Landslide In Malshej Ghat: कल्याण-अहमदनगरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 चा भाग असलेल्या माळशेज घाटामध्ये हा अपघात घडला असून अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
कल्याणवरुन अहमदनगरला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 222 वर माळशेज घाटात दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. मरण पावलेल्यांमध्ये एका 7 वर्षीय चिमुकल्याचाही समावेश आहे. मुंबईहून भालेराव कुटुंबीय अहमनगरमधील आपल्या मूळ गावी जात असतानाच माळशेज घाटात हा दुर्देवी अपघात घडला. या अपघातामध्ये 3 जण जखमी झाले आहेत.समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मुलुंड येथील भालेराव कुटुंबीय रिक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील चंदनापूर येथे मूळ गावी जात होते.
मागील काही दिवसांपासून या घाटासहीत आजूबाजूच्या परिसरामध्ये पावसाच्या मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या सरी कोसळत असून त्यामुळे घाटात मोठ्याप्रमाणात धबधबे पाहायला मिळत आहेत. मात्र याच पावसामुळे घाटातील डोंगरांच्या कपाऱ्यांमध्ये पाणी जाऊन डोंगरावरील माती तसेच डोंगरकडे थेट महामार्गावर कोसळून अपघात होतात. असाच अपघात यंदा पाहिल्या पावसातच झाला आहे.कल्याणवरुन अहमदनगरच्या दिशेने जाण्यासाठी माळशेज घाटातून जाणारा हा एकमेव मार्ग आहे.
Mosoon Landslide In Malshej Ghat Kalyan Nagar National Highway Auto Crush Under Rocks
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दारू सोडण्यासाठी औषधं घेणं बेतलं जीवावर, चंद्रपूरात दोन तरुणांचा मृत्यूहे औषध घेतल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
और पढो »
भाजप उमेदवाराच्या ताफ्यातील वाहनानं चौघांना चिरडलं; दोघांचा मृत्यूAccident News : अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी, जखमींना तातडीनं रुग्णालयात केलं दाखल...
और पढो »
Nuh Bus Accident : धार्मिक यात्रेवरुन परतताना भाविकांच्या बसला आग; 9 जणांचा मृत्यूBus Accident : हरियाणातील नूह येथील भाविकांच्या बसला आग लागली असून 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »
वीज, पाणीटंचाई अन् उन्हाचे चटके, इरसालवाडी दरडग्रस्तांची परवड सुरूच; पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेशाचे स्वप्न हवेतच?Irshalwadi landslide: रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडीतल्या दरडग्रस्तांची वर्षभरापासून परवड सुरू आहे. जुलै महिन्यात इरसाल वाडीवर दरड कोसळून 84 जणांना आपला जीव गमवावा लागला होता.
और पढो »
नताशाचा Ex Boyfriend अली गोनीची संपत्ती किती? Hardik Pandya च्या आसपास ही नाहीगेल्या काही दिवसांपासून नताशा आणि हार्दिक पांड्या यांचा घटस्फोट होणारी चर्चा रंगली आहे. या सगळ्यात या दोघांचा भूतकाळ चर्चेत येतोय.
और पढो »
धक्कादायक! प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारी SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यूप्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक बातमी समोर येतंय. या दुर्घटनेत पथकातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »