Kolkata Doctor Rape murder Case: या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरु असतानाच आता सदर प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे.
पोलीस अधिकारी धावतच सीबीआयच्या कार्यालयात गेल्याचा व्हिडीओही व्हायरलसंपूर्ण देशाला हादरवून सोडणारी घटनी 9 ऑगस्ट रोजी कोलकात्यामधील आर. जी. कर रुग्णालयामध्ये घडली. 31 वर्षीय शिकावू महिला डॉक्टरवर निघ्रृणपणे बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाला जवळपास दोन आठवडे होत आले आहेत. मात्र या प्रकरणामधील आरोपींची नेमकी संख्या किती आहे याचा शोध अद्याप पूर्ण झालेला नाही. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच सीबीआयकडून केला जात आहे.
आता याच अरूप दत्ता यांची नव्याने चर्चा सुरु होण्याचं कारण म्हणजे त्यांचा आरोपी संजय रॉयबरोबरचा एक सेल्फी व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन संजय रॉय आणि अरूप दत्ता यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध असल्याचा दावा केला जात आहे. हा सेल्फी आरोपी संजय रॉयने काढल्याचं फोटो पाहिल्यावर स्पष्ट होत आहे.एएसआय अरूप दत्ता यांची सीबीआयने आठ तास चौकशी केली. त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलवलं जाण्याची दाट शक्यता आहे.
Kolkata Kolkata Rape Case Kolkata Doctor Rape Murder Case Accused Sanjay Roy Accuse Sanjay Roy Selfie ASI Arup Dutta Cbi Inquiry
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Kolkata Rape Murder Case में फिर सामने आया नया VIDEO, देखने वालों का हिल जाएगा दिलKolkata Rape Murder Case: Another video surfaced again in Kolkata Rape Murder Case, Kolkata Rape Murder Case में फिर सामने आया एक और VIDEO, देखने वालों का हिल जाएगा दिल
और पढो »
Ground Report: न्याय चाहिए, सबूत मिटाए जा रहे... कोलकाता रेप मामले को लेकर डॉक्टर्स में 'उबाल', कैसे होगा समाधान?Kolkata Rape Case: Kolkata, Delhi से Jaipur तक Doctors, Students में आक्रोश, Candle March की तैयारी
और पढो »
कोलकाता रेप मर्डर- गांगुली आज डॉक्टरों के साथ मार्च निकालेंगे: पोस्टमार्टम में खुलासा- गला दबाने से हुई मौत...Doctor Rape Murder Case, Kolkata Trainee Doctor Case, CBI, Kolkata Doctor Rape Murder Case, Sanjay Ghosh, RG Kar Hospital, Mamata Banerjee
और पढो »
Kolkata doctor rape murder case: ഡൽഹിയിൽ പ്രതിഷേധം ശക്തം; ഡോക്ടർമാർ ജന്തർമന്ദറിൽ കുത്തിരിയിരുന്ന് പ്രതിഷേധിക്കുന്നു, രാത്രിയിൽ പ്രതിഷേധത്തിന് ആഹ്വാനംKolkata doctor rape murder case: ഡൽഹിയിൽ പ്രതിഷേധം ശക്തം; ഡോക്ടർമാർ ജന്തർമന്ദറിൽ കുത്തിരിയിരുന്ന് പ്രതിഷേധിക്കുന്നു, രാത്രിയിൽ പ്രതിഷേധത്തിന് ആഹ്വാനം Kolkata doctor rape murder case doctors protest on jantar mantar delhi
और पढो »
Kolkata Doctor Rape and Murder Case: দেশ জুড়ে কর্মবিরতির ডাক! ২৪ ঘণ্টা বন্ধ সমস্ত OPD, রোগী ভোগান্তি চলছেইKolkata rg kar Doctor Rape and Murder Case IMA called 24-hour nationwide strike underway
और पढो »
Kolkata Rape And Murder Case: এখনও তাঁর দোষ!, আরজি কর কাণ্ডে গর্জালেন দুই ভারতীয় পেসার, আগুনে বুমরা-সিরাজJasprit Bumrah And Mohammed Siraj On Kolkata Rape And Murder Case
और पढो »