऑफ अटर्नी कायदेशीर नाहीत. तरीही या व्यवहारासाठी 2006 साली पॉवर ऑफ अटर्नी करण्यात आल्या. धक्कादायक बाब म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी करताना मूळ जमीन मालकांना काय मोबदला मिळणार किती मोबदला दिला याचा कुठं साधा उल्लेखही नाही. हे सगळं पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीनं 2006 साली केलं.काय म्हणाले सचिन सावंत?सत्ताधारी काय उत्तर देतात हे पाहावे लागणार. मुख्यमंत्री हे क्लिनचिट मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. ते काय बोलतात हे पाहावे लागेल. या प्रकरणात गरीबांची लूट झालीय हे स्पष्ट दिसतय. यावर कारवाई झाली पाहीजे असे कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले. सत्तेचा आशीर्वाद असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. अशा गोष्टी पुढे येऊ दिल्या जात नाहीत. तुम्ही निर्भिडपणे हा विषय मांडताय, असेही ते म्हणाले. उदय सामंत काय म्हणाले?हे प्रकरण मला माहिती नाही. मी उद्योगमंत्री झाल्यानंतर कोणताही गैरप्रकार झाला नाही. नियमबाह्य होण्याची शक्यता कमी आहे. व्यवस्थित माहिती घेऊन मी खुलासा करेन असे उदय सामंत म्हणाले. खासगी जागेंवरदेखील प्रकल्प उभे राहतात. कोणती जमिन आहे त्याची मी माहिती घेतोय. FAQ १. कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांची भूमिका काय?पार्थ अजित पवार यांची कंपनी ही जमीन खरेदीची ग्राहक होती. पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे थोरले पुत्र आहेत. त्यांच्या कंपनीतील भागीदार दिग्विजय पाटील हे पार्थ यांचे मामेभाऊ असून, ते माजी मंत्री राणा जगजितसिंहांचे चुलतभाऊ आहेत. ही ४० एकर मोक्याच्या ठिकाणी असलेली जमीन सरकारी असल्याचा आरोप आहे.२. विजय वडेट्टीवार यांनी काय आरोप केले?काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, ही सरकारी जमीन महसूल विभागाची परवानगीशिवाय विकली गेली. कांबळे आणि ढोले यांच्या नावाने सातबारा असलेली ही जमीन पॉवर ऑफ अटर्नी लीगल कारवाईसाठी दिली गेली, विक्रीसाठी नाही. यामुळे कायद्याची पायमल्ली झाली असून, १ लाख कोटींचा घोटाळा उघड होईल. सर्वोच्च न्यायालयाकडून पारदर्शी चौकशीची मागणी केली आहे.३. पॉवर ऑफ अटर्नीचा वापर कसा झाला?२००६ मध्ये पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने २७३ मालकांकडून कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी घेतली, ज्यात जमीन विक्रीचे आणि शासन ताब्यातून सोडवण्याचे अधिकार होते. मात्र, २००० नंतर नोटराईज पॉवर ऑफ अटर्नी कायदेशीर नाहीत. मालकांना मोबदलाचा उल्लेखही नाही, ज्यामुळे १९ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या षड्यंत्राचा आरोप आहे.
Vijay Wadettiwar Ajit Pawar Land Scam Koregav Park Pune Operation Satbara र्थ पवार अजित पवार जमीन घोटाळा कोरेगाव पार्क पुणे ऑपरेशन सातबारा पुणे जमीन घोटाळा ऱाष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
करूर भगदड़-सुप्रीम कोर्ट में CBI जांच को लेकर आज सुनवाई: विजय की पार्टी ने भी SIT जांच के खिलाफ याचिका लगाई...TVK Vijay Karur Rally Stampede Case Update; Follow Supreme Court, Karur News On Dainik Bhaskar.
और पढो »
चुनाव आयोग बोला- एक्टर विजय की पार्टी मान्यता प्राप्त नहीं: जरूरी शर्तें पूरा नहीं करतीं; मद्रास हाईकोर्ट म...Vijay TVK Karur Stampede Case Hearing Update; Follow Tamilaga Vettri Kazhagam Latest News, Vijay Political Dispute On Dainik Bhaskar.
और पढो »
கரூர் சம்பவம்: விஜய் காலில் விழுந்து மன்னிப்பு கேட்டாரா? முழு விவரம்!Vijay: கரூர் மக்களை நேற்று சந்தித்த விஜய், அவர்களின் காலில் விழுந்து மன்னிப்பு கேட்டதாக தகவகல் தெரிவிக்கின்றன.
और पढो »
पाताल लोक में समा रही दिल्ली....खतरे में 17 लाख लोगों की जिंदगी, चुपके से दहलीज पर आई तबाहीDelhi Land Subsidence Danger: दिल्ली-NCR में जमीन धंसाव तेजी से बढ़ रहा है, जिससे 17 लाख लोगों की जिंदगी खतरे में आ गई है. सैकड़ों की तादाद में बिल्डिंग्स डेंजर जोन में आ चुके हैं. समय रहते यदि इस समस्या से नहीं निपटा गया तो आने वाले सालों में यह और भयावह रूप धारण कर सकता है.
और पढो »
14 साल से गायब हो रहे Mark Zuckerberg के पड़ोसी! पूरे मोहल्ले में पसर गया सन्नाटा, कारण जान नहीं होगा यकीनजुकरबर्ग ने कैलिफोर्निया के पेलो ऑल्टो (Palo Alto) के सबसे पॉश एरिया Crescent Park में करीब 110 मिलियन डॉलर (लगभग ₹915 करोड़) की प्रॉपर्टी खरीद ली है. रिपोर्ट के मुताबिक, पिछले 14 सालों में जुकरबर्ग ने धीरे-धीरे अपने घर के आस-पास 11 शानदार बंगले खरीद लिए.
और पढो »
How Mokama — Once Bihar’s ‘Kolkata’ — Turned Into Land Of Ghost Factories Due To Crime-Politics NexusBihar Election 2025: In the 1960s and 70s, Mokama flourished. The Bata factory, the Railway Wagon Repair Workshop, and the McDowell’s distillery were the town’s economic pillars. Thousands of local families found stable livelihoods.
और पढो »
